maharashtra news

'मनरेगा' अंतर्गत शेकडो पदांची भरती, आठवी, दहावी उत्तीर्णांनी 'येथे' पाठवा अर्ज

MGNREGA Recruitment 2023: संसाधन व्यक्ती (Resource Person)  पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थेतून आठवी आणि दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तसेच अर्जदाराकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येणार नाही.

Aug 11, 2023, 09:52 AM IST

तो परतलाय...! कोकणासह राज्याच्या 'या' भागांत मुसळधार

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात मागील काही दिवसांपासून पावसानं उसंत घेतलेली असतानाच आता मात्र राज्याच्या काही भागांमध्ये पाऊस परतल्याची चिन्हं आहेत. 

 

Aug 11, 2023, 06:53 AM IST

लातुरात तब्बल चार हजार जणांना डोळ्याच्या साथीची लागण; काळजी घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

Eye Flu : राज्याच्या अनेक भागांत डोळे येण्याच्या साथीचा उद्रेक झाला असून आतापर्यंत जवळपास दोन लाखांच्या आसपास रुग्ण आढळून आले आहेत. जुलै महिन्यात राज्यासह देशात आय फ्लूची साथ मोठ्या प्रमाणात पसरताना दिसत होती.

Aug 10, 2023, 05:02 PM IST

Video : शिकार करायला गेला अन् स्वतःच फसला; कोंबडीच्या खुराड्यात अडकला बिबट्या

Leopard Attack : वनविभागाने बिबट्याला नैसर्गिक अधिवासात सोडून दिलं आहे. तर बिबट्याच्या बछड्याला कोंबड्याची शिकार करणे चांगलंच महागात पडल्याचं म्हटलं जात आहे.

Aug 10, 2023, 12:51 PM IST

क्षणात बदलतंय राज्यातील हवामान; आता कोणत्या भागात मुसळधार?

Maharashtra Rain : मुंबईसह राज्याच्या बहुतांश भागाला उन्हाच्या झळा, मराठवाड्यात पाणीटंचाई. तुमच्या इथंही ही परिस्थिती उदभवायला फार वेळ लागणार नाही, कारण...

 

Aug 10, 2023, 07:03 AM IST

Nashik Job: नाशिक जिल्हा परिषदेत बंपर भरती, 1 लाखांपर्यंत मिळेल पगार

Nashik Recruitment: नाशिक जिल्हा परिषदेअंतर्गत विविध पदांची भरती केली जाणार आहे. यासाठी अधिकृत वेबसाइटवर नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे. पदासाठी लागणारी शैक्षणिक अर्हता, वयोमर्यादा, पगार,अर्जाची शेवटची तारीख यांचा सविस्तर तपशील देण्यात आला आहे. 

Aug 9, 2023, 06:08 PM IST

मोबाईल चार्जरने केला घात, मध्यरात्री आई-मुलाचा घेतला जीव; मन सुन्न करणारी घटना

Mother and Son Died: पोटचा मुलगा जळत असल्याचे पाहून आईने त्याला वाचवण्याचा प्रयत्न सुरू केला. आई जवळ गेली आणि त्याला खेचू लागली. यावेळी   आईलाही विजेचा धक्का बसला. 

Aug 9, 2023, 05:21 PM IST
Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi PT53S

Eye Flue | राज्यात डोळ्यांच्या साथीचं थैमान!

Eye Flue in Maharashtra news Conjunctivitis health news in marathi

Aug 9, 2023, 09:20 AM IST

मुंबईसह कोकणात पावसाच्या हलक्या सरी; राज्याच्या 'या' भागाला यलो अलर्ट

Maharashtra Rain News : तुम्ही राहता त्या, किंवा तुम्ही सुट्टीसाठी, प्रवासाच्या निमित्तानं जाणार आहात त्या ठिकाणी काय आहे पावसाची परिस्थिती? पाहा... 

 

Aug 9, 2023, 07:01 AM IST
Kopargaon pregnent women death PT3M1S

Kopargaon News| ढिसाळ आरोग्य यंत्रणेमुळे गर्भवती महिलेचा मृत्यू

Kopargaon pregnent women death due to lack of facilities in goverment hospital

Aug 8, 2023, 04:40 PM IST

इंदोरीकर महाराजांना सुप्रीम कोर्टाचाही दणका! वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार

Indorikar Maharaj : इंदोरीकर महाराज यांच्यावर गर्भधारणापूर्व आणि प्रसूतीपूर्व गर्भलिंग निदान प्रतिबंधक (पीसीपीएनडीटी) कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी करण्यात आली होती. सुप्रीम कोर्टाने इंदोरीकर यांना दणका दिल्यानंतर आता त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. 

Aug 8, 2023, 02:28 PM IST

माझ्या पत्नीला काहीच कळत नाही, घटस्फोट हवा: पतीची मागणी कोर्टाकडून मान्य

Pune Divorce News : पुण्यात घटस्फोटाचं एक अनोखं प्रकरण समोर आलं आहे. पत्नीचा बुद्ध्यांक कमी असल्याने वैतागलेल्या पतीने कोर्टात धाव घेत घटस्फोट मागितला होता. कोर्टाने पतीची बाजू ऐकत दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी देण्यात आली आहे.

Aug 8, 2023, 11:44 AM IST