सापुड्यातून थेट 'जपान'ला जाण्याचा मार्ग; दिशादर्शक फलकाने उडवली गावकऱ्यांची भंबेरी
Nandurbar News : जपानला जाण्याचा रस्ता थेट सातपुडा पर्वतराजीतून जातो असा सवाल आता नंदुरबारकर करत आहेत. फलकावरील चूक दुरुस्त करण्याची गरज असून अन्यथा सातपुड्यात पर्यटक जपान शोधत बसतील, असे म्हटले जात आहे
Aug 2, 2023, 02:05 PM IST'तो' पुन्हा आलाय....; राज्यातील 'या' भागांना पावसाचा ऑरेंज अलर्ट
Maharashtra Rain News : पावसानं दडी मारली म्हणता म्हणता आता हाच पाऊस पुन्हा एकदा परतल्याच्या खुणा अगदी स्पष्टपणे दिसू लागल्या आहेत. पाहा हवामान खात्याचं याबाबत काय म्हणणं...
Aug 2, 2023, 06:49 AM IST
पोलिसाने घरात घुसून महिलेसह केले नको ते कृत्य; बीड येथील धक्कादायक घटना
बीड येथे एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. पोलिस कर्मचाऱ्याने घरात घुसून महिलेचा विनयभंग केला आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
Aug 1, 2023, 09:32 PM ISTसाहेब आणि दादा तेव्हाही वेगळे नव्हते, आजही नाहीत- अजित पवार
Ajit Pawar On Sharad Pawar and Narendra Modi Meet: शिरुरमधील विधानसभेच्या निवडणुकीच्या प्रचारातील अनुभव सांगत असताना शरद पवार आणि अजित पवार एकत्रच असल्याचा खुलासा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलाय.
Aug 1, 2023, 10:45 AM ISTपावसानं मारली दडी; पण, 'या' दिवसापासून राज्यात पुन्हा मुसळधार
Maharashtra Rain Updates : जुलै महिना गाजवणारा पाऊस आता ऑगस्ट महिन्यात मात्र दडी मारताना दिसत आहे. सध्या मुंबईसह उपनगरांमध्येही पावसानं दडी मारली आहे.
Aug 1, 2023, 07:03 AM ISTकुलरचा शॉक लागून पती-पत्नीचा मृत्यू; झोपेतच झटका बसल्याने घरातच गेला जीव
Akola Accident : अकोल्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अकोल्यातील महान येथे कुलरचा शॉक लागल्याने पती पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आली आहे.
Jul 31, 2023, 11:14 AM IST'फक्त शाकाहारी लोकांना बसण्याची परवानगी'; आयआयटी बॉम्बेच्या हॉस्टेल कॅन्टीनमधील पोस्टरवरून नवा वाद
IIT Bombay : वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहार केल्यामुळे एका विद्यार्थ्याने दुसऱ्या विद्यार्थ्याने अपमानित केल्याच्या आरोपावरून प्रतिष्ठित इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बेमध्ये वादाला तोंड फुटले आहे. वसतिगृहाच्या कॅन्टीनमध्ये मांसाहारी विद्यार्थ्यांना बसण्यापासून रोखण्याचा प्रयत्न झाल्याचे म्हटलं जात आहे.
Jul 31, 2023, 08:38 AM ISTपाऊस ओसरणार, सूर्यदेवाचं दर्शन घडणार; पाहा काय सांगतोय हवामानाचा अंदाज
Maharashtra Rain News : महाराष्ट्राला झोडपणारा पाऊस आता मात्र काहीशी विश्रांती घेणार असून पुढील काही दिवसांसाठी असंच वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळं रखडलेली कामं आताच करुन घ्या.
Jul 31, 2023, 06:12 AM ISTViral News : बॉयफ्रेंडसोबत ब्रेकअप, मग मुलीने वडिलांना बनवलं 'पार्टनर'
Trending News : प्रेमा तुझा रंग वेगळा! ज्या व्यक्तीवर आभाळा एवढं प्रेम केलं तोच डोळ्यात पाऊस देऊन गेला. त्याच्यासोबत ब्रेकअप झालं, दुसऱ्या क्षणी वडिलांना तिने पार्टनर बनवलं अन् मग...
Jul 30, 2023, 10:05 PM IST
204 जणांना जलसमाधी देणाऱ्या मोवाडच्या पुराच्या आठवणी ताज्याच; गावचं वैभव पुन्हा आणण्याची गावकऱ्यांची मागणी
32 Years Of Mowad Flood : नागपूर जिल्ह्यातील मोवाड येथे 30 जुलै 1991 च्या पहाटे वर्धा नदीने रौद्ररुप धारण केल्याने मोठा पूर आला होता. या पुरामध्ये 204 जणांचा मृत्यू झाल्याची नोंद सरकार दरबारी करण्यात आली आहे. मात्र तीन दशकांनंतरही मोवाडच्या महापुराच्या दुःखद क्षण आजही डोळ्यासमोरून जात नाहीत.
Jul 30, 2023, 03:06 PM ISTViral Video : कंडक्टर आणि महिला प्रवाशाची फ्री स्टाईल हाणामारी, घटना कॅमेऱ्यात कैद
Women Fighting Video : बस स्थानकावर महिला कंडक्टर आणि महिला प्रवाशाने कुस्तीचा आखाडाच बनवला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Jul 30, 2023, 12:34 PM ISTयवतमाळमध्ये पोलिसालाच चिरडलं; भरधाव ट्रकच्या धडकेत दोघांचा मृत्यू
Yavatmal Accident : यवतमाळमध्ये नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका पोलीस कर्मचाऱ्याचा आणि ट्रक चालकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चिरडल्याने पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला.
Jul 30, 2023, 10:03 AM ISTसाताऱ्यात चोरट्यांचे पोलिसांना आव्हान; एकाच रात्रीत 24 घरांवर दरोडा
Satara Crime : साताऱ्यात एकाच रात्री 24 घरफोड्या झाल्याने खळबळ उडाली आहे. वाई तालुक्यातील चार गावांमध्ये ही चोरीची घटना घडली आहे. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासकार्य सुरु केले आहे. मात्र या घटनेमुळे गावात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
Jul 30, 2023, 09:20 AM ISTMaharashtra Rain : पावसाळी सहलीसाठी बाहेर पडणार आहात? महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये आजही मुसळधार पावसाची शक्यता
Maharashtra Rain : रविवार असल्याने जर तुम्ही पावसाळी सहलीला जाण्याचा विचार असाल तर आधी हवामान विभागाचा अंदाज जाणून घ्या. कारण महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे.
Jul 30, 2023, 06:56 AM ISTपावसासंदर्भात मोठी अपडेट; पिकनिकचा प्लान करणाऱ्यांचा मूड ऑफ करणारी बातमी
मागील काही दिवस राज्यात पावसाने धुमाकूळ घातला होता. पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. आता मात्र, पाऊस विश्रांती घेणार आहे.
Jul 29, 2023, 08:44 PM IST