IMD Weather Update : राज्यातील 'या' भागावर अवकाळीचं संकट; आंबा बागायतदारांसाठी धोक्याची सूचना
Maharashtra Weather Update : सध्या हिवाळ्याचे दिवस (Winter Season) सुरु असले तरीही तसं वातावरण मात्र क्वचित ठिकाणांवरच पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच लक्षणीय वाढही झाली आहे.
Dec 15, 2022, 10:19 AM ISTPolice Recruitment : गड्यांनो, पोलीस व्हायचंय ना? अर्ज भरण्यासाठी आज शेवटची तारीख
Maharashtra Police Recruitment : पोलीस भरतीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस. आतापर्यंत 11 लाख अर्ज आल्याची माहिती. एका जागेसाठी तब्बल 80 उमेदवारांमध्ये स्पर्धा.
Dec 15, 2022, 09:34 AM ISTपरप्रांतीय फेरीवाल्यांवर शिंदे सरकार मेहेरबान, Domicile ची अट रद्द
मुंबईमधील फेरीवाल्यांच्या परवान्याबाबत (Domicile Certificate) एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
Dec 14, 2022, 11:52 PM ISTसमृध्दी महामार्गावरून एसटी धावणार सुसाट, गुरुवारपासून नागपूर-शिर्डी बस सेवेचा शुभारंभ
Samruddhi Mahamarg वर 15 डिसेंबरपासून नागपूर ते शिर्डी मार्गावर बससेवा, तिकिटाचे दर आणि बस सुटण्याची वेळही ठरली
Dec 14, 2022, 10:08 PM ISTAmit Shah: 'केंद्रीय गृहमंत्र्यांनी जपून शब्द वापरावेत, विरोधासाठी विरोध करणार नाही' - संजय राऊत
घटनाबाह्य सरकारने सीमावादावर गृहमंत्री अमित शहांशी चर्चा केली, संजय राऊत यांचा Shinde-Fadanvis Government ला टोला
Dec 14, 2022, 09:55 PM ISTSharad Pawar: पत्नी पळून गेली, पवारांना धमकी... त्या घटनेमागचं खरं कारण समोर
Sharad Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या त्या तरुणाला पोलिसांनी केली अटक, धमकीमागचं कारण आलं समोर
Dec 14, 2022, 07:58 PM ISTNashik Crime: Murder, Fraud आणि Perfect Plan! विम्याचे तब्बल 4 कोटी लाटले... नाशिकमधल्या घटनेने खळबळ
विम्याचे कोट्यवधी रुपये मिळवण्यासाठी अगदी पद्धतशीर प्लान आखण्यात आला, विम्याचे पैसेही खात्यात जमा झाले... दीड वर्षांनी असा झाला पर्दाफश
Dec 14, 2022, 07:10 PM IST
उदयनराजे खासदारकीचा राजीनामा देणार? सुषमा अंधारेंचं मोठं वक्तव्य!
उदयनराजे आता खासदारकीचा राजीनामा देणार असल्याच्या चर्चांणा उधाण आलं आहे. अशातच यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
Dec 14, 2022, 06:40 PM ISTRailways Facts: 'या' देशात अद्याप रेल्वे धावलीच नाही, एक भारत शेजारील राष्ट्र
Countries Without a Railway Network : भारतीय रेल्वे देशातील जवळपास सर्व शहरांपर्यंत पोहोचली आहे. यामुळेच लोक लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी विमानानंतर भारतीय रेल्वेला प्राधान्य देतात. पण जगामध्ये आजही असे काही देश आहेत जिथे आजपर्यंत ट्रेन धावलेली नाही. यापैकी भारताच्या शेजारील देशाचा समावेश आहे.
Dec 14, 2022, 05:35 PM ISTराज्यपालांना आमदारांची नियुक्ती करता येणार नाही; अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध
राज्यपालांच्या अधिकारांवर गदा आणणारे निर्बंध सुप्रीम कोर्टाने(Supreme Court) लादले आहेत. राज्यपालांना तूर्त आमदारांची नियुक्ती करता येणार नाही. राज्यपालांच्या अधिकारांवर सुप्रीम कोर्टाचे निर्बंध लादले आहेत.
Dec 14, 2022, 05:17 PM ISTSushma Andhare : सुषमा अंधारे यांनी मागितली वारकऱ्यांची माफी, दुसरीकडे वारकऱ्यांकडून आंदोलन
Sushma Andhare : ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची वारकरी सांप्रदायाने प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढली.
Dec 14, 2022, 03:10 PM ISTAjit Pawar : अजित पवार सरकारवर संतापले, 'त्यांना साहित्य-संस्कृतीवर नियंत्रण हवेय'
Ajit Pawar : या सरकारचे नक्की काय चाललंय.आधी पुरस्कार जाहीर करायचा, नंतर तो रद्द करायचा. आमच्या विरोधात जे बोलतात त्यांना अध्यक्षपदी बसू देणार नाही ही कुठली भूमिका?, असा संताप अजित पवार यांनी व्यक्त केला.
Dec 14, 2022, 01:09 PM ISTDimond Mine Found in Maharashtra : राज्याच्या 'या' भागात हिऱ्याची खाण, पाहिलं का?
Chnadrapur dimond mines
Dec 14, 2022, 10:50 AM ISTचोरांनी पळवलं सोन्याच्या किमतीचं 'हे' पिक; शेतकऱ्यांवर डोकं धरून बसण्याची वेळ
Maharashtra News : जगाचा पोशिंदा म्हणून ज्या शेतकऱ्याकडे पाहिलं जातं त्याची अवस्था प्रत्येक वेळी चांगलीच असते असं नाही. कुठे शेतकरी धनाढ्य होतो तर कुठे त्याला नैसर्गिक संकटांना इतरा मारा मिळतो की, प्रगतीच्या वाटेवरचा धुसर प्रकाशही पाहण्याची संधी मिळत नाही.
Dec 14, 2022, 10:32 AM ISTShocking News : शाळकरी मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या रिक्षाचालकाला चोप
sambhajinagar Auto rikshaw driver beaten as he touched school girls with bad intension
Dec 14, 2022, 10:15 AM IST