maharashtra news

Valentine Day 2023 : दे दणादण! व्हॅलेंटाइन डेच्याच दिवशी मायलेकींनी रोड रोमियोला चोपलं; Video सोशल मीडियावर Viral

Valentine Day 2023 Viral Video :  व्हॅलेंटाइन डे रस्त्यावर अनेक रोड रोमियो रस्त्यावर फिरत असतात. त्यामुळे मुलींना घराबाहेर पडणं देखील मुश्लिक असतं. अशातच एका रोमियोगिरी करणाला तरुणाला चांगलाच प्रसाद मिळाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. 

Feb 14, 2023, 10:05 AM IST

Pune News : पुण्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने खळबळ

  Pune News : पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात बॉम्बसदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली आहे. (Pune ) याबाबत पोलिसांनी तात्काळ तपास सुरु केला आहे. (Maharashtra News In Marathi)

Feb 14, 2023, 08:50 AM IST

Viral Video : लग्नमंडपात मेव्हणीचा प्रताप, बहिणीसमोरच मेव्हणाला जबरदस्ती KISS

Viral Wedding Video : जीजासालीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतं असतात. हे व्हिडीओ मोठ्या प्रमाणात पाहिले जातात. सध्या एका लग्नातील मेव्हणीचा प्रताप पाहून नेटकरी थक्कं झाले आहेत. 

 

Feb 12, 2023, 05:03 PM IST

Ramesh Bais : राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस, अमरिंदर सिंह यांना हुलकावणी

 Governor Ramesh Bais : महाराष्ट्र राज्याचे नवे राज्यपाल रमेश बैस (Ramesh Bais) आता असणार आहेत.  ( Maharashtra Political News) दरम्यान, काही दिवासंपूर्वी भगतसिंह कोश्यारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्याकडे आपल्याला राज्यपाल पदावरुन पायउतार व्हायचे आहे, अशी इच्छा व्यक्त केली होती.  

Feb 12, 2023, 10:20 AM IST
Uday Samantas photo tweet from Sanjay Raut PT1M8S

SSC-HSC Board Exam 2023 : दहावी-बारावी परीक्षेसंदर्भात मोठी अपडेट, परीक्षा स्थगित होणार?

Maharashtra Board Exams 2023 : बारावीची परीक्षा (HSC Exam) 21 फेब्रुवारी ते 21 मार्चदरम्यान, तर दहावीची परीक्षा (SSC Exam) 2 ते 25 मार्चदरम्यान घेतली जाणार आहे. यापूर्वी दहावी-बारावीच्या परिक्षेसंदर्भात मोठी अपडेट समोर येत आहे. 

Feb 11, 2023, 07:50 AM IST

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडूंच्या आमदार फुटण्याच्या दाव्यावर संजय राऊत स्पष्टच बोलले, म्हणाले "20 ते 25 आमदार..."

Sanjay Raut on Bachchu Kadu: बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी ठाकरे गट वगळता 10 ते 15 आमदार फुटणार असल्याचा दावा करत राज्याच्या राजकारणात खळबळ उडवून दिली आहे. त्यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत (Shivsena Sanjay Raut) यांनी भाष्य केलं असून भाजपाला लक्ष्य केलं आहे. 

 

Feb 10, 2023, 11:35 AM IST

374 टनाच्या अखंड काळ्या पाषाणात उभारली सिद्धी गणपतीची 31 फूटाची मूर्ती... पाहा VIDEO

VIDEO: 374 टनाच्या एकाच अखंड काळ्या पाषाणात ही मूर्ती तयार करण्यात आली आहे. दक्षिण भारतात ज्या ठिकाणी दगड मिळाला त्याचठिकाणी मूर्तीकारांनी ती तयार केली असून तिला पूर्ण होण्यास दोन वर्षांचा काळ लागला. 

Feb 9, 2023, 05:05 PM IST

जीएसटी अधिकारीची झाली मॉडेल केला 264 कोटींचा घोटाळा; आता 'ती' अडकली ED च्या जाळ्यात

नुकतीच ही मॉडेल ईडीच्या समोर उपस्थित झाली होती आणि तिनं तिचा जबाब नोंदवला आहे. 

Feb 9, 2023, 04:46 PM IST

श्रद्धेचा बाजार! त्र्यंबकेश्वराच्या गाभाऱ्यात बाबा अमरनाथ प्रकटल्याचा दावा साफ खोटा, पाहा VIDEO

Nashik Trimbakeshwar Temple: नाशिक येथील त्र्यंबकेश्वराच्या गर्भगृहातील शिवपिंडीत बाबा अमरनाथप्रमाणे बर्फ तयार झाल्याचा व्हिडिओ गेल्या वर्षी समोर आला होता. पिंडीवर बर्फ कसा तयार झाला याची आता माहिती समोर आली आहे. पिंडीत बर्फ साचल्याने बाबा अमरनाथ (Baba Amarnath) प्रकट झाल्याचा दावा साफ खोटा असल्याचं तपासात समोर आलं आहे. मंदिरातील पुजाऱ्यानेच दोन सहकाऱ्यांच्या मदतीने पिशवीत बर्फ नेऊन तो पिंडीवर ठेवल्याचं निष्पन्न झालंय.

Feb 9, 2023, 09:23 AM IST

Gulabrao Patil : लग्नात गेलो तर हसतो, मयतीत गेलो तर रडतो; गुलाबराव पाटील म्हणतात आमच्यासारखी अक्टिंग करून दाखवा

पुढारी म्हणजे बदनाम जात... असं म्हणत पाणीपुरवठा मंत्री गुलाबराब पाटील(Minister Gulabrao Patil) पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. 

Feb 8, 2023, 08:17 PM IST

नाशिकच्या रामकुंडावर श्रद्धेचा बाजार, त्रिवेणी संगमाच्या नावावर भक्तांची फसवणूक?

रामकुंडावरील गोमुखातून येणारं अरुणा नदीचं पाणी गेल्या अनेक वर्षांपासून आटलंय आणि माहिती भाविकांना दिलीच जात नाहीस, गोदावरी स्वच्छता अभियानात चक्क 12 ट्रक अस्थींचा गाळ

Feb 8, 2023, 08:08 PM IST

Space Station : चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्टेशन बांधणार; महापालिकेच्या महासभेत ठराव मंजूर

चंद्र आणि मंगळावर जाण्यासाठी सांगलीत स्पेस स्टेशन बांधण्यासह दुबईत अभ्यास दौरा आणि दुबईतून कंदील दिवे आणण्यास मान्यता, महापौर आणि उपमहापौरांसाठी महागड्या वाहनांऐवजी हत्ती, घोडे खरेदी असे निर्णयही या महासभेत घेण्यात आले. 

Feb 8, 2023, 07:22 PM IST