Indian Railways : रेल्वे प्लॅटफॉर्मवरील पिवळा पट्टाचे रहस्य जाणून व्हाल आश्चर्यचकित
Railway Station : भारतीय रेल्वे ही संपूर्ण जगातील रेल्वेचं सर्वांत मोठं जाळं आहे. रेल्वे बोगीचा वेगवेगळ्या रंग असो किंवा ट्रेनच्या डब्याच्या मागे 'X' चिन्ह रेल्वेबद्दल अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत.
Dec 13, 2022, 12:34 PM ISTWashim Police : पोलिसांनी केलं कन्यादान! प्रेमी युगुलांचे जीवापाड प्रेम पाहून लावून दिलं थाटात लग्न
Washim Marriage by police news: लग्नासाठी अनेक जण पळून जाऊन लग्नही करतात. कधीकधी आपल्या जातीतले नाहीत म्हणून आईवडिल, घरचे लग्नाला विरोध करतात. अनेकांना त्यांचे लग्नही नापसंत असते. तर कधी प्रेमविवाहालाही घरच्यांकडून कडाडून विरोध होतो. सध्या अशाच काहीसा प्रकार वाशिममध्ये घडला आहे. परंतु त्यांचे नशीब मात्र फिरले आहे. त्या दोघांच्या घरच्यांचा विरोध असल्यानं ते पोलिस ठाण्यात जाताच त्यांचे लग्न चक्क पोलिसांनीच लावून दिले आहे.
Dec 13, 2022, 12:05 PM ISTSharad Pawar : शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी, मुंबईच्या घरी फोन
Sharad Pawar Death Threat : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. (Death threat to Sharad Pawar)
Dec 13, 2022, 11:32 AM ISTMaharashtra Public Holidays : सर्वसामान्यांना राज्य शासनाचं मोठं गिफ्ट; 'या' महत्त्वाच्या दिवशी सार्वजनिक सुट्ट्या
Public Holidays : ज्या दिवसांची मुंबईकर आणि महाराष्ट्रातील अनेक नागरिक आतुरतेनं वाट पाहत असतात त्या दोन दिवसांना शासनानं सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे.
Dec 13, 2022, 11:12 AM ISTGuess Who : अनिल कपूरच्या Mr. India मधील या चिमुकल्यांपैकी तिघे आजचे सुपरस्टार
MR India Child Artist : बॉलिवूड (Bollywood) अभिनेता अनिल कपूर आणि अभिनेत्री श्रीदेवी यांचा 80 च्या दशकात गाजलेला चित्रपट म्हणजे Mr India. या चित्रपटातील लहान मुलं आज मोठी झाली आहेत.
Dec 13, 2022, 11:04 AM ISTMaha Samruddhi : नागपूर - मुंबईनंतर आता 'या' शहरांचं अंतर होणार कमी, 2 एक्स्प्रेसची घोषणा
Nagpur Goa Highway : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या हस्ते झालं. त्यामुळे आता नागपूर ते मुंबईतील 16 तासांचा प्रवास हा 8 तासांवर येणार आहे.
Dec 12, 2022, 01:44 PM IST6 डिसेंबरला पत्र लिहीलं तर आता समोर का आलं? राज्यपालांच्या पत्रावर अमोल कोल्हेंनी उपस्थित केली शंका
Governor Bhagat Singh Koshyari : वारंवार अशी वक्तव्ये का होतात याचेसुद्धा उत्तर जनतेला अपेक्षित आहे, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी राज्यपालांच्या पत्रावर दिलीय. राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी केलेल्या विधानानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी स्पष्टीकरणाबाबत पत्र लिहीलं आहे
Dec 12, 2022, 01:38 PM ISTVideo : 'काय डोंगर, काय झाडीच्या नादात' असं Pre-wedding photoshoot नको रे देवा, कपलसोबतची घटना ऐकून अंगावर येईल काटा
Pre-wedding photoshoot : लग्न हे प्रत्येक वधू - वराच्या (bride groom video) आयुष्यातील सर्वात सुंदर क्षण असतो. आजकाल या आठवणी अजून सुंदर करण्यासाठी Pre-wedding photoshoot फाड आलं आहे.
Dec 12, 2022, 10:21 AM ISTGulabrao Patil Video Viral : 'आज जवानी पर इतरानेवाले कल पछतायेगा...'; कव्वाली गात गुलाबराव पाटलांनी बांधला समां
Gulabrao Patil Singing Qawwali Video Viral : राजकारणातील मुलुख मैदानी तोफ अशी ओळख असणाऱ्या गुलाबराव पाटील यांनी त्यांच्या अनोख्या शैलीचं दर्शन सर्वांनाच घडवलं
Dec 12, 2022, 10:15 AM ISTMumbai News : पुढील स्टेशन..! पुण्यापाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी धावणार मेट्रो
Mumbai Metro : सर्वसामान्यांचा प्रवास सुखकर आणि जलद व्हावा म्हणून कनेक्टिव्हिटी प्रदान करण्याच्या उद्देशाने मेट्रो बांधण्याची योजना 2006 पासून सुरु आहे. लवकरच पुणेपाठोपाठ मुंबईतील 'या'आणखी एका गजबजलेल्या ठिकाणी मेट्रो धावणार आहे.
Dec 12, 2022, 09:00 AM IST‘धनुष्यबाण’ कोणाचा? निवडणूक आयोगाच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष
शिवसेना आणि शिवसेनेचं (Shivsena) निवडणूक चिन्हं नेमकं कुणाचं यावर आजपासून (सोमवार) निवडणूक आयोगाच्या सुनावणीला सुरुवात होणार आहे
Dec 12, 2022, 08:07 AM ISTSharad Pawar birthday : शरद पवारांचे विविध Moods पाहून म्हणाल, हे तेच आहेत ना...?
Video Sharad Pawar : शिस्तबद्ध दिनक्रम, मुत्सद्दीपणा अन् दूरदृष्टीच्या जोरावर शरद पवार यांनी देशाच्या राजकारणात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. आज त्यांचा वाढदिवस...त्यानिमित्ताने या प्रभावशाली नेत्याच्या ऐतिहासिक भाषणाची आठवण तर होणारच ना...
Dec 12, 2022, 07:51 AM ISTMaha Samruddhi : पंतप्रधान मोदी यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची चक्क पाठ थोपटली आणि केले कौतुक !
Narendra Modi : राज्यातील महत्वाकांक्षी प्रकल्पापैकी समृद्धी महामार्ग (Samruddhi Mahamarg) एक आहे. या महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Dec 11, 2022, 02:53 PM ISTSchool Trip: शाळेची ट्रिप निघाली अन् मोठा अनर्थ टळला! पण... वाचा काय नेमकं घडलं?
Parbhani News: आपल्या समोर कधी कसलं संकट येऊन उभं ठाकेल याची आपल्याला काहीच शाश्वती नसते. परंतु नशीब बलवंतर असेल तर तुम्ही कुठल्या संकटातून वाचू शकता. सध्या असाच काहीसा प्रकार परभणीत (parbhani news) घडला आहे परंतु त्यातही काहींना संकटाचा विपरीत परिणाम भोगावा लागला आहे.
Dec 11, 2022, 01:32 PM ISTEknath Khadse : एकनाथ खडसेंना मोठा धक्का, मंदाकिनी खडसे यांचा पराभव
Mandakini Eknath Khadse : जळगाव दूध संघ निवडणुकीत (Jalgaon Dudh Sangh Election) राष्ट्रवादीचे आमदार एकनाथ खडसेंना मोठा धक्का बसला आहे.
Dec 11, 2022, 01:07 PM IST