maharashtra news

Love Crime : गर्लफ्रेंड बोलत नाही, फोन उचलत नाही; बायफ्रेंड चिडला भर रस्त्यात तिला गाठलं आणि...

रागाच्या भरात प्रियकराने असे काही कृत्य केले की दोघांचा जीव धोक्यात आला. 

Jan 31, 2023, 07:29 PM IST

Maharashtra News : गर्जा महाराष्ट्र’ या गीताला राज्यगीताचा दर्जा मिळला; महाराजांच्या जयंतीला शुभारंभ

'जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा' (Jai Jai Maharashtra Majha) या गीताचा महाराष्ट्राचे राज्यगीत म्हणून स्वीकार करण्यात आला आहे. 

Jan 31, 2023, 04:09 PM IST

Viral Video : सेटवर मोठा अपघात; सनी लिओनी झाली जखमी; रक्त पाहून सगळेच झाले भयभित

सर्वात बोल्ड अभिनेत्री अशी सनी लिओनीची (Sunny Leone) ओळख आहे. सनी लिओनीने एडल्ट चित्रपट सोडून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.  बॉलिवूडमध्ये देखील सनीने आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. 

Jan 31, 2023, 03:25 PM IST

Anil Parab : अनिल परब-किरीट सोमय्या संघर्ष पेटला, म्हाडाच्या कारवाईविरोधात शिवसैनिक आक्रमक

Anil Parab vs Kirit Somaiyya : उद्धव ठाकरे यांचा अनिल परब यांना फोन, म्हाडाच्या कारवाईसंदर्भात अनिल परब यांना फोन करुन घेतली माहिती.

Jan 31, 2023, 01:52 PM IST
Dhule Nandurbar Crops Damage From Climate Condition PT44S

Farmer News | पिकांचं उत्पादन घटण्याचा अंदाज

Dhule Nandurbar Crops Damage From Climate Condition

Jan 31, 2023, 12:10 PM IST

TAIT Exam : शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा जाहीर, पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने मागवले अर्ज

Maharashtra Teacher Aptitude and Intelligence Test : डीएड, बीएडच्या विद्यार्थ्यांसाठी खूशखबर आहे. TAIT परीक्षेची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे पाच वर्षांची प्रतिक्षा संपली आहे. शिक्षक भरतीसाठी टेट परीक्षा होत असून पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात आले आहेत.

Jan 31, 2023, 09:21 AM IST

साहेब, माझी बायको हरवली! तक्रार देणाऱ्या पतीलाच पोलिसांनी टाकलं आत, कारण..

मुलीच्या पतीसह तिचे आई-वडिल, सासू-सासरे आणि मामा-मामीवरही गुन्हा दाखल, प्रकरणाने बीड जिल्ह्यात खळबळ

Jan 30, 2023, 08:03 PM IST
Thackeray Vs Shinde election Commission shivsena news PT3M5S
Dhule MVA Candidate Shubhangi Patil Votes For Graduate Election Constituency Ground Report PT4M14S

Political News | तांबे की पाटील, कोण जिंकणार?

Dhule MVA Candidate Shubhangi Patil Votes For Graduate Election Constituency Ground Report

Jan 30, 2023, 09:45 AM IST

IMD Rain Alert : राज्याच्या 'या' भागात अवकाळी बरसात; हवामान विभागाचं सांगणं तरी काय?

Maharashtra Weather Updates : दर दिवशी हवामानाचे तालरंग बदलत असताना आता महाराष्ट्रातील बहुतांश भागांमध्ये पावसाची बरसात होणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. 

 

Jan 30, 2023, 08:31 AM IST

U-19 WC Ind vs ENG : चॅम्पियनचा जल्लोष! Kala Chashma गाण्यावर थिरकतानाचा VIDEO VIRAL

U19 Women's T20 WC Final : कालचा रविवार हा क्रिकेटसाठी खूप खास ठरला.  टीम इंडियाच्या मुलींनी वर्ल्डकपवर कब्जा मिळवला. तरदुसरीकडे पोरांनीही न्यूझीलंडला नमवतं, मालिकेवर विजय मिळवला. विजयाचा जल्लोष करताना पोरींचा डान्सचा एक व्हिडीओ तुफान व्हायरल होतो आहे. 

Jan 30, 2023, 07:55 AM IST