lok sabha election latest news in marathi

'एक पाऊल मागे घेतलं नसतं तर अमरावतीत...' बच्चू कडू यांचा खळबळजनक दावा

Loksabha 2024 : दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रातील 8 मतदारसंघात शुक्रवारी मतदान होणार आहे. यामध्ये अमरावती, अकोला, नांदेड, परभणी, बुलढाणा, अकोला, वर्धा, यवतमाळमध्ये मतदान होणार आहे. यापैकी अमरावती लोकसभा मतदारसंघात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. 

Apr 24, 2024, 02:11 PM IST

महायुतीत नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट, माघारीचा निर्णय छगन भुजबळ बदलणार?

Loksabha 2024 : उत्तर महाराष्ट्रावर राजकीय अर्थानं वर्चस्व मिळवायचं असेल तर नाशिक ताब्यात असणं अत्यंत गरजेचं आहे.. मात्र याच नाशिकमधला महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही सुटत नाहीए.. आता तर भुजबळांमुळे नाशिकवरुन पुन्हा ट्विस्ट आलाय. 

Apr 23, 2024, 07:36 PM IST

महायुती, मविआत 'या' जागांचा तिढा सुटेना, प्रचारासाठी वेळ मिळेल ना?

Loksabha 2024 : महायुतीत अजूनही 7 मतदारसंघांचा तिढा सुटलेला नाही, त्यामुळे इच्छुक उमेदवारांचं टेन्शन वाढलंय. उमेदवारी घोषित होत नसल्याने प्रचार कसा करणार असा प्रश्न इच्छुक उमेदवार आणि त्यांच्या कार्यकर्त्यांसमोर उभा राहिला आहे.

Apr 22, 2024, 08:33 PM IST
Special Report wardha lok sabha constituency 2024 loksabha election PT19M46S

VIDEO | कौल 24 चा, रणसंग्राम लोकसभेचा : वर्धा लोकसभा मतदारसंघ

Special Report wardha lok sabha constituency 2024 loksabha election

Apr 21, 2024, 10:30 PM IST

Big Breaking! छगन भुजबळ यांची लोकसभा मैदानातून माघार; का घेतला असा निर्णय?

छगन भुजबळ यांनी लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली आहे. 

Apr 19, 2024, 03:20 PM IST

निवडणूक अधिकाऱ्यांना Election Duty चा किती पगार मिळतो?

Election Duty Worker Salary: निवडणुकीच्या कामासाठी मोठ्या संख्येनं सरकारी कर्मचाऱ्यांना करण्यात आलं नियुक्त.

Apr 19, 2024, 03:06 PM IST

आताची मोठी बातमी! उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर कारवाई होणार? 'कचा-कचा' वक्तव्य भोवणार

Loksabah 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याच्या मतदानादरम्यान राज्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका वक्तव्याने अडचणीत आले आहेत. मतदारांना आमिष दाखवल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. 

Apr 19, 2024, 11:26 AM IST

'शेवटी, प्रत्येक मत...', विदर्भात मतदानाला सुरुवात होताच PM मोदींची मराठीतून पोस्ट

Lok Sabha Nivadnuk 2024 Phase 1 Voting:  विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघांमध्ये सकाळी 7 वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली असून पंतप्रधान मोदींनी सकाळीच मराठीमध्ये एक पोस्ट केली आहे.

Apr 19, 2024, 08:08 AM IST

कोकणात धुमशान! रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात नारायण राणे वि. विनायक राऊत 'सामना'

Loksabha 2024 Ratnagiri-Sindhudurga : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातला महायुतीचा तिढा अखेर सुटलाय. भाजपाकडून केंद्रीय मंत्री नारायण राणे विरुद्ध शिवसेना ठाकरे गटाकडून विनायक राऊत यांच्यात धूमशान रंगणाराय. काय आहेत इथली राजकीय गणितं. पाहूयात पंचनामा रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा.

Apr 18, 2024, 08:59 PM IST

Loksabha : पहिल्या टप्प्याच्या मतदानासाठी 'अशी' आहे तयारी, राज्यात 'या' नेत्यांचं भवितव्य पणाला

Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी शुक्रवारी म्हणजे 19 एप्रिलला मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील 5 मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनाकडून तयारी पूर्ण झाली आहे. संवेदनशील मतदान केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. 

Apr 18, 2024, 02:18 PM IST