maharashtra politics

उद्धव ठाकरेंची ताकद वाढतेय; 25 लाख सभासद असलेल्या कामगार कर्मचारी संघटनेचा जाहीर पाठिंबा

कामगार कर्मचारी संघटना संयुक्त कृती समितीची शिवसेना पक्षप्रमुख व महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे यांच्या बरोबर सकारात्मक चर्चा केली. 
कामगार कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याचे आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिले. 

Apr 14, 2024, 05:14 PM IST

'पुतीन आणि भारताचा नरेंद्र यांच्यात फरक नाही'; शरद पवारांची घणाघाती टीका

Loksabha Election : भाजपच्या जाहीरनाम्यावर टीका करताना शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना रशियाचे राष्ट्राध्यक्ष वाल्दिमीर पुतीन यांच्याशी केली आहे. मोदी लोकशाही उध्वस्त करून हुकूमशाहीकडे जात आहेत, अशीही टीका शरद पवारांनी यावेळी केली.

Apr 14, 2024, 02:11 PM IST

मुंबईतील 'या' 4 अति महत्वाच्या जागांवर कुणाला उमेदवारी द्यावी? महायुती आणि महाविकास आघाडीसमोर मोठा पेच

मुंबई.. देशाची आर्थिक राजधानी. याच मुंबईतून लोकसभेत सहा खासदार जातात. मात्र अजूनही मुंबईतल्या चार जागांवरचा तिढा कायम आहे.

Apr 13, 2024, 09:56 PM IST

...म्हणून प्रकाश आंबेडकर यांना पाठिंबा द्या; आमदार कपिल पाटील यांचे शरद पवार यांना खुले पत्र

 प्रकाश आंबेडकर अकोल्यात लोकसभा निवडडणुक लढवत आहेत.  त्यांना पाठिंबा द्या अशी मागणी कपिल पाटील यांनी केली आहे. 

Apr 13, 2024, 09:38 PM IST

ठाकरे गटाच्या तेजस्वी घोसाळकर यांना काँग्रेसच्या पंजावर लढण्याची ऑफर? महाविकास आघाडीत हे नेमकं चाललयं काय?

उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात काँग्रेस उमेदवार आयात करणार. ठाकरे गटाच्या संभाव्य उमेदवाराला काँग्रेसमध्ये घेऊन उमेदवारी देणार असल्याची माहिती सुत्रांकजून मिळाली आहे.

Apr 13, 2024, 09:03 PM IST

आठवले, जानकरांच्यामागे राज ठाकरेंचा फोटो, मनसे कार्यकर्ते नाराज

Raj thackeray Photo: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीला बिनशर्थ पाठींबा दिला आहे. 

Apr 13, 2024, 06:45 PM IST

कोर्टाच्या निर्यणानंतरही मोदी नसते तर राम मंदिर उभं राहिलं नसतं - राज ठाकरे

Raj Thackeray : गुढीपाडव्याच्या सभेत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानंतर आता पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा करत राज टाकरे यांनी आपल्या निर्णयबाबत माहिती दिली आहे.

Apr 13, 2024, 12:39 PM IST

कोण मूळ पवार? कोण बाहेरचे पवार? पवार आडनावारून नवा वाद

पवार आडनावावरून नवा वाद सुरू झाला आहे. मूळ पवार आणि बाहेरून आलेला पवार अशी टोलेबाजी शरद पवारांनी केली. त्यावरून महाभारत रंगलं आहे. 

Apr 12, 2024, 09:43 PM IST

शरीर शिंदेंसोबत तर आत्मा ठाकरे गटासोबत; गजानन कीर्तिकर यांबद्दल हे काय बोलले भाजप आमदार अमित साटम

मुंबईतील ठाकरे गटाचे उमेदवार अमोल कीर्तिकरांवर ईडी आणि सीबीआयचा दबाव असल्याचा गंभीर आरोप संजय राऊतांनी केला. उमेदवारी घेऊ नका, दुस-या बाजूने लढा असं कीर्तिकरांना भाजपकडून सांगितलं जातंय असा आरोप राऊतांनी केला.

Apr 12, 2024, 07:03 PM IST

राज्यात नव्या राजकीय पक्षाची स्थापना; बड्या राजकीय नेत्याच्या सख्या भावाने काढला स्वतंत्र पक्ष

विनायक मेटे यांचे बंधू रामहरी मेटे यांनी स्वत:चा नवनि पक्ष स्थापन केला आहे. तर, दुसरीकडे विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे बीडमधून निवडणूक लढवण्यावर ठाम असून येत्या काही दिवसांतच याबाबत आपण निर्णय घेऊ असं त्यांनी सांगीतलं..

Apr 12, 2024, 06:12 PM IST

शाहू महाराजांच्या प्रचारासाठी शिक्षकांवर जबरदस्ती; महायुतीचा आरोप

संजय मंडलिकांनी छत्रपती शाहू महाराजांबद्दल केलेल्या विधानावर संजय राऊतांनी सडकून टीका केली आहे. शाहू महाराज वंशज नाहीत तर काय संजय मंडलिक वंशज आहेत का असा खडा सवाल राऊतांनी विचारला आहे. 

Apr 12, 2024, 03:58 PM IST

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे? उद्धव ठाकरे गटाच्या लोकसभा उमेदवाराला संजय राठोड यांचा थेट सवाल

पाच पक्ष सोडून आलेले निष्ठावान कसे?  मंत्री संजय राठोड यांनी संजय देशमुख यांना सवाल केला आहे. 

Apr 10, 2024, 07:39 PM IST

जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे संविधान कोणी बदलू शकत नाही; देवेंद्र फडणवीस

देशाचे संविधान बदलणार असा आरोप केला जात आहे. या आरोपांबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मोठे वक्तव्य केले आहे. 

Apr 10, 2024, 06:47 PM IST

Loksabha Election 2024 : नरेंद्र मोदी फक्त कॉंग्रेसला शिव्या देतात; नाना पटोलेंचा घणाघात

Maha Vikas aghadi press conference : राज्यातील महाविकासाच्या जागावाटपाचा तिढा अखेर संपुष्टात आले आहे. महाविकासातील जागांचे मत एकमेकांना जाणार का? काय सांगितले नाना पटोलेंनी...

Apr 9, 2024, 12:45 PM IST