maharashtra news

नाही म्हणजे नाहीच! पुणेकरांच्या तक्रारीनंतर पालिकेकडून पाणीकपातीचा निर्णय मागे

Pune Water Shutdown: पुण्यात होणारी संभाव्य पाणीकपात पुणेकरांच्या तक्रारीनंतर मागे घेण्यात आली आहे. या निर्णयामुळे 'पुणे तिथे काय उणे!' असेच म्हणावे लागेल. 

Aug 8, 2023, 10:26 AM IST

Video : तुला काय अक्कल आहे का? मॉक ड्रिल दरम्यान दहशतवादी बनलेल्या तरुणाला पालकाने दिला चोप

Dhule News : धुळ्यात दहशातवादी हल्ल्यानंतर नक्की काय करायचं याचं प्रात्यक्षिक सुरु असताना एक धक्कादायक प्रकार घडला आहे. दहशतवादी हल्ल्याचे मॉक ड्रिल सुरु असताना एका संतप्त पालकाने थेट दहशतवाद्याची भूमिका करणाऱ्या व्यक्तीला मारहाण केली आहे.

Aug 8, 2023, 09:45 AM IST

पावसाची विश्रांती सुरु असतानाच राज्याच्या 'या' भागात मात्र हलक्या सरींची शक्यता

Maharashtra Rain : राज्यात पाऊस सुरु कधी होणार अशी प्रतीक्षा अनेकांनाच लागून राहिलेली असताना आता या पावसानं त्याचे खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे. कारण, आता सुरु झाला आहे ऊन पावसाचा खेळ....

 

Aug 8, 2023, 06:54 AM IST

नवी मुंबईकरांनो पाणी जपून वापरा, 'या' भागांमध्ये 12 तास पाणीकपात

Navi Mumbai Water Cut: नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात 8 ऑगस्ट रोजी पाणी पुरवठा होणार नाहीये. नागरिकांनी पाणी साठवून ठेवण्याचे आवाहन केले आहे. 

Aug 7, 2023, 07:09 PM IST

पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट; 'या' तारखेला अनेक भागांमध्ये पाणी पुरवठा बंद

भरपावसाळ्यात पुणेकरांवर पाणीकपातीचे संकट ओढवणार आहे. पुणे महानगरपालिकेने शहरातील काही भागात 10 ऑगस्ट रोजी पाणी कपात होणार असल्याची माहिती दिली आहे. महावितरण (Maharashtra State Electricity Distribution) पर्वती जल केंद्रात देखभाल दुरुस्तीचे काम हाती घेण्यात येणार आहे. या देखभालीच्या कामामुळं 10 ऑगस्ट रोजी पुणे शहरातील काही भागात पाणी कपात करण्यात येणार आहे. तर, 11 ऑगस्ट रोजी कमी दाबाने पाणी पुरवठा होणार आहे. 

Aug 7, 2023, 06:37 PM IST

काठी न् घोंगडं घेऊ द्या की रं... मला बी ... अजित पवार धनगरी वेशात

खांद्यावर घोंगडी आणि हातात काठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा धनगरी वेशातील हटके लुक चांगलाच चर्चेत आला आहे. जेजुरी गडावर अजित पवारांचा काठी आणि घोंगडी देत सत्कार करण्यात आला. 

Aug 7, 2023, 06:24 PM IST

मुंबईकरांचा प्रवास आता सुखाचा होणार, आता थेट विरारपर्यंत पोहोचणार मेट्रो, असा असेल मार्ग..

Mumbai Metro to Reach Virar: वसई-विरारमध्ये राहणाऱ्या नागरिकांना प्रवास लवकरच सुखाचा होणार आहे. लवकरच विरारपर्यंत मेट्रो सुरू होत आहे. 

Aug 7, 2023, 10:56 AM IST

पाऊस की ऊन? पाहा नव्या आठवड्यात काय असतील हवामानाचे तालरंग

Maharashtra Rain Update : ऑगस्ट महिन्याची सुरुवात ही पावसानं नव्हे तर अंशत: तापमानवाढ आणि पावसाच्या अनुपस्थितीतच झाली. पाहा नव्या आठवड्यात कसं असेल हवामान.... 

Aug 7, 2023, 07:01 AM IST

सासू असावी तर अशी! सूनेच्या दोन्ही किडन्या निकामी, आपली किडनी दान करत दिलं जीवनदान

सासू-सुनेचा वाद हा काही घराला नवा नाही. पण सध्याच्या घडीला दोघीही समजूतदारपणे एकमेकांनी समजावून घेत एकत्र राहताना दिसत असल्याचं सुखी चित्र मुंबईत पाहायला मिळालं आहे. एका सासूने तिच्या सुनेला किडनी दान केल्याने सर्वत्र याची चर्चा सुरु आहे.  

Aug 5, 2023, 12:45 PM IST

भात लावणीचे काम सुरु असताना मधमाशांचा हल्ला; शेतमालकासह महिलेचा दुर्दैवी मृत्यू

Gondia News : गोंदियात शेतात काम करणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांवर मधमाशांनी अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत एका शेतमजूर महिला व शेतमालक सेवानिवृत्त शिक्षकाचा मृत्यू झाला आहे.

Aug 5, 2023, 09:49 AM IST

राज्यात पुढील चार दिवस पाऊसधारा, तर 'या' भागावर फक्त काळ्या ढगांची चादर

Maharashtra rain updates : काही दिवसांची उसंत घेतल्यानंतर आता पुन्हा एकदा महाराष्ट्रात पाऊस सक्रिय होताना दिसत आहे. त्यामुळं आताच पाहून घ्या हवामान वृत्त 

 

Aug 5, 2023, 06:51 AM IST

पावसानं दडी मारल्यामुळं शेतकरी चिंतेत, वरुणराजा पुन्हा कधी बरसणार?

Maharashtra Rain News : जुलै महिना गाजवणारा पाऊस ऑगस्ट महिन्यात मात्र काहीशी विश्रांती घेताना दिसत आहे. साधारण पाच दिवस झाले तरीही पावसानं दडी मारल्याचं चित्र राज्याच्या बहुतांश भागांमध्ये पाहायला मिळत आहे. 

 

Aug 4, 2023, 07:36 AM IST

Video : महाराष्ट्रातील पहिली Underground Metro; मुंबईच्या आधी पुणेकरांचा भुयारी मेट्रोतून प्रवास

मुंबईकर अनेक वर्षांपासून भुयारी मेट्रोच्या प्रतिक्षेत आहेत. मुंबईत भुयारी मेट्रोचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र, त्याआधीच पुणेकरांनी भुयारी मेट्रोतून प्रवास केला आहे. 

Aug 3, 2023, 10:33 PM IST