maharashtra news

No CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप

 टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.

Jan 26, 2023, 06:55 PM IST

Maharashtra News : राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर

Universities non-teaching staff strike : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि. 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत. 

Jan 26, 2023, 12:54 PM IST

Shiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट

Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.

Jan 26, 2023, 11:40 AM IST

Viral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...

Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात.  हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे. 

Jan 25, 2023, 12:35 PM IST

Assembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल

Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत. 

Jan 25, 2023, 11:02 AM IST

Weather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert

Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर... 

Jan 25, 2023, 07:36 AM IST

Optical Illusion: चित्रात दडलाय एक नंबर; पाहिलं तरी डोक गरगरतय, 99 टक्के लोक शोधू शकले नाहीत

या नंबर क्वीजने सगळ्यांचेच डोकं फिरवले आहे (Numerical Optical Illusion Test). 99 टक्के लोक या चित्रात दडलेला नंबर शोधू शकले नाही. 

Jan 24, 2023, 09:37 PM IST

Crime News : तेरवीच्या जेवणात दही संपल्यावरुन तुफान राडा; गरम जेवण अंगावर फेकल्याने 10 जण जखमी

लग्नाच्या पंगतीत अनेकदा वाद होतो. बिहारमध्ये (Bihar News) मात्र, तेरीवीच्या जेवणावरुन वाद झाला आहे. यातून झालेल्या हल्ल्यात दहा जण जखमी झाले आहेत.  

Jan 24, 2023, 07:59 PM IST

Video : नादखुळा! कृष्णा तीरावर उलट्या दिशेने धावणाऱ्या रिक्षांचा थरार

वाहने सरळ दिशेने धावतात. सांगलीत मात्र, उलट्या दिशेने अर्थात रिव्हर्स दिशेने धावणाऱ्या रिक्षा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. 

Jan 24, 2023, 07:17 PM IST

Cabinet expansion: शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराआधी NCP चा खळबळजनक दावा

Maharashtra Breaking: शिंदे-फडणवीस सरकार (Shinde-Fadanvis) स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. आता दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचाली सुरु असताना राष्ट्रवादीने खळबळजनक दावा केला आहे.

Jan 24, 2023, 06:17 PM IST

Gold Rate : सोन मिळतंय फक्त 113 रुपयात, जाणून घ्या सत्य

Gold & Silver Rate : सोन्याचे दर दिवसेंदिवस विक्रमी पातळी गाठत असताना, सोन फक्त 113 रुपयात मिळत आहे, कसं ते जाणून घ्या...

Jan 24, 2023, 05:01 PM IST

Shirdi VIP Darshan Scam : साईमंदिर परिसरात सुरु असलेला गोरखधंदा बंद होणार, या लोकांना मंदिर परिसरात No Entry

Shirdi Bogus Agent VIP Darshan Scam : आमदार, खासदारांचे पीए असल्याचं सांगत साई मंदिरात दर्शनासाठी मोठा घोटाळा सुरु होता, या घोटाळ्यावर आता बंदी येणार आहे

Jan 24, 2023, 03:49 PM IST

BMC : BMC चे 200 कर्मचारी ACB च्या निशाण्यावर; 395 प्रकरणांच्या चौकशीला परवानगी नाकारली

मुंबई महापालिकेतील 200 अधिकारी एसीबीच्या रडारवर आहेत.  माहिती अधिकारामध्ये धक्कादायक माहिती समोर आली आहे. 

Jan 24, 2023, 02:50 PM IST

मासे साप खातात का? VIDEO पाहून तुमचा विश्वास बसणार नाही

Viral Video :  सापाचे व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतं असतात. सापाचं नावही घेतलं की आपल्याला घाम फुटतो. विशाल महाकाय सापाला माणूस, बकरी यांना गिळताना आपण पाहिलं आहे...पण मासे साप खातात का?

Jan 24, 2023, 12:29 PM IST

Maharashtra Jat Panchayat : आंतरजातीय लग्नामुळे बहिष्कार, जातीत घेण्यासाठी लाखोंचा दंड; महाराष्ट्रात नक्की चाललयं काय?

Sri Goud Brahmin Caste Panchayat : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मुलन समितीकडे यासंदर्भात तक्रारी आल्यानंतर त्यांनी हे प्रकरण गांभीर्याने घेतली आहे. पुण्याच्या बिबवेवाडी पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून यावर काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Jan 24, 2023, 11:07 AM IST