maharashtra news

कोल्हापूरात MI vs CSK मॅचदरम्यान तुफान हाणामारी! रोहित शर्माची मस्करी केल्याने एकाची हत्या

IPL 2024 : कोल्हापुरात आयपीएल सामना पाहण्यावरुन एकाची हत्या करण्यात आली आहे. सामना सुरु असताना रोहित शर्मा बाद झाल्यानंतर तुफान हाणामारी झाली आणि एकाचा जीव गेला.

Mar 31, 2024, 11:51 AM IST

लवकरच आई-बाबा होणार अथिया अन् केएल राहुल? सुनील शेट्टीच्या 'त्या' विधानाचा नेमका अर्थ काय?

Is Athiya Shetty Pregnant : लेक अथिया शेट्टीच्या प्रेग्नंसीची स्वत: सुनील शेट्टीनं दिली हिंट! अभिनेत्याच्या त्या वक्तव्यानं वेधलं सगळ्यांचे लक्ष

Mar 31, 2024, 11:37 AM IST

गर्ल्स पॉवर! Crew ने रचला अनोखा विक्रम; करीना, तब्बू, क्रितीच्या चित्रपटाने कमवला इतका गल्ला

Crew Box Office Collection Day 2 : करीना कपूर, तब्बू आणि क्रिती सेननच्या क्रू या चित्रपटानं दुसऱ्या दिवशी केली इतक्या कोटींची कमाई

Mar 31, 2024, 10:52 AM IST

'...तर भाजप विनवण्या करायला येईल'; गृहीत धरु नका म्हणत अजितदादांच्या मंत्र्यांचा इशारा

Maharashtra Politics : लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत अजित पवार गटाच्या मंत्र्याने भाजप आणि शिंदे गटाला थेट इशारा दिला आहे. भाजपने किंवा इतर पक्षाने आम्हाला गृहीत धरू नये असे अजित पवार गटाच्या नेत्यानं म्हटलं आहे.

Mar 31, 2024, 09:06 AM IST

Weather Maharashtra : उत्तर महाराष्ट्रात पावसाचा अंदाज, पुढील आठवड्यात तापमानात वाढ

Weather Update : राज्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना विदर्भातील काही भागात पाऊस आणि उष्णतेच्या लाटेची स्थिती निर्माण झाली आहे. 

Mar 31, 2024, 06:27 AM IST

लोणावळा : अश्लील व्हिडिओ तयार करणाऱ्या टोळीचा भांडाफोड; परराज्यातील 13 तरुण-तरुणींना अट

Pune Crime : लोणावळ्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अश्लील व्हिडीओ तयार करणाऱ्या टोळीला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.

Mar 30, 2024, 11:25 AM IST

वांद्रे वरळी सी लिंकवरुन प्रवास महागला; 1 एप्रिलपासून द्यावे लागणार इतके पैसे

Bandra-Worli Sea Link : मुंबईच्या वांद्रे वरळी सी लिंकवर टोलवाढ करण्यात आली आहे. 1 एप्रिलपासून ही दरवाढ लागू करण्यात येणार असून 2027 पर्यंत हे दर लागू राहणार आहे. त्यामुळे मुंबईकरांना सी लिंकवरुन प्रवास करताना आणखी पैसे खर्च करावे लागणार आहेत.

Mar 30, 2024, 09:15 AM IST

राज्यात उकाडा वाढणार, महाराष्ट्राच्या 'या' जिल्ह्यांचे तापमान वाढले

Maharashtra Weather : विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राच्या तापमानात कमालीची वाढ झाली आहे. राज्यातील वातावरण पुढील दोन दिवस तापणार असल्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलंय. 

Mar 30, 2024, 06:37 AM IST

राज्यातील या जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, आंबा बागांसह उन्हाळी पिकांना फटका

Unseasonal Rains:  या पावसामुळे गरमीत हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला असला तरी आंबा बागांसह उन्हाळी पिकांचे नुकसान झाले आहे.

Mar 29, 2024, 09:42 PM IST

मुंबई ते पुणे, नाशिक, शिर्डी टॅक्सी प्रवास महागला; आता इतकं द्यावं लागणार भाडे

Shared Taxi Fares : मुंबई ते पुणे, नाशिक आणि शिर्डी टॅक्सी प्रवास आता महागला आहे. एमएमआरटीएच्या बैठकीनंतर या मार्गावरील टॅक्सी भाड्यामध्ये वाढ करण्यात आली आहे.

Mar 29, 2024, 04:53 PM IST

महाराष्ट्रात प्रबळगड , कर्नाळा, माथेरानवर एकाच वेळी सहज नजर ठेवता येईल असा बुलंद किल्ला कुठंय?

Best Treks in Maharashtra : इथं चुकीचं एक पाऊल तुम्हाला दाखवेल काळ.... गोष्ट थरकाप उडवणाऱ्या किल्लाची..... हा किल्ला तुमच्यापासून किती दूर? 

 

Mar 29, 2024, 03:22 PM IST

'जेलमध्ये जाण्यापेक्षा...'; प्रफुल्ल पटेलांच्या क्लिनचिटवर शरद पवारांचे सूचक विधान

Sharad Pawar : राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांना  2017 मधील एका भ्रष्टाचार प्रकरणात कोणताही सबळ पुरावा न सापडल्याने क्लिनचिट दिली आहे. या निर्णयावर शरद पवार यांनी एक सूचक विधान केलं आहे. 

Mar 29, 2024, 02:37 PM IST

840 कोटींच्या विमान खरेदी घोटाळ्यातून प्रफुल्ल पटेलांना 'क्लिन चीट'; CBI म्हणे, 'पुरावाच नाही'

Prafull Patel Case: सीबीआयने राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्यावरील भ्रष्टाचाराचा खटला बंद केला आहे. सीबीआयने एअर इंडिया-इंडियन एअरलाइन्स विलीनीकरण प्रकरणात त्यांच्याविरोधात क्लोजर रिपोर्ट दाखल केला आहे.

Mar 29, 2024, 10:10 AM IST

'त्या' मुलीला प्रपोज करायला घाबरलो, 15 वर्षांनंतर भेटली तेव्हा...; Crush विषयी सलमान खानचा खुलासा

Salman Khan's Crush : सलमान खाननं एका कार्यक्रमात त्याच्या क्रशविषयी खुलासा केला आहे. 

Mar 29, 2024, 10:00 AM IST

Maharashtra News : पर्यटकांवर 'टोल'धाड; महाबळेश्वरपर्यंतचा प्रवास 'इतक्या' रुपयांनी महागला

Pune News : राज्यात प्रवास महागला; सुट्टीच्या तोंडावर वाढीव खर्चाची बातमी. 'या' टोलनाक्यावर आता आकारली जाणार जास्तीची रक्कम 

Mar 29, 2024, 08:56 AM IST