maharashtra news

सरकारी जमिनीवरच शेत दाखवून पीकविमा उतरवला; कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

सरकारी जमिनीवर पीक विमा उतरवून सरकारलाच चुना लावण्याचा प्रकार कृषीमंत्री धनंजय मुंडे यांच्या जिल्ह्यात घडला आहे. 

Sep 14, 2023, 07:00 PM IST

RBI Job: भारतीय रिझर्व्ह बँकेत पदवीधरांना नोकरी, 52 हजारपर्यंत मिळेल पगार

RBI Recruitment:  आरबीआयमध्ये असिस्टंट (सहाय्यक) च्या एकूण 450 रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. यासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी मान्यताप्राप्त विद्यापीठ अथवा शिक्षणसंस्थेतून  50% गुणांसह पदवी पूर्ण करणे आवश्यक आहे. उमेदवारांना कॉम्प्युटरचे ज्ञान असणे गरजेचे आहे. 

Sep 14, 2023, 05:52 PM IST

Video : पाणी नसल्याने बैलांना वॉशिंग सेंटरवर नेण्याची वेळ; नाशिकच्या निम्म्या भागावर दुष्काळाचे सावट

Nashik News : पावसाळा संपत आला तरी निम्म्या नाशिक जिल्हात दुष्काळजन्य परिस्थिती आहे. त्यामुळे बैलपोळ्यावर देखील दुष्काळाचे सावट आहे. पाणी नसल्याने शेतकऱ्यांना बैलांना अंघोळ घालण्यासाठी सर्व्हिस सेंटवर नेण्याची वेळ आली आहे.

Sep 14, 2023, 03:47 PM IST

पत्नीसोबतचा वाद मिटवायला आलेल्या व्यक्तीलाच मारून टाकलं; मग पोलिस स्टेशन गाठत म्हणाला...

Kolhapur Crime : कोल्हापुरात एका वनकर्मचाऱ्याची निर्घृणपणे हत्या झाल्याचा प्रकार बुधवारी समोर आला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे हत्या झालेली व्यक्ती आणि आरोपी दोघेही मित्र होते. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Sep 14, 2023, 01:19 PM IST
Jalna Antarwali Sarati Chief Minister Eknath Shinde meet Manoj Jarange PT12M59S

मनोज जरांगेंनी 17 व्या दिवशी उपोषण सोडलं; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या प्रयत्नांना अखेर यश

Maratha Reservation: जालन्याच्या (Jalna) अंतरवली सराटी गावात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचे सुरु असलेले उपोषण अखेर संपलं आहे. मुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगे पाटील यांना ज्यूस पाजून त्यांचे उपोषण सोडवलं आहे.

 

Sep 14, 2023, 11:03 AM IST

बियाणे कंपनीमुळे शेतकरी रडकुंडीला, 60 दिवस आधीच पिकली शेती; अन्नाचा दाणाही मिळणे कठीण

Bhandara Farmer: बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांची लूट होण्याचे प्रकार सर्व जिल्ह्यात वाढू लागले आहेत. यावर राज्य सरकारने कडक कायदे आणूनही बियाणे कंपन्यांची मुजोरी कमी होताना दिसत नाही. यामुळे शेतकरी राजाला रडकुंडीला येण्याची वेळ येते.  भंडारा जिल्ह्यातील जांभोरा येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये बोगस बियाणामुळे शेतकऱ्याच्या वर्षभराच्या मेहनतीचे पाणी झाले आहे. काय आहे ही घटना? सविस्तर जाणून घेऊया.

Sep 14, 2023, 10:31 AM IST

Maharashtra Rain : आजचा दिवस पावसाचा, 'इथं' यलो अलर्ट; पाहा कोणत्या भागावर होणार कृपा

Maharashtra Rain : राज्यात यंदाच्या पावसाच्या दिवसांमध्ये बऱ्याच अंशी उन्हानं हजेरी लावली आणि कमी पर्जन्यमान म्हणजे नेमकं काय असतं हेच सर्वांनी पाहिलं. 

Sep 14, 2023, 08:41 AM IST

कुख्यात बाळासाहेब खेडकरचा तुरुंगवासातच मृत्यू, गारवा हॉटेल मालकाच्या हत्येच्या होता आरोपी

Pune Crime : उरळी कांचन येथील प्रसिद्ध गारवा हॉटेलचे मालक रामदास आखाडे यांची दोन वर्षांपूर्वी निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी दहा आरोपींनी अटक करुन त्यांची कारागृहात रवानगी केली होती.

Sep 13, 2023, 04:16 PM IST