Pune | रांजणगावात भाद्रपद महाद्वार यात्रेला सुरूवात; बाप्पाच्या जयघोषात परिसर दुमदुमला
Ranjangaon Mahaganpati Mahadvar Yatra Begins
Sep 17, 2023, 05:00 PM ISTBhandara | पंपहाऊसमध्ये पाणी शिरल्यानं भंडारा शहराचा पाणीपुरवठा 2 दिवस बंद
Bhandara No Water Supply For Next two Days
Sep 17, 2023, 04:30 PM ISTDadar | बाप्पासाठी बाजारपेठा सजल्या; मार्केटमध्ये विदेशी फुलांची मागणी 50 टक्क्यांनी वाढली
Mumbai Dadar Flower Market Imported Flower Demand In Ganesh Utsav
Sep 17, 2023, 04:25 PM ISTRain Update | धुळ्यात मुसळधार पावसामुळे शेतीचे नुकसान; शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ
Dhule Heavy Rainfall Water Realesed From Hatnoor Dam
Sep 17, 2023, 04:10 PM ISTPolitics | सुशीलकुमार शिंदे निवृत्तीच्या मार्गावर? लोकसभेसाठी प्रणिती शिंदेच्या नावाची शिफारस
Congress Leader Sushilkumar Shinde will not Contest Loksabha Election
Sep 17, 2023, 03:50 PM ISTMumbai | लोअर परळ उड्डाणपुलावरून श्रेयवादाची लढाई; मनसे,ठाकरे गट,शिंदे गट आमनेसामने
Minister Dipak Kesarkar Inagurated lower Parel Flyover Bridge
Sep 17, 2023, 03:40 PM ISTLeaders | 'झी 24 तास'च्या विशेष कार्यक्रमातून अभिनेत्री मृणाल कुलकर्णी सोबत खास बातचीत...
Leaders Actress Mrunal Dev Kulkarni Interview
Sep 17, 2023, 03:05 PM ISTNew Delhi | पंतप्रधान मोदींच्या हस्ते 'पीएम विश्कर्मा' योजनेचा प्रारंभ
PM Modi inagurated PM Vishwakarma Yojna For Skill Development
Sep 17, 2023, 02:30 PM ISTRain Update | उत्तर कोकणासह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाची शक्यता
IMD Alert Heavy Rainfall in the State
Sep 17, 2023, 02:25 PM ISTMumbai-Goa Highway | गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांचे हाल; मुंबई-गोवा महामार्गावर वाहतूक कोंडी
Mumbai-Goa Highway Ratnagiri To Sangmehwar Trrafic Jam
Sep 17, 2023, 01:30 PM ISTवाघिणीच्या बछड्याचे 'आदित्य' नाव ठेणवण्यास मुनगंटीवारांचा विरोध; दानवे म्हणाले, 'तरीही आदित्य जास्त तळपत राहील'
Tigress calf Name Politics: 7 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सिद्धार्थ प्राणीसंग्रहालयातून एक आनंदाची बातमी समोर आली. यावेळी पांढरी वाघीण अर्पिताने पांढऱ्या बछड्यांना जन्म दिला होता. या बछड्याच्या नामकरणावरून राजकारण होईल असे कोणाला अपेक्षित नव्हते.
Sep 17, 2023, 11:59 AM ISTधक्कादायक! मराठा आरक्षण मागणीसाठी सुनील लागणेंचा अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न
Maratha reservation: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आज धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ध्वजारोहणाच्या वेळी मराठा वनवासी यात्रेच्या संयोजक सुनील लागणे व प्रताप कांचन पाटील यांनी अंगावर पेट्रोल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला.
Sep 17, 2023, 10:01 AM ISTRaigad Bus Accident : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात, एक जण ठार 19 जण जखमी
Mumbai Goa Highway : गणेशोत्सवासाठी कोकणाकडे निघालेल्या बसला अपघात झाला आहे. मुंबई गोवा महामार्गावर अवजड वाहनाला बंदी असतानाही वाहतूक सुरु आहे.
Sep 17, 2023, 07:18 AM ISTMumbai rains: बाप्पा आगमन सोहळ्यात मुंबईत पावसाची साथ! 'या' जिल्ह्यातही वरुणराजा कोसळणार
Maharashtra Rain : राज्याच्या अनेक भागात शुक्रवारपासून हलक्या आणि मध्यम पाऊस पडला आहे. अखेर एक महिन्याच्या ब्रेकनंतर विदर्भात पाऊस कोसळला आहे.
Sep 17, 2023, 06:37 AM ISTमराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केल्या महत्वाच्या घोषणा
CM Eknath Shinde: मराठवाड्याच्या विकासासाठी 45 हजार कोटींचे प्रस्ताव सादर करण्यात आले. कॅबिनेट बैठकीत अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यात आले.बैठकीबाबत खूप चर्चा सुरू होत्या, मात्र खऱ्या अर्थाने मराठवाड्याला न्याय देण्यासाठी ही बैठक होती, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Sep 16, 2023, 02:18 PM IST