Maharashtra Border Dispute: महाराष्ट्राला दिल्लीच्या दारातील पायपुसणं करुन टाकलय - संजय राऊत
Maharashtra Karnataka Border Dispute : कर्नाटक सरकारने सोमवारी महाराष्ट्रातील मंत्र्यांना बेळगावात पाऊल ठेवण्यास मज्जाव केला होता.
Dec 7, 2022, 10:04 AM IST
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्ष सुनावणीची तारीख पे तारीख, आता थेट नवीन वर्षात सुनावणी
Maharashtra Political Crisis : महाराष्ट्र सत्तासंघर्षावरील सुनावणी आता पुढील महिन्यात पुढे ढकलण्यात आली आहे.
Dec 7, 2022, 08:30 AM ISTGondia: 'या' डॉक्टरने असं केलयं तरी काय? ग्रामस्थ म्हणतात हा आम्हाला नकोच...
Protest against Doctor: कोविड काळात करोनाच्या भयावह परिस्थितीही डॉक्टरांनी (doctors in corona) केलेलं काम पाहून आपण सर्वांनीच त्यांच्या कार्याचे कौतुक केले. डॉक्टर अगदी देवासारखे धावून येतात हे खरे परंतु अनेकदा डॉक्टरही रूग्णांबाबत असभ्य वागणूक करताना दिसतात. सध्या असाच एक धक्कादायक (shocking news) प्रकार समोर आला आहे.
Dec 6, 2022, 08:40 PM ISTDJ वाजवताना वेळेचं भान ठेवा नाहीतर वाईट अडकाल; अतिउत्साहीपणाआधी ही बातमी वाचा
Pune DJ News: आजकाल लोकांमध्ये सेलिब्रेशनच (celebration) प्रमाण वाढू लागलं आहे. मध्यंतरी असाच एक व्हिडीओ व्हायरल (video viral) झाला होता.
Dec 6, 2022, 12:10 PM ISTChandrapur Crime: साखरपुड्यानंतर नवरदेवाचा लग्नास नकार! कोर्टाच्या आवारातच तरुणीनं उचललं टोकाचं पाऊल
Chandrapur : सदर घटनेची माहिती माहिती मिळताच ब्रम्हपुरी पोलीस घटनास्थळी पोहचले आणि त्यांनी तपासाची सूत्र हाती घेतली.
Dec 6, 2022, 10:37 AM ISTAnganewadi Jatra 2023 : देवीनं कौल दिला! 2023 मध्ये 'या' दिवशी असणार आंगणेवाडीची जत्रा
Anganewadi Jatra 2023 : महाराष्ट्रात असंख्य खेड्यांमध्ये असणाऱ्या तितक्याच बहुविध जत्रांची उत्सुकता साधारण वर्षभर पाहायला मिळते.
Dec 5, 2022, 10:20 AM ISTSamruddhi Mahamarg : नागपूर ते शिर्डी समृद्धी महामार्गावर प्रवास करण्यासाठी 2 रुपयांहूनही कमी टोल
Samruddhi Mahamarg : आतापर्यंत एसी किंवा रेल्वे मार्गानं प्रवास करणाऱ्यांसाठी समृद्धी महामार्ग हा एक उत्तम पर्याय असेल. 11 डिसेंबरला या महामार्गाचं लोकार्पण होणार आहे.
Dec 5, 2022, 09:15 AM ISTरात्रीस खेळ चाले... सोनं, चांदी, पैसे सोडाच, चपलाही होतात गुल?
खारघर मधील सिडकोच्या (cidco) स्वप्नपूर्ती सोसायटी मद्ये सध्या चोरांचा सुळ सुळात झाला आहे. हे चोर रात्र झाल्यावर सोसायटी मद्ये शिरून चप्पल आणि सायकल (thief at night) चोरत आहे.
Dec 4, 2022, 04:51 PM ISTED : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामपंचायत ईडीच्या रडारवर
ED at Murud Gram panchayat : दापोली तालुक्यातील मुरुड ग्रामसेवक आणि सरपंच यांना ईडी कार्यालयात बोलावले आहे. ग्रामपंचायतीमधील ओरिजनल दस्तवेज ईडीला हवेत आहेत.
Dec 4, 2022, 04:05 PM ISTNashik News: चोरट्याने जीव धोक्यात घालून 200 केव्हीचा खतरा असताना केलं भलतंच धाडस
Nashik News: आत्तापर्यंत आपण रोख रक्कम, सोन्या चांदीचे दागिने, गाड्यांच्या चोरीच्या बातम्या बघितली असून येवल्यात मात्र चोरट्याने आपला जीव धोक्यात घालून भलतंच धाडस केलं आहे.
Dec 4, 2022, 03:45 PM ISTमुलाने तरुणीची छेड काढली त्यानंतर मुलासोबत जे घडलं पाहा video
chandrapur news: महिलांच्या छेडछाडीच्या घटना हल्ली वाढू (teasing) लागल्या आहेत. त्यामुळे सगळीकडेच चिंतेचे वातावरण पसरले आहे. त्यामुळे समाजातील महिलांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
Dec 4, 2022, 03:32 PM ISTनवीन वर्षाला निरोप देताना 'या' शब्दाचा वापर केलात तर होईल कारवाई
Dehu: हल्ली सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ व्हायरल (video viral) होतात. त्याचसोबत अनेकदा विनोदी आणि विक्षिप्त पोस्टही (controversial post) व्हायरल होत असतात. त्यामुळे अर्थाचा अनर्थ होण्यासाठी आणि मस्करीची कुस्करी होण्याची दाट शक्यता असते.
Dec 4, 2022, 12:09 PM ISTMeasles Outbreak : गोवरबाबत महत्त्वाची बातमी, राज्याच्या टास्कफोर्सने बोलावली तातडीची बैठक
Measles Outbreak Update News : राज्यभरात गोवरचा फैलाव झाला आहे. (Measles in Maharashtra) गोवरच्या उद्रेकाची ताजी स्थिती पाहण्यासाठी राज्याच्या टास्कफोर्सची सोमवारी बैठक बोलावण्यात आलीय.
Dec 4, 2022, 11:25 AM ISTRajan Salvi : जेलमध्ये गेलो तरी उद्धव ठाकरे यांच्यासोबतच - राजन साळवी
Maharashtra Politics : राजकीय उलथापालथीनंतरही आपण निष्ठावंत राहिलो म्हणून आपल्याला एसीबीची नोटीस आली, असा आरोप ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी (Rajan Salvi) यांनी केलाय.
Dec 4, 2022, 10:53 AM ISTLive In Relationship मध्ये शारिरीक संबंध ठेवता येतात? जाणून घ्या सर्वाच्च न्यायलयाचे नियम
Live In Relationship Rules: सध्या सगळीकडे लिव्ह इन रिलेशनशिप (live in relationship) हा शब्द ट्रेण्डिंग होत आहे. याला कारण म्हणजे श्रद्धा वालकर केस. सध्या रिलेशनशिप्स म्हटलं की या आधुनिक आणि पाश्चात्त्य संस्कृतीच्या रिलेशनशिप पद्धतीचं नावं हमखास समोर येतं.
Dec 3, 2022, 04:56 PM IST