maharashtra politics

कल्याण लोकसभा जागेचा तिढा सुटला नसताना भाजपकडून प्रचार सुरु; 'मोदी की गॅरंटी' नावाने नेत्यांचे ब्रँडिंग

मतदारांना आकर्षित करण्यासाठी नेत्यांकडून विविध आयडिया वापरल्या जात आहेत. त्यात तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी सध्या सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहे.  रिल्स, मिम, ग्राफिक्स सोशल मिडियावर व्हायरल होत आहेत. 

Apr 20, 2024, 12:01 AM IST

नटीला नटी नाही तर काय म्हणायचं? नवनीत राणांवरील बेताल टीकेचं संजय राऊतांकडून समर्थन

संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.  संजय राऊत यांनी नवनीत राणा यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे. 

Apr 19, 2024, 11:48 PM IST

Lok Sabha Election 2024 : दादरमध्ये फ्लॅट, सोलापुरात बंगला; प्रणिती शिंदे कोट्यवधीची मालकिण

सोलापूर लोकसभेच्या महाविकास आघाडीच्या काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी प्रणिती शिंदे यांनी त्यांची मालमत्त जाहीर केली. 

Apr 19, 2024, 04:37 PM IST

डॉ.अमोल कोल्हे यांच्या संपत्तीत 5 वर्षात 'इतकी' वाढ! माहिती आली समोर

Loksabha Election 2024:  2024 मध्ये दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार अमोल कोल्हे यांची संपत्ती 8 कोटी 42 लाख रुपये इतकी आहे. 

Apr 19, 2024, 03:59 PM IST

'फडणवीसांना अटकही झाली असती, आम्ही 33 महिने सहन केलं!' चंद्रकांत पाटलांच्या विधानाने खळबळ

Loksabha Election: 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यादृष्टीने सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. चंद्रकांत पाटील यांनी अलीकडेच धक्कादायक विधान केले आहे. 

 

Apr 18, 2024, 12:21 PM IST

Big Breaking : अजित दादांचा शरद पवार यांच्यावर आजपर्यंतचा सर्वात मोठा आणि खळबळजनक आरोप, थेट दाऊदचे नाव घेतले

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांचं थेट नाव न घेता मोठा आरोप केलाय.. दाऊदसोबत कोणाचं नाव जोडलं गेलं?  असा सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. 

Apr 17, 2024, 09:51 PM IST

काँग्रेसचे बंडखोर हेच उद्धव ठाकरे यांचे सर्वात मोठ टेन्शन; थेट कारवाईची मागणी

काँग्रेसचे बंडखोर उद्धव ठाकरे यांच्यासाठी डोकेदुखी ठरताना दिसत आहेत. यामुळे आता उद्धव ठाकरे थेट कारवाईची मागणी करण्याच्या तयारीत असल्याचे समजते. 

Apr 17, 2024, 09:15 PM IST

Maharastra Politics : राणा-अडसुळांची दिलजमाई? विरोधाची तलवार म्यान.. सकाळी टीका, दुपारी पाठिंबा?

Amravati News : लोकसभा निवडणुकीआधी नवी राजकीय गणितं जुळताना दिसत आहे. तर कट्टर राजकीय वैरी एकमेकांसोबत हात मिळवताना दिसून येत आहेत. अशातच आता अमरावतीत देखील विरोधाची तलवार म्यान झालीये.

Apr 17, 2024, 07:51 PM IST

मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य आणि डॅडींप्रमाणेच... राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या वक्तव्यामुळे राजकारणात खळबळ उडाली आहे. मी गवळींच्या अखिल भारतीय सेनेचा नवीन सदस्य असल्याचे वक्तव्य राहुल नार्वेकर यांनी केले आहे. 

Apr 17, 2024, 06:33 PM IST

महाराष्ट्रात बारामती आणि बारामतीत पवार; लेक अन् बायकोच्या प्रचारातून वेळच मिळेना

राज्यभर निवडणुकीचं वातावरण तापलेलं असताना राज्यातले दोन दिग्गज नेते शरद पवार आणि अजित पवार बारामतीत अडकून पडलेत. बारामतीची लढत ही आता राजकीय राहिली नसून कौटुंबिक झालीय. त्यामुळेच स्वत:च्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी बारामतीत ठाण मांडण्याची वेळ दोन बड्या नेत्यांवर आलीय.

Apr 15, 2024, 08:58 PM IST

देवेंद्र फडणवीस यांच्यावर डॅमेज कंट्रोलची मोठी जबादारी; घरी लागलेय नेत्यांची रीघ

लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची घोषणा झाल्यानंतर अनेक ठिकाणी नाराजी उफाळून आली आहे. विशेषतः महायुतीमध्ये. इच्छुकांची ही नाराजी दूर करण्यासाठी देवेंद्र फडणवीस मैदानात उतरलेत. 

Apr 15, 2024, 08:19 PM IST

उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली. 
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Apr 14, 2024, 05:14 PM IST

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका

Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.

Apr 14, 2024, 02:11 PM IST

मुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच

मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.

Apr 13, 2024, 09:56 PM IST