खूषखबर : म्हाडाची ४२७५ घरांसाठी लॉटरी
म्हाडा कोकण मंडळ लॉटरी येत्या २४ फेब्रुवारीला निघणार आहे. त्यासाठी उद्या अधिकृत जाहिरात काढण्यात येणार आहे. तब्बल ४२७५ घरासाठी लॉटरी निघणार असून ठाणे, विरार, मीरारोड आणि वेंगुर्ल्यात मोठ्या संख्येनं घर उभारण्यात आली आहेत.
Jan 11, 2016, 02:54 PM ISTब्रिटनमध्ये दोन खेळाडूंनी जिंकली ६.४ अरब रुपयांची लॉटरी
ब्रिटनमधील सर्वात मोठ्या राष्ट्रीय लॉटरीमध्ये दोन नागरिकांनी तब्बल ६.६ कोटी पाउंडचे (६.४ अरब रुपये) लॉटरीचे बक्षीस जिंकलेय. या दोन्ही खेळाडूंना ही रक्कम वाटून दिली जाणार आहे.
Jan 10, 2016, 12:09 PM ISTप्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप
प्लेविन जॅकपॉट विजेत्यांना धनादेशाचं वाटप
Jan 7, 2016, 10:45 AM IST४ कोटींची लॉटरी लागली आणि बायकोला दिला घटस्फोट
जगात दररोज काय काय ऐकायला मिळेल, त्याचा नेम नाही. आता नविनच गोष्ट ऐकायला मिळतेय. चीनमध्ये एका व्यक्तीला लॉटरी लागली आणि त्याने बायकोलाय घटस्फोट दिलाय.
Sep 15, 2015, 05:06 PM ISTम्हाडा जानेवारीत काढणार नव्या घरांची लॉटरी
तुमच्यासाठी एक खुशखबर आहे. म्हाडा जानेवारी महिन्यात नव्या घरांची लॉटरी काढणार आहे. म्हाडाच्या कोकण मंडळाच्या विरार-बोळींज येथील घरांची ही लॉटरी असणार आहे.
Sep 8, 2015, 10:07 AM ISTपाहा म्हाडाच्या पात्र अर्जदारांची यादी, लॉटरी ३१ मे रोजी
म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज केलेल्या पात्र अर्जदारांची यादी आज जाहीर करण्यात आली आहे. म्हाडाच्या मुंबईतील ९९७ घरांसाठी ३१ मे रोजी ही सोडत होणार आहे.
May 25, 2015, 11:20 PM ISTआता अर्जदारांचं लक्ष म्हाडाच्या लॉटरीकडे
म्हाडाची लॉटरी ३१ मे रोजी वांद्रे पश्चिमेकडील रंगशारदा सभागृहात काढण्यात येणार आहे. म्हाडाच्या १ हजार ६६ घरांसाठीची प्रक्रिया बुधवारी पूर्ण झाली आहे.
May 21, 2015, 04:10 PM IST'म्हाडा'च्या बनावट वेबसाईटमागचं रहस्य
(जयवंत पाटील, झी २४ तास ) मुंबईत घर हे सर्वसामान्यांचं स्वप्न असतं, हे स्वप्न साकार करण्यासाठी म्हाडाच्या ऑनलाईन लॉटरी प्रक्रियेत इच्छुकांना सहभागी व्हावं लागणार आहे. मात्र म्हाडाच्या नावाने एक बनावट वेबसाईट आल्याने, लोकांमध्ये थोडा गोंधळ दिसून येत आहे.
Apr 21, 2015, 12:36 PM ISTगुड न्यूज : म्हाडाच्या ९९७ घरांसाठी लॉटरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Apr 13, 2015, 12:31 PM ISTया वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी
या वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी
Feb 12, 2015, 10:07 AM ISTया वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Feb 11, 2015, 09:09 PM ISTया वर्षी म्हाडाच्या ४४६८ घरांची लॉटरी
येत्या मे -जून महिन्यात म्हाडातर्फे मुंबई आणि कोकण मंडळाच्या एकूण ४४६८ घरांची लॉटरी काढण्यात येणार आहे.
Feb 11, 2015, 05:07 PM ISTया अडीच कोटींचे मालक तुम्ही तर नाहीत ना?
तब्बल २ कोटी ५० लाख रुपयांचा मालक कोण आहे? याचा शोध सध्या सुरू आहे.
Sep 13, 2014, 09:11 AM ISTलॉटरीद्वारे निवड होणार मोदींच्या न्यू यॉर्कमधील समारंभातील पाहुण्यांची
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सप्टेंबर महिन्यातील अमेरिका दौऱ्याबद्दल सर्वांनाच मोठी उत्सुकता असून २८ सप्टेंबर रोजी न्यू यॉर्कमध्ये होणाऱ्या मोदींच्या 'सार्वजनिक स्वागत समारंभास' उपस्थित राहण्यास इच्छुक असणाऱ्या नागरिकांची निवड लॉटरीच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.
Sep 3, 2014, 05:59 PM IST