lottery

कोण ठरणार भाग्यवान? म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या लॉटरीची 'या' तारखेला सोडत

 म्हाडा पुणे मंडळाच्या 5863 घरांच्या लॉटरीची  5 डिसेंबरला सोडत आहे. पुणे, पिंपरी चिंचवड, कोल्हापूर, सोलापूर, सांगली येथे घर आहेत. 

Nov 29, 2023, 06:35 PM IST

क्लर्कच्या एका चुकीमुळं तो झाला करोडपती; 60 वर्षांच्या वृद्धाचे नशीब फळफळले

Trending News In Marathi: क्लर्कने केलेल्या एका चुकीमुळं एक व्यक्ती मालामाल झाला आहे. त्याने चक्क करोडो रुपयांची रक्कम जिंकली आहे. नेमकं काय झालं जाणून घेऊया. 

Nov 28, 2023, 11:45 AM IST

कोळ्यांनी केलं मालामाल, एका क्षणात पालटलं नशीब; 30 वर्षं प्रत्येक महिना मिळणार 10 लाख रुपये

एका महिलेचं नशीब रातोरात बदललं आहे. महिलेला पुढील 30 वर्षं जर महिन्याला 10 लाख रुपये मिळणार आहेत. याचा संबंध कोळ्यांशी आहे. कसा ते समजून घ्या...

 

Sep 11, 2023, 02:12 PM IST

आईची एक गोष्ट ऐकली आणि मुलगा झाला करोडपती, बघून लोकही झाले थक्क

Viral News: जेव्हा हाताला खाज येते तेव्हा ते पैसे येण्याचे लक्षण असते, असे अनेकदा तुम्ही लोकांना म्हणताना ऐकले असेल. काही लोक या अंधश्रद्धेवर विश्वास ठेवतात तर काहींचा यावर विश्वास नसतो. जे आस्तिक असतात ते अशा गोष्टींवर विश्वास ठेवतात.

Jul 6, 2023, 09:11 PM IST

MHADA: म्हाडाकडून गुड न्यूज! घरांसाठी अर्ज करण्यास मिळाली मुदतवाढ

MHADA House: म्हाडाच्या घरांसाठी तुम्ही अजूनही अर्ज केला नसेल तर तुमच्यासाठी ही महत्वाची अपडेट आहे.

Jun 23, 2023, 08:05 PM IST

'सर तुम्हाला 44 कोटींची लॉटरी लागली आहे', फसवणूक करत असल्याचं समजून कट केलेला फोन कॉल निघाला खरा, एक चूक अन्...

Viral News: बंगळुरुमध्ये (Bangalore) एका व्यक्तीला 44 कोटींची लॉटरी जिंकल्याचा फोन आला होता. पण त्याने आपली फसवणूक करत असावेत या भीतीने फोन कट केला. इतकचं नाही तर त्याने नंबरही ब्लॉक करुन टाकला. 

 

Apr 7, 2023, 02:52 PM IST

Viral News : 100 कोटींची लॉटरी जिंकला पण एका झटक्यात भिकारी झाला; जेवायलाही पैसे उरले नाहीत

Viral News :  कोणाचं नशिब कधी फळफळेल कुणी सांगू शकत नाही. असचं एका व्यक्तीला 100 कोटींची लॉटरी लागली. मात्र, शेवटी त्याच्या हातात यातील एक रुपया देखील शिल्लक राहिला नाही. 

Mar 19, 2023, 09:43 PM IST

महिलेला आला 91 लाखांची लॉटरी जिंकल्याचा ई-मेल, खोटं समजून महिलेने दुर्लक्ष, पण नंतर बसला धक्का

मिशिगनच्या ओकलंड काऊंटी (Oakland County, Michigan) येथे राहणाऱ्या 47 वर्षीय महिलेला आपण लखपती व्हावं अशी इच्छा होती. पण आजकाल ऑनलाइन स्कॅम सुरु असल्याचीही तिला कल्पना होती. 

 

Feb 14, 2023, 03:44 PM IST

Trending News : 'छप्पर फाडके' ! चिमुकलीला मिळाली एक छोटीसी स्लिप, क्षणात मिळाले 24 लाख रुपये

 Viral News :  चिमुकलीच्या आयुष्यात एक अशी गोष्ट झाली की, ज्याचा कोणीही कधीही विचार केला नसेल. देव जेव्हा देतो तेव्हा छप्परफाड देतो, ही म्हण तंतोतंत या मुलीला जुळते. 

Jan 14, 2023, 05:58 PM IST

Viral Story : नवऱ्याला लागली 1.36 कोटीची लॉटरी, बायकोने एका मिनिटात केलं भिकारी

Viral Story : एका व्यक्तीला खरंच लॉटरी (Lottery) लागली आहे, तीही 1.36 करोडची. ही लॉटरी मिळवताच त्याने हे पैसे कसे खर्च करायचे, या सर्वाची प्लॅनिंग करायला सुरूवात केली होती. मात्र पत्नीने त्याला धोका दिला आणि त्याची अवस्था पुर्वीसारखी झाली होती. 

Dec 29, 2022, 08:28 PM IST