Mumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
May 29, 2024, 07:59 AM IST
जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत..
May 29, 2024, 12:12 AM ISTछ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक
Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?
May 27, 2024, 04:44 PM ISTनियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ
आरोग्य खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. निलंबित आरोग्य अधिका-यानं लेटर बॉम्बच्या माध्यमानं थेट मंत्र्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
May 26, 2024, 11:13 PM ISTकाय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?
Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
May 26, 2024, 12:50 PM ISTVIDEO | डोंबिवली MIDC आग प्रकरण, मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी
Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29
May
डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेश
या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
May 25, 2024, 03:25 PM ISTमहाराष्ट्रातील 'या' बड्या बँकेत घोटाळा? कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले, काय आहे नेमकं प्रकरण?
Maharashtra News : आरबीआयनं तिथं देशातील अनेक बँका, पतसंस्था आणि आर्थिक निकषांच्या आधारे काम करणाऱ्या संस्थांवर करडी नजर ठेवलेली असतानाच महाराष्ट्रातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे...
May 25, 2024, 09:43 AM IST
महाराष्ट्रात पाणीटंचाईचं भीषण संकट; धरणांनी गाठला तळ, तब्बल 3500 टँकरने पाणीपुरवठा
राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईचं संकट दिवसेंदिवस गडद होत चाललंय. राज्यभरात जवळपास साडे तीन हजार टँकरने पाणी पुरवठा केला जातोय.
May 24, 2024, 07:51 PM ISTVIDEO | विशाल अग्रवालची पोलीस कोठडी आज संपणार, कोठडीबाबत कोर्ट काय निर्णय देणार याकडे लक्ष
Pune Porsche Car Accident Vishal Agrawal police custody will end today
May 24, 2024, 05:10 PM ISTउन्हाळ्याच्या सुट्टीत करा हे कोर्स, एकदा शिकलात तर भविष्यात कधी पैशांची कमी नाही जाणवणार
शिकलेले कधीही फुकट जात नाही, असे म्हणतात. ते या कोर्सच्या बाबतीतही खरे ठरते. हे कोर्स करुन तुम्हाला भविष्यात चांगली नोकरी मिळू शकते. किंवा नोकरीसोबत पार्ट टाईम जॉब करु शकता.
May 24, 2024, 04:20 PM ISTपुण्यातील हिट अँड रन प्रकरणानंतर प्रशासनाला जाग, तब्बल 32 पब आणि बारला टाळं
पुण्यात रात्री वेळेपेक्षा जास्त वेळ बार आणि पब सुरु ठेवणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. पुण्यात गेल्या तीन दिवसात 32 पब, बार आणि हॉटेलवर कारवाई करण्यात आली.
May 24, 2024, 02:18 PM ISTपुण्यानंतर मुंबईतही हिट अँड रन, अल्पवयीन मुलाच्या दुचाकीनं धडक दिल्यामुळे एकाचा मृत्यू
मुंबईत एका 15 वर्षीय अल्पवयीन मुलाने 32 वर्षीय तरुणाला व्यक्तीला धडक दिली आहे. या अपघातात 32 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
May 24, 2024, 11:49 AM ISTPune Porshce Accident : 'व्हायरल होणारा तो व्हिडीओ खोटा', अल्पवयीन मुलाची आई हात जोडून म्हणाली...
पोर्शे गाडीने 2 जणांना ठार केल्यानंतर त्या अल्पवयीन मुलाने एक व्हिडीओ केल्याचे सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आता त्याच्या आईने या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली आहे.
May 24, 2024, 10:11 AM ISTकाच, स्टीलपैकी कोणता टिफिन आरोग्यासाठी चांगला?
शाळा, कॉलेज किंवा ऑफिस अशा सर्व ठिकाणी आपण टिफिन घेऊन जातो. काच किंवा स्टीलपैकी कोणता टिफीन शरीरासाठी फायदेशारी असतो? तुम्हाला माहिती आहे का? जेवणासाठी स्टीलचा टिफिन बेस्ट मानला जातो.
May 23, 2024, 08:42 PM IST