संभाजी नगरमध्ये ठेवीदारांच्या मोर्चावर पोलिसांचा लाठीचार्ज, इम्तियाज जलील आक्रमक
संभाजी नगरमध्ये खासदार इम्तियाज जलील यांच्या नेतृत्वाखाली आदर्श पंतसंस्थेच्या ठेवीदारांच्या मोर्चा काढलाय. आदर्श पतसंस्थेत 200 कोटींचा घोटाळा झालाय आणि त्यात अनेकांचे पैसे अडकले आहेत, पैसे द्यावे सरकारने मध्यस्थी करावी यासाठी हा मोर्चा होता. या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केलाय. त्यामुळे परिसरातील वातावरण चांगलेच तापले आहे. यावेळी आंदोलक आणि पोलिसात झटपट झालेली पाहायला मिळाली.
Sep 16, 2023, 01:55 PM ISTगणेशोत्सवासाठी कोकणात निघालेले चाकरमानी अडकले; मुंबई गोवा महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी
Ganeshoutsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात निघालेल्या चाकरमान्यांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. या वाहतूक कोंडीमुळे मुंबई गोवा महामार्गावर वाहनांच्या चार ते पाच किलोमीटर पर्यंत रांगा लागल्या आहेत.
Sep 16, 2023, 01:14 PM ISTमुंबई गोवा महामार्गावर प्रवाशांच्या जीवाशी खेळ; आदेशानंतरही अवजड वाहनांची वाहतूक सुरुच
Mumbai Goa Highway : मुंबई गोवा महामार्गावर आजपासून अवजड वाहनाच्या वाहतुकीस बंदी घालण्यात आली आहे. मात्र तरी देखील अवजड वाहनांची वाहतूक सुरुच असल्याचे पाहायला मिळत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केाची टोपली दाखवली जात आहे.
Sep 16, 2023, 10:53 AM ISTमुंबई : कुर्ल्यात इमारतीला मध्यरात्री भीषण आग; 39 रहिवासी रुग्णालयात
Fire In Kurla : मुंबईतील कुर्ला परिसरात शनिवारी पहाटे एका इमारतीला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या भीषण आगीत 39 जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे. ही आग आटोक्यात आल्याची माहिती अग्निशमन विभागाने दिली आहे.
Sep 16, 2023, 09:37 AM IST'तुला अक्कल नाही' असं पत्नीला म्हणणं अत्याचारात बसत नाही; हायकोर्टाकडून पतीला दिलासा
Bombay High Court : पत्नीच्या घटस्फोटाची मागणी फेटाळण्याच्या कौटुंबिक न्यायालयाच्या मागणी विरोधात एका पतीने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने महत्त्वाचे निरीक्षण नोंदवत पतीचा घटस्फोटाचा अर्ज स्विकारला आहे.
Sep 16, 2023, 07:57 AM ISTMaharashtra Rain : पुढील 24 तासांत राज्यातील 'या' जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; मुंबई, पुणे, ठाण्यात मुसळधार
Maharashtra Rain : राज्यातील काही भागांमध्ये पावसानं पुन्हा जोर धरला असून, हा पाऊस आता आणखी काही दिवस मुक्कामी असण्याची चिन्हं पाहायला मिळत आहेत.
Sep 16, 2023, 06:47 AM IST
'या' रेल्वे स्थानकांवर तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत सर्वत्र महिलाच
Women in Indian railway:या स्थानकाची विशेष बाब म्हणजे तिकीट काउंटरपासून ते टीटीईपर्यंत येथील सर्व कर्मचारी महिला आहेत.
Sep 15, 2023, 04:04 PM ISTदुष्काळ असताना सांगली जिल्हा बँकेच्या सभेत लावण्या; शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न
Sangli News : सांगलीत दुष्काळजन्य परिस्थिती असताना सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ऑर्केस्टाचे आयोजन करण्यात करण्यात आले होते. यावेळी सभेसाठी आलेल्या शेतकऱ्यांनी लावणीच्या गाण्यावर ठेका धरल्याचे पाहायला मिळालं
Sep 15, 2023, 03:56 PM ISTशवविच्छेदन नको म्हणून बाळाचा मृतदेह घेऊन बाप पसार; ठाण्यातील धक्कादायक प्रकार
Thane News : मुलाचा मृतदेह घेऊन बापाने रुग्णालयातून पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात घडला आहे. रुग्णालयाने या प्रकाराची माहिती दिल्यानंतर पोलिसांनी बाळाच्या बापाला शोधून काढलं.
Sep 15, 2023, 03:06 PM ISTVideo | धावत्या ट्रेनच्या पायरीवर उतरून तरुणाची स्टंटबाजी; व्हिडीओ व्हायरल
Virar churchgate local Train Youth Puts life on Edge to make Reels
Sep 15, 2023, 01:35 PM ISTधावत्या ट्रेनच्या खाली लटकून तरुणाची स्टंटबाजी; मुंबई लोकलमधील धक्कादायक व्हिडीओ समोर
Mumbai Local : मुंबईच्या पश्चिम रेल्वे मार्गावरील विरार चर्चगेट लोकलमध्ये स्टंट करणाऱ्या एका तरुणाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. प्रवाशांनी आता या तरुणावर कारवाई करण्याची मागणी रेल्वे पोलिसांकडे केली आहे.
Sep 15, 2023, 01:03 PM ISTठाकरे गटाच्या महिला पदाधिकाऱ्याला पतीनंच केलं ठार; मध्यरात्री हत्या करुन नदीवर अंघोळ केली अन्...
Gadchiroli Crime : गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा इथल्या शिवसेना ठाकरेगटाच्या युवती सेनेची शहर प्रमुख राहत सय्यद यांची त्यांच्या पतीने मध्यरात्री मुलांसमोर चाकूने भोसकून हत्या केली आहे. पोलिसांनी याप्रकरणी आरोपी पतीला अटक केली आहे.
Sep 15, 2023, 12:10 PM ISTअनंत चतुर्दशी आणि ईद एकाच दिवशी, नाशिकनंतर नवी मुंबईत मुस्लिम बांधवांनी घेतला 'हा' निर्णय
Anant Chaturdashi And Eid: ईद ए मिलाद आणि गणपती विसर्जन एकाच वेळेस येत असल्याने कायदा, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असते. दोन्ही सण कोणतेही गालबोट न लागता आनंद, उत्साहात साजरे व्हावेत यासाठी पोलीस प्रशासन प्रयत्नशील आहेत.
Sep 15, 2023, 11:25 AM ISTशरद पवार - अजित पवार पुन्हा एकत्र! पुण्यात होणार महत्त्वाची बैठक
Maharashtra Politics : राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांनी मनधरणी करण्यासाठी अजित पवार गटाकडून सातत्याने प्रयत्न करण्यात येत आहेत. अशातच आता पुण्यात पुन्हा एकदा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार पुन्हा एकदा एकत्र येणार आहेत.
Sep 15, 2023, 08:20 AM ISTMaharashtra Rain : वीकेंड गाजवणार! गणेशोत्सवाच्या तयारीसाठी वरुणराजाचीही हजेरी, 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Maharashtra Rain : महाराष्ट्रात पावसाच्या परतीचे दिवस नजीक असतानाच आता त्यानं जोर धरण्यास सुरुवात केल्याचं पाहायला मिळत आहे. ऑगस्ट महिन्यात उघडीप देणारा पाऊस सप्टेंबरमध्ये मात्र चांगला बरसतोय.
Sep 15, 2023, 06:47 AM IST