maharashtra politics

'तुमचाही संतोष देशमुख केला जाईल'; माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या दोन्ही पुतण्यांना धमकी

Maharashtra News : महाराष्ट्रातील गुन्हेगारी प्रवृत्ती पुन्हा एकदा डोकं वर काढताना दिसत असून, आता बीड हत्या प्रकरणानंतर अशाच एका धमकीनं पुन्हा एकदा खळबळ माजली आहे. 

 

Dec 24, 2024, 09:20 AM IST

छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर? अजित पवारांनी घेतलेला 'तो' निर्णय भुजबळांना अजिबात मान्य नाही

Maharashtra politics: राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा रंगली आहे.  अजितदादांऐवजी भुजबळांच्या भाजप नेत्यांसोबत भेटीगाठी सुरु आहेत. भुजबळ  राजकीय कोंडी कशी फोडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Dec 23, 2024, 06:43 PM IST

'आमच्या पक्षाचा...', भुजबळ-फडणवीसांच्या भेटीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. त्यानंतर अजित पवारांनी यावर बोलणं टाळलं आहे. 

Dec 23, 2024, 02:08 PM IST

ठाकरे बंधू एकत्र येणार? राऊत म्हणाले, 'कुटुंब एकत्र आल्यानंतर महाराष्ट्राच्या दृष्टीने...'

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet: राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची एका लग्नसोहळ्यात भेट झाली तेव्हापासून पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र यावे ही चर्चा सुरू झाली आहे. 

 

Dec 23, 2024, 12:54 PM IST

मुख्यमंत्र्यांसोबतच्या भेटीत काय ठरलं? भुजबळांनी स्पष्टचं सांगितलं, 10 दिवसांनंतर...

Chhagan Bhujbal On Devendra Fadanvis Meet: छगन भुजबळ यांनी आज सागर बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यावेळी नेमकी काय चर्चा झाली हे त्यांनी सांगितलं आहे. 

Dec 23, 2024, 12:05 PM IST

शरद पवार यांचा देवेंद्र फडणवीस यांना फोन, 'या' घटनेवर बोलताना म्हणाले की...

Sharad Pawar Call Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर आणि महायुतीच्या खाते वाटपानंतर शरद पवार यांनी पहिल्यांदाच फडणवीस यांना फोन केला. 

Dec 22, 2024, 10:01 PM IST

भाच्याच्या लग्नात ठाकरे मामांचा जिव्हाळा, महाराष्ट्राच्या राजकारणातही ठाकरे एकत्र येणार?

Raj Thackeray Uddhav Thackeray Meet : उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आज एकत्र दिसले. निमित्त होते भाच्याच लग्न. भाच्याच्या लग्नात दोन्ही मामा एकत्र दिसले आणि राजकारणात पुन्हा एकदा चर्चा रंगली. 

Dec 22, 2024, 09:46 PM IST

महाराष्ट्रात बिनखात्याचे मंत्रीमंडळ; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवारांसह 41 मंत्री बिनखात्याचे

राज्य सरकारचं खातेवाटप लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पत्रकार परिषदेत ही मोठी घोषणा केली आहे. 

Dec 21, 2024, 08:43 PM IST

उद्धव ठाकरे यांचा एक निर्णय काँग्रेस आणि शरद पवार पक्षाचे टेन्शन वाढवणार?

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे बीएमसीची निवडणूक स्वबळावर लढण्याची शक्यता आहे. तर, स्वबळासाठी शिवसैनिकांचा आग्रह आहे. तर, काँग्रेसनेही स्वबळाचं प्रतिआव्हान दिले आहे. 

Dec 21, 2024, 08:17 PM IST

छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ, समोर कोणते राजकीय पर्याय?

Chhagan Bhujbals political future: छगन भुजबळांच्या वाट्याला राजकीय अडगळ आल्याचं सांगण्यात येतंय.

Dec 20, 2024, 08:56 PM IST

बीडच्या सरपंच हत्येचे विधीमंडळात पडसाद, मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर कारवाईला वेग येणार?

Beed Sarpanch Murder: मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर बीडसह राज्यभरात याची चर्चा झाली. 

Dec 16, 2024, 09:36 PM IST

शिवसेना-राष्ट्रवादीच्या भांडणात भाजपचा फायदा! अत्यंत महत्वाची दोन खाती भाजपकडेच राहणार?

Maharashtra Cabinet Expansion : खातेवाटपात भाजपची सरशी पाहायला मिळणार आहे. गृह आणि अर्थ खातं स्वत:कडे ठेवण्यासाठी भाजप प्रयत्नशील असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. 

Dec 12, 2024, 11:45 PM IST

उद्धव ठाकरेंचं 'मिशन मुंबई', बीएमसी निवडणुकीसाठी ठाकरेंनी कंबर कसली

विधानसभेची पुनरावृत्ती बीएमसी निवडणुकीत होऊ नये यासाठी उद्धव ठाकरेंनी आतापासून कंबर कसलीय. मुंबई महापालिका निवडणुकीच्या तयारीला उद्धव ठाकरे लागलेत.

Dec 10, 2024, 08:35 PM IST

एकनाथ खडसेंचं तळ्यात-मळ्यात; फडणवीसांचं वर्चस्व कायम असल्यानं नरमाईचं धोरण?

Eknath Khadse:  राज्यामध्ये फडणवीसांची सत्ता आणि त्यांचं वर्चस्व कायम असणार आहे. हे बघून अधिक नरमाईचं धोरण स्वीकारत खडसे यांनी एकदा पुन्हा भाजप प्रवेशाचे सूर आळवायला सुरुवात केली आहे.

Dec 8, 2024, 09:10 PM IST