maharashtra politics

भाजपा लोकसभेच्या 32 जागा लढवण्यावर ठाम; संभाव्य उमेदवारांची नावे जाहीर

Maharashtra politics  : महायुतीच्या लोकसभा उमेदवारांची घोषणा उद्याच होण्याची शक्यता असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. 

Mar 5, 2024, 10:01 PM IST

बारामतीत कोणी धमकावत असेल तर माझी भेट घालून द्या, पुढचं मी बघतो; युगेंद्र पवारांचा थेट निशाणा नेमका कुणावर?

Maharashtra politics : सुप्रिया सुळेंसाठी बारामतीत प्रचार करणारे अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार यांना मराठा तरुणांच्या रोषाचा सामना करावा लागला... बारामतीच्या उंडवडी सुपे गावात युगेंद्र पवारांना मराठा तरुणांनी आरक्षणावरून जाब विचारला.

Mar 5, 2024, 09:43 PM IST

Exclusive: एकनाथ शिंदे की देवेंद्र फडणवीस? आवडते मुख्यमंत्री कोण? अजित पवार यांचे बेधडक उत्तर

Khupte Tithe Gupte : आवडते मुख्यमंत्री कोण यांनी प्रश्नावर अजित पवार यांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिले. 

Mar 5, 2024, 08:39 PM IST

ठाकरे गट भाजपसोबत पुन्हा जुळवून घेणार? आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा?

शिवसेना प्रवक्ते आणि शिक्षण मंत्री दिपक केसरकर यांनी ठाकरे गटावर अत्यंत गंभीर आरोप केला आहे. आदित्य आणि रश्मी ठाकरेंनी नरेंद्र मोदी यांची भेट घेतल्याचा दावा केसरकर यांनी केला आहे. 

Mar 5, 2024, 07:43 PM IST

'संभाजीनगरात अमित शाहांची सभा असली तरी उमेदवार शिवसेनेचाच राहील'; शिंदे गटाचा दावा

Lok Sabha Elections : छत्रपती संभाजीनगरच्या जागेवरुन केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंत्री रावसाहेब दानवे आणि संदिपान भुमरे यांची बैठक घेतली. या बैठकीनंतर संदिपान भुमरे समाधानी असल्याचे पाहायला मिळत आहे.

Mar 5, 2024, 02:53 PM IST

'निवडणुकीनंतर भाजप-संघाशी समझोता करणार नाही हे लेखी द्या; वंचितच्या मागणीला राऊतांचा नकार

Maharashtra Politics : वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना लिहीलेल्या पत्रातून मोठा खुलासा केला आहे. भाजप आणि आरएसएस सोबत समझोता करणार नाही हे लेखी द्या, या मागणीला संजय राऊत यांनी नकार दिल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी पत्रात म्हटलं आहे.

Mar 5, 2024, 10:07 AM IST

आदित्यला मुख्यमंत्री करायला ते काय BCCI चे अध्यक्षपद आहे का? घराणेशाहीवरुन ठाकरेंचा टोला

Uddhav Thackeray Nepotism: आता भाजप सर्व देशात गद्दारी करायला लागली आहे. भाजपला वाटतंय दुसरा कोणताच पक्ष राहता नये. त्यामुळे मी मैदानात उतरलोय, असे ते म्हणाले.

Mar 4, 2024, 10:12 PM IST

पुन्हा एकत्र येणार? शरद पवारांबाबत अजित पवार यांचे मोठं विधान

Maharashtra Politics : शरद पवार आणि अजित पवार पुन्हा एकत्र येणार अशा चर्चा रंगताना दिसतात. यायाबत अजित पवार यां नी मोठा खुलासा केला आहे. 

Mar 4, 2024, 06:32 PM IST

स्थानिक पातळीवर मोठा राजकीय भूकंप! अजित पवार गटात नाराज असलेले 137 जण शरद पवारांच्या भेटीला

 Maharashtra politics : अजित पवार गटात नाराज असलेले तब्बल 137 जण शरद पवार यांच्या भेटीला येणार आहे. मावळमधील हे पदाधिकारी आहेत. 

Mar 4, 2024, 06:07 PM IST

'तेव्हा दहा वेळा का गळ घालत होतात?'; अमोल कोल्हेंचा अजित पवारांना सवाल

Maharashtra Politics : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर जोरदार टीका केली होती. याला प्रतिउत्तर देताना अमोल कोल्हे यांनी अजित पवार हे मोठे नेते आहेत त्यांच्या प्रश्नाला टीकेला उत्तर देणे हे उचित नाही असं म्हटलं आहे.

Mar 4, 2024, 04:40 PM IST