Chandrapur News: 4 बछडे दगावले, मात्र आई कोण हेच माहिती नाही...
चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरक्षेत्रातील शिवनी वनपरिक्षेत्रात आढळलेल्या चार वाघ बछड्यांच्या (tiger cubs) मृत्यूप्रकरणी व्याघ्र प्रकल्प व्यवस्थापनाचा खुलासा केला आहे.
Dec 3, 2022, 04:18 PM ISTSuccess Story: प्रेरणादायी... दिव्यांग असताना आशेचा किरण दाखविणारी 'ही' व्यक्ती गाजवतेय जगावर राज्य!
Napgur News: आजच्या जगात अंध व्यक्तीही जगात चांगलं नावं (blind people) कमावत आहेत. याच लोकांसाठी काहीतरी चांगलं काम करणं आवश्यक आहे. त्यामुळे अनेक सामजिक संघटना आणि संस्था मदत करत असतात. शैक्षणिक विभागातही अंध मुलांसाठी वेगळे सेल्स (blind students cells in college) सुरू करण्यात आले आहेत.
Dec 3, 2022, 03:27 PM ISTकोण आहेत L'oreal च्या नव्या GM? अदिती आनंद यांच्याच नावाचा सगळीकडे बोलबाला
Aditi Anand as L'oreal GM and Marketing Head: सध्या स्त्रिया या सर्वच क्षेत्रात आघाडी घेत आहेत. आता अशीच एक अभिमानास्पद बातमी समोर येते आहे.
Dec 3, 2022, 01:57 PM ISTBank Mail कडे दुर्लक्ष महागात; तब्बल 77 हजारांचा भुर्दंड, नक्की प्रकरण काय ते जाणून घ्या...
Virar News: आपल्याला बँकेकडून (bank) अनेकदा मेल येत असतात. त्यात त्यांच्या सर्व्हिस (services) आणि स्किम्सच्याच (bank schemes) अधिक जाहिराती असतात. अशावेळी आपण अनेकदा या जाहिरातींकडे दुर्लेक्ष करतो.
Dec 3, 2022, 01:16 PM ISTUdayanraje Bhosale : उदयनराजे संतप्त, महाराजांचा अपमान करणाऱ्या कोश्यारी यांना टकमक टोकावरुन...
Udayanraje Bhosale : युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान करणाऱ्या राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांना टकमक टोकावरुन फेकून दिलं असते, असे उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी म्हटले आहे.
Dec 3, 2022, 12:47 PM ISTUdayanraje Bhosale : उदयनराजे यांचा थेट सवाल, 'युगपुरुष महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का ?'
Udayanraje Bhosale Protest : शिवरायांचा सतत अपमान केला जातोय. तरी सर्वजण ऐकून घेत आहेत. महाराजांचा अपमान होताना आपण गप्प बसणार का, असा थेट सवाल उदयनराजे भोसले यांनी विचारला आहे.
Dec 3, 2022, 12:20 PM ISTआरोग्यमंत्र्यांचा मोठेपणा; विद्यार्थ्यांचे दुःख पाहून तानाजी सावंत यांना अश्रू अनावर
Political Update: आरोग्य मंत्री तानाजी सावंत (tanaji Sawant) हे सध्या अमरावती जिल्ह्यातील मेळघाटच्या दौऱ्यावर आहे. या दौऱ्यादरम्यान बसची वाट पाहत उभ्या असलेल्या दोन विद्यार्थिनींना लिफ्ट दिली आणि सोबत त्यांची विचारपूस करत त्यांच्या अडचणी सुद्धा जाणून घेतल्या.
Dec 3, 2022, 11:24 AM ISTपाण्याचा प्रश्न आता तरी सुटेल का?, ही बातमी वाचून मिळेल तुम्हाला उत्तर
Thane News: यंदा लांबलेल्या पावसामुळे नोव्हेंबर (november) अखेरीस पुणे जिल्ह्यातील आंध्रा आणि एमआयडीसीच्या बारवी धरणात पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे.
Dec 3, 2022, 10:54 AM ISTUdayanraje Bhosale : उदयनराजे भोसले रायगडावर, राज्यपाल यांच्यावर कारवाई करण्यासाठी आक्रमक
छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या अवमान प्रकरणी आज भाजपचे खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) रायगड किल्ल्यावर (Raigad) आक्रोश मोर्चा काढणार आहेत.
Dec 3, 2022, 10:05 AM ISTलग्नसभारंभातील मज्जा आली अंगलट! चवीष्ट, चवदार जेवणच ठरलं जीवघेणं...
Bhandara News: हल्ली अन्नातून विषबाधा होण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. त्यातच नुकतीच एक घटना भंडारा (bhandara) तालुक्यात घडल्याची पाहायला मिळाली. लग्नात आलेल्या पाहूण्यांना जेवणातून विषबाधा झाली आहे.
Dec 3, 2022, 09:52 AM ISTLIC ची करोडो ग्राहकांसाठी ही खास सुविधा, लगेच फोनमध्ये हा नंबर करा सेव्ह
LIC Policy Latest News: कोट्यवधी LIC ग्राहकांसाठी एक चांगली बातमी आहे. तुम्ही LIC ची पॉलिसी घेतली असेल तर खास सुविधा दिली जाईल. या सुविधेद्वारे आता तुम्ही घरी बसून अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकता.
Dec 3, 2022, 09:18 AM ISTRailway Ticket Checking : राज्यात रेल्वेतून इतक्या लोकांनी केला फुकट प्रवास, दंडापोटी 218 कोटी वसूल
Central Railway action : राज्यात फुकट्या रेल्वे प्रवाशांकडून कोट्यवधींचा दंड वसूल करण्यात आला आहे. मध्य रेल्वेनी ही कारवाई केली आहे.
Dec 3, 2022, 08:36 AM IST
Maharashtra Political : शिंदे - फडणवीस सरकारला उच्च न्यायालयाचा मोठा दणका
Maharashtra Politics latest news: शिंदे सरकारबाबत मोठी बातमी. एकनाथ शिंदे -देवेंद्र फडणवीस सरकारला (Eknath Shinde - Devendra Fadnavis Government) मुंबई उच्च न्यायालयाने (Mumbai High Court) मोठा धक्का दिला आहे.
Dec 3, 2022, 07:43 AM ISTमोठी अपडेट: गेल्या 24 तासांमध्ये सोने आणि चांदीच्या भावामध्ये वाढ
Gold Price 2022: जळगाव सुवर्ण नगरीत सोन्याच्या भावात गेल्या 24 तासात एक हजारांची वाढ झाली असून चांदीच्या भावात अडीच हजार (Gold price hike 2022) रुपयांची वाढ झाली आहे.
Dec 2, 2022, 05:25 PM ISTGST Scam: आताची मोठी बातमी! GST विभागाकडून 500 कोटींचा घोटाळा उघड
500 crore fraud case: राज्यातील 500 कोटीचा घोटाळा संभाजीनगर जीएसटी (gst news) विभागानं उघड केला आहे. या घोटाळ्याची व्यापती अगदी 1 हजार कोटी आणि त्यापेक्षाही जास्त असू शकते अशी शक्यता जीएसटी विभाग व्यक्त करत आहे.
Dec 2, 2022, 03:39 PM IST