अरे बापरे! व्हॉट्सअ‍ॅपवर ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात 'इतक्या' तक्रारी

चालकांविरोधात तक्रार

ऑटो रिक्षा आणि टॅक्सी चालकांविरोधात तक्रार करण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप क्रमांक आणि ईमेल आयडी जाहीर करण्यात आले आहेत.

नंबर जाहीर

व्हॉट्सअ‍ॅप नंबर 9152240303 आणि ईमेल आयडी mh03autotaxicomplaint@gmail.com नागरिकांना देण्यात आला.

154 तक्रारी

या आवाहनाला नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत 31 जुलैपर्यंत 154 तक्रारी आल्या आहेत.

रिक्षा, टॅक्सीचालकांविरोधात तक्रार

यातील 53 तक्रारी ऑटो रिक्षा आणि 6 तक्रारी टॅक्सी चालकांविरोधात आहेत.

45 तक्रारी

योग्य कारण न देता अधिक भाडे आकारण्याच्या 45 तक्रारी आहेत.

जास्त भाडे

मीटरपेक्षा जास्त भाडे आकारण्याच्या 7 तक्रारी आहेत. ग्राहकांसोबत दुर्व्यवहाराच्या 2 तक्रारी आहेत.

कारणे दाखवा नोटीस

यानंतर 54 लायसन्स धारकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली. तर काहींचे 15 दिवसांसाठी लायसन्स रद्द केले.

तक्रारदारांना माहिती

केलेल्या कारवाईची माहिती तक्रारदारांना व्हॉट्सअ‍ॅपवर देण्यात आली आहे.

अधिकाऱ्यांची माहिती

क्षेत्रीय अधिकारी (पूर्व) यांनी यासंदर्भातील माहिती दिली.

VIEW ALL

Read Next Story