मी यापुढे निवडणूक लढणार नाही, सर्व लोकांना विश्वासात घेऊन माढाबाबत निर्णय घेऊ- शरद पवार
Sharad Pawar New Game Plan for Madha LokSabha Election Constituency
Mar 22, 2024, 12:45 PM ISTयवतमाळ- वाशिममधील महायुतीचा उमेदवार बदलणार? जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष मनीष पाटलांना उमेदवारी-सूत्र
Yavatmal Washim Mahayuti To Change Candidate For LokSabha Election
Mar 22, 2024, 12:35 PM ISTVIDEO | अजित पवारांच्या राष्ट्रवादीत नाराजीनाट्य? वरिष्ठांना डावललं जात असल्याची चर्चा
Ajit Pawar ncp group dispute on decision making
Mar 21, 2024, 10:35 PM ISTसाताऱ्यात कौल कोणाला? महायुतीचं पारडं जड की शरद पवारांचा प्रभाव कायम राहणार?
Satara Loksabha Constituency : साताऱ्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगणाराय. मात्र दोन्ही बाजूनं अद्याप उमेदवारांची घोषणा झालेली नाही. इथं नेमकं काय राजकीय चित्र आहे, पाहूयात हा पंचनामा सातारा मतदारसंघाचा....
Mar 21, 2024, 08:29 PM ISTतुम्हालाही Whatsapp वर 'विकसित भारत'चा मेसेज आलाय का? निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
Viksit Bharat Whatsapp Message : गेल्या काही दिवसांपासून देशातील अनेक नागरिकांच्या मोबाईल 'विकसित भारत संपर्क'चा मेसेज पाठवण्यात आला होता. यावर आता निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे.
Mar 21, 2024, 03:34 PM IST
'ठाकरे बंधुंचं उदाहरण घ्या', अजितदादांवर टीका करणाऱ्या श्रीनिवास पवारांना भुजबळांचा सल्ला
Loksabha 2024 : अजित पवार यांना त्यांचे सख्खे बंधू श्रीनीवास पवार यांनी विरोध केलाय. या पार्श्वभूमीवर छगन भुजबळ यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे बंधूंचं उदाहरण देत श्रीनिवास पवार यांना सल्ला दिला आहे.
Mar 20, 2024, 08:01 PM ISTमाढात महायुती धर्मसंकटात! मोहिते पाटील ठाम, निंबाळकरांना फुटला घाम
Loksabha 2024 : माढा लोकसभा मतदारसंघातील भाजप उमेदवार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांची डोकेदुखी आणखी वाढलीय. एकीकडं मोहिते पाटील घराणं, दुसरीकंड रामराजे नाईक निंबाळकर, तिसरीकडे शिवसेना शिंदे गट अशा चक्रव्युहात ते अडकलेत. माढाचा हा तिढा सुटणार की वाढणार?
Mar 20, 2024, 07:32 PM ISTLoksabha 2024 : बारामतीच्या जागेवरून महायुतीत पेच कायम, विजय शिवतारे लढण्यावर ठाम...
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीची तारीख जाहीर होऊन तीन दिवस झालेत, पण अद्यापही महायुतीत जागावाटपाचा तिढा कायम आहे. विशेषत: बारामती मतदारसंघात अजित पवार यांची डोकेदुखी वाढली आहे विजय शिवतारे यांनी माघार घेण्यास नकार दिला आहे.
Mar 20, 2024, 01:45 PM ISTतारीख आणि ठिकाण ठरलं, 'या' दिवशी मविआचे उमेदवार जाहीर होणार, शरद पवारही निवडणुकीच्या रिंगणात?
Maharashtra MVA Seat Sharing : महायुतीतला प्रमुख पक्ष असलेल्या भाजपाने महाराष्ट्रात लोकसभेसाठी वीस उमेदवारांची घोषणा केली आहे. इतर 28 जागांवर अद्याप चर्चा सुरुच आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीही येत्या दोन दिवसात उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 09:00 PM ISTराज ठाकरेंची भाजपशी हातमिळवणी? मनसेच्या येण्याने महायुतीला फायदा होणार?
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आज दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांशी भेट घेतली. तब्बल 30 मिनिटं अमित शाहांशी चर्चा केल्यानंतर राज ठाकरे दिल्लीतून निघाले. या बैठकीचा तपशील समोर आला नसला तरी मनसे महायुतीत सहभागी होणार असल्याचं बोललं जातंय.
Mar 19, 2024, 07:10 PM ISTदिल्लीत अमित शाह आणि राज ठाकरेंमध्ये अर्धा तास चर्चा, मनसेला 'इतक्या' जागा मिळण्याची शक्यता
Loksabha 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजप नेते अमित शाह यांच्यात दिल्लीत अर्धा तास बैठक झाली. या बैठकीत मनसे एनडीएमध्ये सहभागी होण्यावर चर्चा झाल्याची माहिती मिळतेय. लोकसभेसाठी मनसेला एक जागा मिळण्याची शक्यता आहे.
Mar 19, 2024, 01:30 PM ISTशिंदे, ठाकरे की पवार? महाराष्ट्रात आज लोकसभा निवडणुका झाल्या तर? पाहा Opinion Poll चा धक्कादायक निकाल
LokSabha Opinion Poll: लोकसभा निवडणुकांच्या घोषणेकडे सर्वांचं लक्ष लागलेलं असताना Zee News आणि MATRIZE चा ओपिनियन पोल समोर आला आहे. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीला नेमकं काय चित्र असेल याचा अंदाज यातून मांडण्यात आला आहे.
Mar 15, 2024, 07:18 PM IST
Opinion Poll: पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचं कारण काय? 41 टक्के लोकांनी सांगितलं 'हे' एकमेव कारण
LokSabha: आगामी लोकसभा निवडणुकीत एनडीएकडून पंतप्रधानपदासाठी पुन्हा एकदा नरेंद्र मोदींचा चेहरा असून, विरोधकांसमोर मोठं आव्हान आहे. नरेंद्र मोदी पंतप्रधान झाल्यास ते सलग तिसऱ्यांदा प्रमुखपदी विराजमान होतील.
Mar 15, 2024, 06:57 PM IST
LokSabha: अयोध्या राम मंदिराचा भाजपाला किती फायदा होईल? लोकांनी 'या' पर्यायाला दिली भरभरुन मतं
LokSabha: लोकसभा निवडणुकीत अयोध्या राम मंदिराचा मुद्दा महत्वाचा असेल. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित राहिलेलं मंदिर अखेर उभं राहिलं आहे. पण भाजपाला याचा फायदा होईल की तोटा हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.
Mar 15, 2024, 06:34 PM IST
आताची मोठी बातमी! राज्यात महायुतीचा जागावाटप फॉर्म्युला तयार, भाजपला सर्वाधिक जागा
Loksabha 2024 : राज्यात महायुतीचा जागावाटप फॅार्मुला ठरला असल्याची माहिती समोर आली आहे. 48 जागांपैकी भाजप सर्वाधिक जागा लढवणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मान राखत त्यांना दोन मतदारसंघातील बदल सूचवत एकूण 13 जागा दिल्या जाणार आहेत.
Mar 12, 2024, 09:50 PM IST