Maharashtra Governor | मोठी बातमी! 'हे' असणार महाराष्ट्राचे नवे राज्यपाल?
Former Punjab Chief Minister Amarinder Singh is expected to be appointed as the Governor of Maharashtra.
Jan 27, 2023, 09:55 AM ISTVIDEO : साखरपुड्यानंतर पहिल्यांदाच Anant Ambani आणि Radhika Merchant दिसले एकत्र, राधिकाने वेधलं लक्ष
Anant Ambani and Radhika Merchant : रिलायन्स कंपनीचे अध्यक्ष मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या घरी आनंदाचं वातावरण आहे. लवकरच त्यांच्या घरी लगीन घाई असणार आहे. अनंत आणि राधिका यांचा साखरपुडा पार पडल्यानंतर प्रथमचं हे जोडपं एकत्र दिसलं.
Jan 27, 2023, 09:34 AM ISTMaharashtra Governor : भगतसिंह कोश्यारी कोणत्याही क्षणी पायउतार होणार, 'हे' असणार नवे राज्यपाल?
Maharashtra Governor: राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे कोणत्याही क्षणी पायउतार होण्याची शक्यता आहे. (Maharashtra Political News) दरम्यान, त्याचवेळी भाजपकडून एका नावाची चर्चा आहे.
Jan 27, 2023, 09:25 AM ISTCongress : काँग्रेसची 'या' जिल्ह्यातील कार्यकारणी बरखास्त, नाना पटोले यांचा थोरात यांना 'दे धक्का' !
Congress : काँग्रेसने तडकाफडकी मोठा निर्णय घेत अहमदनगरमधील काँग्रेसची कार्यकारणी (Congress Committee ) बरखास्त केली आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील (Ahmednagar ) राजकारण आता ढवळून निघत आहे.
Jan 27, 2023, 08:48 AM ISTMangal Dosh : लग्न जमत नाही? मग कुंडलीत असू शकतो मंगळ दोष, लगचेच करा 'हे' उपाय
Kundali Mangal Dosh : घरता सतत वादावादी होणे, लग्न जमत नाही..जमलं तर मोडतं, कुठल्याही कार्यात यश येतं नाही. अशात तुमच्या कुंडलीत मंगळ दोष तर नाही लगेचच पाहा. कारण मंगळ दोष असेल तर तुमचं आयुष्य नरक होतं, असं ज्योतिषशास्त्रात सांगण्यात आलं आहे. जर तुमच्या कुंडलीत
Jan 27, 2023, 07:55 AM ISTAmruta Fadnavis : अमृता फडणवीस यांना थेट चित्रपटात गाण्याचा ब्रेक मिळाला; पहिलचं गाण सुपर हिट
अमृता फडणवीस (Amruta Fadnavis)आता चित्रपटात गाणार आहेत. त्यांच नवीन गाणं लाँच झाले आहे.
Jan 26, 2023, 09:38 PM ISTPankaja Munde : पंकजा मुंडे यांच्याशी संबंधीत बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार; क्राईम ब्रांचची नोटीस
पंकजा मुंडेंशी (Pankaja Mundhe) संबंधित वैजनाथ अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेत कोट्यवधींचा गैरव्यवहार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गुन्हे शाखेच्या नोटीसीने खळबळ उडाली आहे.
Jan 26, 2023, 08:55 PM ISTRepublic Day 2023 : प्रजासत्ताक दिनाच्या प्रभात फेरीत घडली धक्कादायक घटना; विद्यार्थिनीचा अचानक मृत्यू
क्रिकेट सामना सुरु असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच नाशिकमध्ये (Nahik) आणखी अशीच एक घटना घडली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या (Republic Day) रॅलीत नववीत शिकणाऱ्या विद्यार्थीनीचा मृत्यू झाला आहे.
Jan 26, 2023, 08:09 PM ISTNo CNG in Pune: पुणेकरांसाठी महत्त्वाची बातमी! आज मध्य रात्रीपासून बंद राहणार सीएनजी पंप
टोरंट गॅस कंपनीकडून पुरवठा करण्यात येणाऱ्या सीएनजी वरील कमिशन वाढवून देण्याची पंपचालकांची मागणी आहे.
Jan 26, 2023, 06:55 PM ISTMaharashtra News : राज्यातील अकृषी विद्यापीठ शिक्षकेतर कर्मचारी फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर
Universities non-teaching staff strike : महाराष्ट्र राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठे आणि संलग्नित महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी आपल्या विविध मागण्यासाठी दि. 2 फेब्रुवारीपासून बेमुदत संपावर जाणार आहेत.
Jan 26, 2023, 12:54 PM ISTShiv Sena Crisis : एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीवर ठाकरे गटाच्या बड्या नेत्याचा मोठा गौप्यस्फोट
Eknath Shinde's Rebellion : राज्यात शिवसेनेत एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले. त्यानंतर त्यांच्यासोबत 39 आमदार सहभागी झाले. (Shiv Sena Crisis) शिवसेनेतून 40 आमदार फुटल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळले. मात्र, शिंदे यांच्या बंडाची माहिती असल्याचा दावा ठाकरे गटातील नेत्याने केला आहे.
Jan 26, 2023, 11:40 AM ISTViral Video : तरुणी हत्तींसोबत फोटो काढायला गेली अन् मग...
Video Viral : वाघ, सिंह असो किंवा हत्ती यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर पाहिला मिळतात. हत्ती हा अनेकांना आवडता प्राणी आहे. या हत्तीवर बॉलिवूडमध्ये अनेक चित्रपटही निघाले आहेत. माणसांचा मित्र म्हणून हत्तीची ओळख आहे. पण या हत्तीसोबत फोटो काढणं एका तरुणीला चांगलच महागात पडलं आहे.
Jan 25, 2023, 12:35 PM ISTAssembly By-Election : पोटनिवडणुकांबाबत मोठी बातमी, मतदान तारखेत बदल
Assembly By-Election : पुणे जिल्ह्यात पिंपरी-चिंचवड आणि कसबा पेठ विधानसभेची पोटनिवडणूक होणार आहे. या पोटनिवडणुकीच्या तारखात बदल करण्यात आलाय. राज्यात याच दरम्यान 12वीच्या परीक्षा होणार आहेत. त्यापार्श्वभूमीवर या निवडणुकांच्या तारखा बदलण्यात आल्या आहेत.
Jan 25, 2023, 11:02 AM ISTWeather Update : मनालीहून वेण्णा लेक परिसरात जास्त थंडी; हवामान खात्याकडून Yellow Alert
Weather Update : थंडीमुळं अनेकांचेच पाय पर्यटनस्थळांकडे वळले आहेत. पण, काही भागांमध्ये मात्र हिमवृष्टीचाही अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं तुम्ही कुठे जाताय तिथे काळजी नक्की घ्या. नाहीतर...
Jan 25, 2023, 07:36 AM ISTOptical Illusion: चित्रात दडलाय एक नंबर; पाहिलं तरी डोक गरगरतय, 99 टक्के लोक शोधू शकले नाहीत
या नंबर क्वीजने सगळ्यांचेच डोकं फिरवले आहे (Numerical Optical Illusion Test). 99 टक्के लोक या चित्रात दडलेला नंबर शोधू शकले नाही.
Jan 24, 2023, 09:37 PM IST