maharashtra news in marathi

समृद्धी महामार्गावर 'त्या' Hoarding नं सगळ्यांचंच लक्ष वेधलं, मुख्यमंत्र्यांशी खास कनेक्शन!

सध्या राज्याच्या राजकारणात चर्चा आहे ती समृद्धी महामार्गाची. हा महामार्ग कधी सुरू होईल याची संगळ्यांनच उत्सुकता लागून राहिली आहे. मुंबई आणि नागपूरला जवळ आणणाऱ्या समृद्धी महामार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) लवकरच करणार आहेत.

 

Dec 9, 2022, 01:09 PM IST

Viral News : धक्कादायक! आजही इथे सख्खे भाऊ करतात एकाच मुलीशी लग्न; भावंड कितीही असो, नवरी मात्र एकच!

Viral News: त्या जुळ्या बहिणींच्या लग्नाचे प्रकरण चव्हाट्यावर असतानाच, अजून एक घटना समोर..; 4 भावांनी...

Dec 9, 2022, 11:27 AM IST

टॉयलेटला गेला अन् टॉपर झाला! म्हाडा परीक्षेदरम्यान मोठा स्कॅम

MHADA Online Exam Student Dummy Scam: सध्या सगळीकडे परीक्षेला कॉपी (exam copy) करण्याचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागले आहेत. त्यामुळे सध्या विद्यार्थ्यांवर कडक लक्ष ठेवणेही गरजेचे झाले आहे. सध्या असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. 

Dec 9, 2022, 10:42 AM IST

भारतातील 6 लाख यूजर्सचा डेटा गेला चोरीला; लॉगिनसह फिंगरप्रिंटचे डिटेल्स विकले

Data Leak: सध्या सायबर गुन्हेगारी हा फारसं कळीचा मुद्दा ठरला आहे. सध्या डेटा चोरीला जाण्याच्या अनेक घटना घडल्याच्या समोर आल्या आहेत. त्यातून सध्या आपल्या खाजगी माहितीही लीक होऊ लागली आहे. 

Dec 8, 2022, 07:12 PM IST

Video: तो आला, गळ्यात चेन घातली आणि गेला... दुकानदाराला पण नेमकं कळलं नाही काय झालं?

Nagpur news: ज्वेलरच्या दुकानात सोन्याची चेन खरेदी करत असल्याचे दाखवून चोरट्याने सोन्याची चेन गळयात घालून पळ काढल्याची घटना नागपुरात घडली आहे. 

Dec 8, 2022, 06:12 PM IST

video: हत्तींचा कळपाने गावात शिरून केली घरांची मोडतोड, नुकसानीमुळे रहिवासी चिंताग्रस्त

Bhandara Elephant: आतापर्यंत शेतशिवारात धुमाकूळ घालणा-या हत्तींनी प्रथमच गावात प्रवेश करून तीन घरांच्या भिंती पाडून तोडफोड केल्याचा प्रकार भंडारा (bhandara) जिल्ह्यातील लाखांदूर तालुक्यातील दहेगाव माईन्स येथे मध्यरात्रीच्या (midnight) सुमारास घडला आहे.

Dec 8, 2022, 05:04 PM IST

Marathwada Teachers: विद्यार्थ्यांच्या आधी शिक्षकांची परीक्षा; कधी ? कुठे ? का ?

Marathwada Teachers: मराठवाड्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना आता परीक्षा द्यावी लागणार आहे. शिक्षकांचे मूल्यांकन आणि बुद्ध्यांक (Intelligence quotient) जाणून घेण्यासाठी एप्रिल 2023 पर्यंत मराठवाड्यातील सर्व जिल्हा परिषद शाळेत ही परीक्षा घेण्यात येणार आहे. 

Dec 8, 2022, 04:21 PM IST

रेशनकार्ड आधारशी लिंक केलं का? रेशन मिळण्यासाठी राज्यातल्या 'या' भागात केला कडक नियम

Adhar card and Ration Card Link: नंदुरबार जिल्ह्यात रेशन कार्डला आधार कार्ड लिंक न केल्यामुळे अनेकांचे धान्य बंद (Nandurbar ration card news) करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रेशन दुकानांवर शिधापत्रिकाधारकांना सवलतीच्या दरात व मोफत अन्नधान्य दिले जात आहे. 

Dec 8, 2022, 01:58 PM IST

धोका! या चोरांची अक्कल आणि कृती वाचून तुम्हीही तडक व्हाल सावध

Bike news: नुकत्याच समोर आलेल्या एका घटनेतून समोर (crime news amravati) येते की सध्या बाईकही चोऱ्या होऊ लागल्या आहेत

Dec 8, 2022, 12:50 PM IST

10-12 नाही तर तब्बल 342 लोकांना गंडवलं... आरोपीची कामगिरी पाहून पोलिसही फसले

Crime News: गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याच्या नावावर तब्बल 342 लोकांची 60 लाख रुपयाने फसवणूक करणाऱ्यास पाचपावली (nagpur news) पोलिसांनी अटक केली.

Dec 7, 2022, 07:46 PM IST

डर के आगे जित हैं... एका जोडप्याच्या कामगिरीनं जिंकली लाखोंची मनं

Vasai News: शिक्षणाला कसलीच मर्यादा नसते. आपण शिक्षण कोणत्याही (vasai news) वयात घेऊ शकतो. त्याला काही वयाचं बंधन नाही. म्हातारपणीही लोकं मोठमोठ्या पदव्या घेऊन उच्चशिक्षण यशस्वीपणे (higher education) घेतलं आहे.

Dec 7, 2022, 06:39 PM IST

Chadrapur मध्ये विज्ञानाचा चमत्कार! आकाशातून जीवघेणी वीज पडल्यानंतरही तयार होते 'ही' मौल्यवान वस्तू

Rare Fulgurite near Chandrapur: वीज पडून फुल्गुराईट (Fulgurite) नावाचा मौल्यवान खडक तयार होतो हे फारसे कुणाला माहिती नाही. सर्वच ठिकाणी हा विजाश्म खडक (Fossilized Lightning) तयार होत नाही. 

Dec 7, 2022, 05:38 PM IST

MBBS च्या विद्यार्थ्याला लुटले; अंगावर कपडेही ठेवले नाही... कारण काय तर

Baramati News: बारामतीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील (medical college) विद्यार्थ्याला लुटल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. 

Dec 7, 2022, 01:34 PM IST

Weather Forecast : पंतप्रधान महाराष्ट्रात येणार त्याच दिवशी मुसळधार पावसाची शक्यता; किनारपट्टीवर घोंगावतंय चक्रीवादळ

Weather Forecast : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार (Vidarbha) विदर्भात येत्या 10, 11 आणि 12 डिसेंबर या दिवशी पावसाची हजेरी असणार आहे. 

Dec 7, 2022, 12:40 PM IST

बापरे! 100 हून जास्त गावं महाराष्ट्राबाहेर जाणार?

Maharashtra-Karnataka border dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद काहीसा तणावग्रस्त वळणावर आलेला असतानाच हादरा देणारं आणखी एक वृत्त समोर आलं आहे. 

Dec 7, 2022, 11:52 AM IST