Mumbai Rain: मुंबईमध्ये कधी होणार पावसाचं आगमन? हवामान खात्याने वर्तवला अंदाज
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, मुंबईत 4-5 जूनपर्यंत मध्यम सरी पडण्याची शक्यता आहे. तरी मुंबईत 6 ते 13 जूनपर्यंत चांगला पाऊस अपेक्षित आहे. यंदा मुंबईमध्ये पावसाचं आगमन वेळेवर होणार असून त्याचं प्रमाणंही चांगलं असण्याची शक्यता आहे.
Jun 2, 2024, 06:52 AM ISTआनंदाची बातमी, तब्बल 79 दिवसांनी 'या' दिवशी सुरू होणार विठुरायाचे चरणस्पर्श
Pandharpur Vitthal Rukmini Mandir : बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल...तब्बल 79 दिवसांनी विठुरायाचं चरणस्पर्श सुरु होणार आहे. अहोरात्र मेहनत घेऊन कारागिरांनी साडेतीन फूट लांब आणि साडेतीन फूट रुंद अशा आकाराची मेघडंबरी उभारलंय.
Jun 1, 2024, 04:42 PM ISTएकाच दिवशी 16 हजार सरकारी कर्मचारी झाले सेवानिवृत्त! त्यांना द्यायला 9000 कोटी कुठून आणणार 'हे' राज्य?
Kerala Employees: 31 मे 2024 ला केरळमध्ये हजारोंच्या संख्येत लोक एकाच वेळी सेवानिवृत्त झाले.
Jun 1, 2024, 03:04 PM ISTकडक उन्हाचा भाज्यांवरही परिणाम, दर वधारले
Vegetables Price Hike : उन्हाळा दिवसेंदिवस उच्चांक गाठत आहे. याचा माणसाच्या शरीरावर जसा परिणाम होतो तसाच अगदी भाज्यांवरही झाला आहे. उन्हामुळे पालेभाज्यांना लागणारे पोषक वातावरण आणि कमी पडत असून उत्पादनात घट झाली आहे. भाज्यांच्या दरात दुपटीने दर वाढले आहेत.
Jun 1, 2024, 06:53 AM ISTविठ्ठलाच्या विटेखाली तळघर..! विष्णुरुपातील मूर्तीचे 12 Exclusive PHOTOS
पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात एक तळघर सापडल्याचे वृत्त समोर आले होते. त्यामुळे या तळघरात काय काय असेल याबद्दल सर्वांच्याच मनात उत्सुकता होती. दरम्यान तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 06:52 PM ISTविठ्ठल मंदिराच्या तळघरात सापडली विष्णू मूर्ती, पादुका आणि...'
Vitthal Mandir Basement: तळघरात पुरातन विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली.
May 31, 2024, 05:51 PM ISTEWS प्रवर्गातून MPSC च्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थांना दिलासा; महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला मोठा निर्णय
या निर्णयासह MPSC राज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखेत बदल करण्यात आला आहे. 6 जुलैला होणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा रद्द झाली आहे. नविन तारीख आयोगातर्फे जाहीर करण्यात आली आहे.
May 30, 2024, 08:16 PM ISTठाणेः जिच्यावर प्रेम केले तिलाच संपवले, कारण...; कबड्डीपटूची तिच्याच ट्रेनरने केली हत्या
Thane News: ठाण्यात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कब्बडीपटुची तिच्याच प्रशिक्षकाने हत्या केल्याची घटना घडली आहे.
May 29, 2024, 12:43 PM ISTMumbai Western Railway: पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांचा खोळंबा; मालगाडी रुळावरून घसरल्यानंतर 'या' ट्रेन रद्द
Mumbai Western Railway Latest Updates: पालघर येथे मालगाडी रुळावरून घसरल्यामुळं विरार ते डहाणू लोकल सेवा पूर्णपणे ठप्प झाली असून, लांब पल्ल्याच्या अनेक गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. पालघरमध्ये मालगाडी रुळावरुन घसरल्यानं पश्चिम रेल्वे मार्गावरील वाहतूक तब्बल 13 तासांनंतरही विस्कळीत च आहे. ज्यामुळं पश्चिम रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्या अनेकांचाच खोळंबा होताना दिसत आहे.
May 29, 2024, 07:59 AM IST
जायकवाडी धरणाचं विदारक रूप; जलसमाधी मिळालेली गावं, मंदिरं दिसू लागली
अर्ध्या मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या जायकवाडी धरणाने आता तळ गाठलाय.. धरणात अवघा 5 टक्के पाणीसाठी शिल्लक आहे.. त्यामुळे धरणाच्या पोटात सामावलेली कित्येक गावं, भग्नावशेष आणि जुनी मंदिरं आता दिसू लागलीत..
May 29, 2024, 12:12 AM ISTछ. संभाजी नगरात 'लापता लेडीज', गेल्या 5 महिन्यात 156 वर महिलांनी सोडले घर; कारण धक्कादायक
Lapata Ladies in Chatrapati Sambhajinagar: गेल्या 5 महिन्यांत संभाजी नगर पोलिस आयुक्तालयाच्या हद्दीतून 18 वर्षांवरील 286 महिला बेपत्ता झाल्या आहेत, नक्की काय आहेत याची कारणे? या महिला कुठं जात आहेत?
May 27, 2024, 04:44 PM ISTनियमबाह्य टेंडर, खरेदीसाठी दबाव आणणारा 'तो' मंत्री कोण? निलंबित आरोग्य अधिका-याचा 'लेटर बॉम्ब'मुळे खळबळ
आरोग्य खात्यात मोठा घोटाळा झाला आहे. निलंबित आरोग्य अधिका-यानं लेटर बॉम्बच्या माध्यमानं थेट मंत्र्यावरच गंभीर आरोप केले आहेत.
May 26, 2024, 11:13 PM ISTकाय सांगता? विराट - अनुष्काच्या मुलीच्या नावाची इतक्या कोटींमध्ये विक्री, काय आहे नेमकं प्रकरण?
Virat Kohli Daughter : विराट कोहली लवकरच निवृत्त होणार अशी चर्चा रंगली आहे. एका मुलाखती त्याने एकदा मी निघून गेलो की पुन्हा लवकर दिसणार नाही असं विधान केल्यामुळे ही चर्चा रंगली आहे. दुसरीकडे इंटरनेटवर विराटच्या मुलीची चर्चा सुरु आहे.
May 26, 2024, 12:50 PM ISTVIDEO | डोंबिवली MIDC आग प्रकरण, मलय मेहताला 29 मे पर्यंत पोलीस कोठडी
Dombivli MIDC Blast Amudan Chemicals company Malay mehta in police custody till 29
May
डोंबिवलीत आग लागलेल्या 'त्या' कंपनीला प्रदूषण नियंत्रण मंडळाची नोटीस, उत्पादन बंद करण्याचे आदेश
या कंपनीच्या शेजारी असलेल्या ज्या कंपन्या बाधित झाल्या आहेत, त्या चार कंपनी मालकांनी स्वत:हून उत्पादन प्रक्रिया बंद करावी, असेही या नोटीसमध्ये बजावण्यात आले आहे.
May 25, 2024, 03:25 PM IST