Jyotish Tips : वैवाहित जीवन रोमँटिक करायचं? मग कबुतरला खाऊ घाला 'ही' खास गोष्ट
Vastu Tips : घरात आर्थिक संकट जाणवतं असेल किंवा वैवाहिक जीवनात रोमान्स गायब झाला असेल तर ज्योतिष शास्त्रात एक उपाय सांगण्यात आला आहे. हा उपाय केल्यास तुमच्या घरावर पैशांचा पाऊस होईल असं, ज्योतिष शास्त्रात सांगण्याता आलं आहे.
Dec 17, 2022, 08:42 AM ISTGirni Kamgar : गिरणी कामगारांसाठी म्हाडाच्या 2521 घरांची सोडत, 'या' तारखा लक्षात ठेवा
Mumbai News : गिरणी कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. नवीन वर्षात गिरीणी कामगारांना त्यांच्या हक्काचं घर मिळणार आहे.
Dec 17, 2022, 07:44 AM ISTराजकारण्यांनी महापुरूषांना आणलं रस्त्यावर, मविआचा हल्लाबोल मोर्चा तर भाजपचं माफी मांगो आंदोलन
राज्यपालांच्या वादग्रस्त विधानापासून पेटलेला वाद संपत नाही तोच सर्वच पक्षांच्या नेत्यांनी महापुरुषांबाबत वादग्रस्त विधानांची स्पर्धाच सुरु केली आहे.
Dec 16, 2022, 10:20 PM ISTMaharashtra Politics: ताई... थोडी लाज शरम ठेवा! गुलाबराव पाटील यांचा सुषमा अंधारे यांच्यावर निशाणा
Gulabrao Patil on Sushama Andhare: गुलाबराव पाटीलांनी जळगावच्या एका कार्यक्रमात आपण सुषमा अंधारेंचा अपमान केला नाही असं म्हटलं आहे. परंतु महापुरूषांवर कोणीही काहीही बोललेलं खपवून घेतलं जाणार नाही असं म्हणत त्यांनी सुषमा अंधारेंनवर पुन्हा टीका केली आहे.
Dec 16, 2022, 09:24 PM IST"अज्ञान पाजळायची संधी संजय राऊत यांनी सोडलेली नाही"
Ashish Shelar : बाबासाहेबांच्या जन्मस्थळावरुन गोंधळ करण्यापर्यंत यांची मिजास गेली आहे. खोटी माहिती पसरवणं चूक आहे. त्यातून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातोय, असेही आशिष शेलार म्हणाले
Dec 16, 2022, 12:49 PM ISTGangster Arun Gawli : मुंबईचा डॉन अरुण गवळी तुरुंगाबाहेर, अखेर संचित रजा मंजूर
Arun Gawli on Accumulated Leaves : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने मुबई महापालिका निवडणुकीपुर्वी कुप्रसिद्ध डॉन तथा डॅडी अरुण गवळी याला संचित रजा मंजूर केली आहे.
Dec 16, 2022, 11:02 AM ISTBeed : गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात गोंधळ
Beed Huge Rush at Gautami Patil Programme
Dec 16, 2022, 10:15 AM ISTGram Panchayat Elections : ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती यासारखे प्रकार
Kolhapur Gram Panchayat Elections : आता बातमी धक्कादायक. कोल्हापुरात ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये करणी, भानामती (Black Magic) यासारखे प्रकार दिसून येत आहेत.
Dec 16, 2022, 09:37 AM ISTमुख्यमंत्र्यांचा मराठी माणसाला मुंबईत परत आणण्याचा Action Plan तयार!
CM Eknath Shinde : गेल्या काही वर्षात विविध कारणांमुळे मुंबईतला मराठी माणूस हा मुंबईच्या बाहेर जाऊन राहतोय असं चित्र आहे. मुंबईकर सध्या ठाणे, दिवा, मुंब्रा, डोबिंवली, बदलापूर, कल्याण या भागात पूर्वी स्थिरावलेला दिसतोय
Dec 16, 2022, 09:35 AM ISTKolhapur Black Magic : फोटोवर हळद- कुंकू, टाचण्या टोचलेले लिंबू आणि...; महाराष्ट्रात मुलींवर वशीकरण
Kolhapur Black Magic: काळी जादू, वशीकरण, नरबळी, जादूटोणा या सर्व घटनांना काहीसा चाप बसत नाही तोच राज्याला पुन्हा हादरा देणारी बातमी समोर आली आहे.
Dec 16, 2022, 08:05 AM ISTउपचारादरम्यान लाडक्या मांजराचा मृत्यू, क्लिनिकची तोडफोड करत डॉक्टरांना बेदम मारहाण
Pune cat news: आपल्या लाडक्या मांजरीच्या मृत्यू तिच्या मालकाला दु:ख होण्यापेक्षा रागच अधिक आला. तेव्हा आपल्या लाडक्या मांजरीचा मृत्यू झाल्यानं चक्क या इसमांनी डॉक्टरवर तर दादागिरी केलीच परंतु सोबतच त्यांनी अख्ख्या क्लिनिकमध्येही (cat death news) रोजदार राडा केला.
Dec 15, 2022, 01:51 PM ISTSamruddhi Mahamarg वर अतिवेगाने प्रवास करायचाय, आधी 'या' गोष्टींची काळजी घ्या
Samriddhi Highway : समृद्धी महामार्गावरुन प्रवास करणार असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे.
Dec 15, 2022, 01:46 PM ISTगावच्या शाळेत कॉमन टॉयलेट का?; खडा सवाल करत फॉरेन रिटर्न विद्यार्थिनी ग्रामपंचायत निवडणुकीच्या रिंगणात
Foreign Return Student in Gram Panchayat Election: आपल्या सगळ्यांना असं वाटतं असतंच की आपल्या गावाचा, शहराचा विकास व्हावा, त्यासाठी आपणही जोमानं प्रयत्न करण्याचे ध्येय उराशी बाळगतो. सध्या अशाच एका मुलीनं आपल्या जिद्दीनं आपल्या ग्रामस्थांची मनं जिंकली आहेत. परदेशातून उच्च शिक्षण घेतल्यानंतर या मुलीनं आपल्या गावातल्या ग्रामपंचायत निवडणूकीत उडी घेतली आहे.
Dec 15, 2022, 01:04 PM ISTMaha Vikas Aghadi Morcha : महाविकास आघाडीच्या मोर्चाला अद्यापही परवानगी नाही, दुसरीकडे ठाकरे गटाची दिसणार ताकद
Maha Vikas Aghadi Morcha In Mumbai : महाविकास आघाडीच्या 17 डिसेंबरला निघणाऱ्या मोर्चाला अद्यापही परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे मविआच्या नेत्यांनी अजूनही परवानगीची प्रतीक्षा करावी लागणार आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM ISTपठ्ठ्यानं प्रचारासाठी केली हटके हेअरस्टाईल; Shah Rukh - Ranbir लाही मागे टाकतोय 'हा' कोकणकर
Sindhudurg Grampanchayat Election Hairstyle: निवडणूका म्हटल्या की आपल्या डोळ्यासमोर आधी येतो तो प्रचार. मग ती निवडणूक कुठलीही असो परंतु प्रचाराशिवाय ती पुर्ण होऊच शकत नाही. सध्या अशाच एका प्रचारानं सगळ्यांचेच लक्ष वेधले आहे. प्रचारासाठी एका मुलानं हटके आयडिया वापरली आहे. त्यामुळे सध्या सगळ्यांचेच लक्ष त्याच्याकडे वेधले आहे.
Dec 15, 2022, 12:20 PM IST