maharashtra news

12 वर्षाच्या मुलाकडून महिलेचे 1 लाख 50 हजारांचे दागिने परत, अशी घडली होती घटना

मुथुट फायनान्स कंपनीत त्या पोहोचल्या तेव्हा त्यांना आपली बॅग गहाळ झाल्याचे लक्षात आले. त्या दोघीनी तात्काळ गोंदिया शहर पोलीस स्टेशन गाठले.

May 1, 2022, 04:31 PM IST

मागितले १२०, त्यांनी दिले ५००... बच्चू कडू यांचा असाही दिलदारपणा

बच्चू कडू मंत्री झाले. कामे होत नाहीत म्हणू त्यांनी अनेकदा अधिकाऱ्यांना धारेवर धरलं. ते जितके आक्रमक आहेत तेवढाच त्यांच्यातील साधेपणा आजही कायम आहे. त्याचाच प्रत्यय पुन्हा अमरावतीत आला.

May 1, 2022, 10:26 AM IST

प्रेमासाठी वाट्टेल ते, पत्नीला असं करून खुश ठेवायचा बहाद्दर, जेलमध्ये जावं लागलं तरी बेहत्तर

घर चालवण्यासाठी पैसे नसायचे. प्रेयसीला खुश ठेवण्यासाठी त्याने वेगळी शक्कल लढविली. 

Apr 29, 2022, 05:34 PM IST
Maharashtra Superfast Morning On 29th April PT13M22S

महाराष्ट्र सुपरफास्ट | 29 एप्रिल

Maharashtra Superfast Morning On 29th April

Apr 29, 2022, 10:30 AM IST
24 Taas Superfast Morning at 10 am On 28th April PT4M31S

24 तास सुपरफास्ट बातम्या | 28 एप्रिल

24 Taas Superfast Morning at 10 am On 28th April

Apr 28, 2022, 11:20 AM IST

आधी केली आईची हत्या, मग स्वतःने केली आत्महत्या

गेले तीन ते चार दिवस दोघांकडून नातेवाईकांच्या फोनला कोणताही प्रतिसाद मिळत नसल्यामुळे नातेवाईकांना शंका आली.

Apr 27, 2022, 08:45 PM IST

‘बचपन का प्यार’... अल्पवयीन मुलांना झालंय तरी काय? नको त्या वयात जेलमध्ये पडले पाय

गोंदियात एकतर्फी प्रेमातून एक थरारक घटना घडली. १७ वर्षीय मुलगा १२ वर्षीय मुलीच्या प्रेमात वेडा झाला. 

Apr 27, 2022, 08:00 PM IST

महिला सावकाराकडून त्रास, म्हणून पोलिसानं संपवला आपला श्वास

महिला सावकाराच्या त्रासाला कंटाळून एका पोलीस कर्मचाऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

Apr 27, 2022, 05:39 PM IST

यशोमती ठाकूर यांची बोचरी टीका... कठोर, सरळ, स्पष्ट बोलणारे आणि नाटक करणारे...

काही लोक तर तमाशाच करते. पण आपल्याला आपल्या जिल्ह्याचा अभिमान असायला हवा.

Apr 27, 2022, 12:42 PM IST

बालेकिल्यातील गावातच राणेंना प्रवेशबंदी, लागले निषेधाचे बॅनर

आमदार नितेश राणे यांच्या बालेकिल्ल्यातील गावात त्यांच्या निषेधाचा बॅनर लागला आहे. 

Apr 26, 2022, 07:48 PM IST

ऐकावं ते नवलच! मांजरीवरुन झालेला वाद कोर्टापर्यंत, थेट तडीपारची शिक्षा

जागा किंवा वस्तूवरून शेजाऱ्यांमधील भांडण हे तर रोजचंच आहे. पण, मांजरीवरून वाद होऊन थेट न्यायालय गाठावं लागल्याचं कधी ऐकलंय? हा प्रकार नाशिकमध्ये घडलाय. 

 

Apr 26, 2022, 07:23 PM IST

हिंगोलीला झालं तरी काय, 16 वर्षीय अल्पवयीन आरोपींनी मांडलाय उच्छाद...

जिल्ह्यात पोलिसांचा धाक उरला नसल्याने आता अल्पवयीन मुलेही गुन्हेगारीच्या मार्गावर जात आहेत.

 

Apr 26, 2022, 11:59 AM IST

लाऊडस्पीकर हटविण्यासाठी ग्रामपंचायतीने घेतली बैठक... बैठकीत झाला हा निर्णय आणि गावात...

मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच तापले आहे. पण.. नांदेडमधील एका गावाने आदर्श निर्माण केलाय.

Apr 21, 2022, 04:47 PM IST

MNS : महाआरतीच्या दिवशीच मनसेचा 'भोंगा अजान', पोस्टर रिलीज

2019 मध्ये या सिनेमाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाले. तसेच, राज्य सरकारचेही पुरस्कार याला मिळालेत.

 

Apr 21, 2022, 12:13 PM IST

BREAKING : Dhananjay Munde : धनंजय मुंडे यांना खंडणीची धमकी, खंडणी न दिल्यास...

सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांना एका महिलेनं बलात्काराची तक्रार करण्याची धमकी देऊन खंडणी मागण्यात आलीय.

Apr 21, 2022, 10:01 AM IST