भाजप आमदाराची पत्नी, ठाकरेंच्या प्रचारात... कल्याणमध्ये शिंदे गटाची धाकधूक वाढली
Loksabha 2024 : कल्याण विधानसभा मतदारसंघाचे वादग्रस्त भाजपा आमदार गणपत गायकवाड यांच्या पत्नी सुलभा गायकवाड या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर यांच्यासाठी जाहीरपणे प्रचारात उतरल्याने चर्चा रंगली आहे. यामुळे शिंदे गटाची धाकधूकही वाढलीय.
Apr 17, 2024, 07:38 PM IST'लोकसभा निवडणुकीत बटण कचा-कचा दाबा आणि पाहिजे तेवढा निधी घ्या' अजित पवारांच्या वक्तव्यानं नवा वाद
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातलं मतदान काही दिवसांवर येऊन ठेपलं, सर्वच पक्षांच्या प्रचाराला वेग आला असतानाच महायुतीतले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झाला आहे.
Apr 17, 2024, 02:20 PM ISTसांगलीत मशाल विरुद्ध विशाल! ठाकरेंच्या पैलवानाला पाटलांचं ओपन चॅलेंज
Loksabha 2024 : सांगलीत काँग्रेसचे विशाल पाटील यांनी बंडखोरीचा पवित्रा घेतलाय. जोरदार शक्तिप्रदर्शन करत त्यांनी उमेदवारी अर्ज भरले. विशाल पाटलांच्या या बंडामुळं महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
Apr 16, 2024, 07:14 PM IST'नारायण राणे यांना उमेदवारी जाहीर न होण्यामागे नागपूरच्या अदृश्य शक्तींचा हात'
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पहिल्याच टप्प्प्याचं मतदान दोन दिवसांवर आलंय. पण अद्याप महायुतीत काही जागांवर उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. विशेषत: रत्नागिरी-सिंधुदर्ग जागेवरुन भाजप-शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे.
Apr 16, 2024, 02:04 PM ISTपक्षात प्रवेश करा, लोकसभेचं तिकीट घ्या...'या' पक्षात आयाराम गयारामांना पायघड्यांसह उमेदवारी
Loksabha 2024 : निवडणूक आली की आयाराम गयाराम यांची संख्या वाढते. यंदाही तोच प्रकार होताना दिसतोय. सर्वच राजकीय पक्षांनी यावेळी आयाराम गयाराम यांना उमेदवारी दिली आहे. पक्षातील निष्ठावंताच्या हाती मात्र पुन्हा एकदा निराशा आलीय
Apr 15, 2024, 08:11 PM ISTरत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी महायुतीचं 'वेट अँड वॉच'चं धोरण, राणेंच्या घराणेशाहीवर शिंदे गटाकडून सवाल
Loksabha 2024 : लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे दिवस जवळ आलेक तरी काही जागांवरुन महयुतीत तिढा कायम आहे. विशेषत: रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदार संघात भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच सुरु आहे.
Apr 15, 2024, 01:58 PM ISTDada Bhuse : नाशिक लोकसभा जागेसाठी शिवसेना आग्रही
Shiv Sena insists on Nashik Lok Sabha seat
Apr 14, 2024, 04:05 PM ISTLoksabha 2024 : निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या संकल्प पत्राचा जाहीरनामा, मोफत वीज, पाणी कनेक्शनची घोषणा
Manifesto of BJP resolution, announcement of free electricity, water connection in the wake of elections
Apr 14, 2024, 03:40 PM ISTMadha Loksabha 2024 : आज धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश
Entering Sharad Pawar's Group Of Dhairyashil Mohite Patil
Apr 14, 2024, 03:35 PM ISTलेकीसाठी कायपण! शरद पवार यांनी तब्बल 55 वर्षांनी घेतली कट्टर विरोधकाची भेट
Loksabha 2024 : बारामती लोकसभेची लढाई ही नणंद आणि भावजयीमध्ये रंगतेय. निवडणुकीच्या रिंगणात ही लढाई असली तरी प्रत्यक्षात बारामतीमधली ही लढाई आहे काका आणि पुतण्यामधली. शरद पवार की अजित पवार या दोघांचं भवितव्य या लढाईत ठरणार आहे. त्यासाठी शरद पवारांनी एक पाऊल पुढे टाकत बारामतीमधल्या आपल्या राजकीय वैऱ्यांच्या गाठीभेटी सुरु केल्या आहेत.
Apr 12, 2024, 09:22 PM ISTउत्तर पूर्व मुंबईमध्ये भाजप आणि ठाकरे गटात 'सामना' मराठी वि. गुजराती लढतीचा रंग
Loksabha 2024 : उत्तर पूर्व मुंबईत भाजप विरुद्ध शिवसेना ठाकरे गट असा सामना रंगणार आहे. या लढतीला मराठी विरुद्ध गुजराती असा रंग दिला जातोय. नेमकी काय आहेत इथली राजकीय गणितं, पंचनामा उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचा.
Apr 12, 2024, 06:18 PM ISTKhichadi Scam : माझ्या मुलाविरोधात मी प्रचार करणार, गजानन कीर्तिकरांचं वक्तव्य
I will campaign against my son, Gajanan Kirtikar's statement
Apr 12, 2024, 04:35 PM ISTनाराजीनाट्यामुळे मविआचं गणित बिघडणार? 'या' दोन जागांवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये वाद
Loksabha 2024 : महाविकास आघाडीने लोकसभेचं जागावाटप फायनल झाल्याचं जाहीर केलं खरं. मात्र अजूनही काँग्रेस आणि ठाकरे गटात धुसफूस सुरु आहे. जागावाटपावरुन मविआत नाराजीनाट्य सुरु आहे.
Apr 12, 2024, 01:57 PM ISTLoksabha 2024 : लोकसभेसाठी महायुतीतील तिनही पक्षाचे मंत्री समन्वय समितीत
Ministers of all the three parties in the Grand Alliance in the Coordinating Committee for the Lok Sabha
Apr 11, 2024, 07:35 PM ISTLoksabha 2024 : जागावाटपासंदर्भात योग्य तो मार्ग काढू, अजित पवार यांचं वक्तव्य
Ajit Pawar's statement, we will take the right way regarding seat allocation
Apr 11, 2024, 07:30 PM IST