'शरद पवारांचा कॉल आला, ते म्हणाले...', नाना पाटेकरांना मिळालेली लोकसभा निवडणुकीची ऑफर?
Sharad Pawar Called Nana Patekar Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणूकीच्या वेळी शरद पवारांनी नाना पाटेकरांना केला होता फोन अन् म्हणाले...
Jun 27, 2024, 12:53 PM IST'शेअर बाजारात 30 लाख कोटींचा तोटा पण एकीलाच 521 कोटी नफा'; अमित शाहांच्या अडचणी वाढणार?
Manipulation Of Stock Market: भांडवली बाजारावर नियंत्रण ठेवणाऱ्या सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया म्हणजेच 'सेबी'च्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन लोकसभा निकालाच्या आधी आणि नंतरच्या परिस्थितीवरुन भाष्य करत गंभीर आरोप केले आहेत.
Jun 18, 2024, 01:06 PM ISTChirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Chirag Paswan Net Worth : लाखोंचं सोनं, आलिशान गाड्या; स्टायलिश कॅबिनेट मंत्री चिराग पासवान यांची संपत्ती किती?
Jun 10, 2024, 11:02 PM IST'द्वेषाची जागा आता..' शपथविधीनंतर नवाज शरीफांच्या टोमण्याला पंतप्रधान मोदींकडून 'अशा' शब्दात उत्तर
PM Narendra Modi to Nawaj Sharif: पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी पाठवलेल्या शुभेच्छा आणि त्याला पंतप्रधान मोदींनी दिलेले उत्तर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
Jun 10, 2024, 07:14 PM ISTमुरलीधर मोहोळ यांचा सुप्रिया सुळेंना खणखणीत टोला, म्हणाले, 'सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना...'
Maharastra Politics : पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रिय मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता सुप्रिया सुळे आणि मोहोळ (Murlidhar Mohol On Supriya Sule) यांच्यात वाकयुद्ध सुरू झालंय.
Jun 10, 2024, 05:23 PM ISTVIDEO | मुंबईत काँग्रेसच्या नवनिर्वाचित खासदारांचा सत्कार, विशाल पाटीलही उपस्थित
Mumbai Congress meeting
Jun 7, 2024, 05:25 PM ISTVIDEO | 9 जूनला मोदी सरकारचा शपथविधी
Lok Sabha Election 2024 Modi Oath on 09 June
Jun 7, 2024, 05:20 PM IST'मोदींनी राज्यात प्रचार केलेल्या 18 पैकी 14 जागांवर भाजप पराभूत'; ठाकरे म्हणतात, 'मोदींशी शत्रुत्व फायद्याचं'
Fighting Against Modi Is More Useful: "मोदी नागपुरात गेले नाहीत. तेथे भाजपचे नितीन गडकरी विजयी झाले," असा चिमटाही ठाकरे गटाने काढला असून सध्या एनडीएमध्ये असलेल्या अनेक राजकीय पक्षांना इशारा दिला आहे.
Jun 6, 2024, 09:00 AM ISTतिसरी बार एनडीए सरकार! नरेंद्र मोदी एनडीएच्या नेतेपदी; नितीश, चंद्राबाबूंचेही समर्थन
NDA : नरेंद्र मोदी यांनी एनडीएच्या नेतेपजी निवड करण्यात आलीय. नितीश, चंद्राबाबू यांच्यासह मित्रपक्षांनी पाठिंब्याचे पत्र दिलीय. त्यामुळे जदयू, टीडीपीच्या भूमिकेवरील चर्चांना पूर्णविराम मिळालाय.
Jun 6, 2024, 07:06 AM ISTदेवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यांचा नेमका अर्थ काय? फडणवीसांची विनंती मान्य होणार?
Devendra Fadanvis : देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यामुळं महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडालीय. फडणवीसांनी हे वक्तव्य का केलं, त्यांच्या या वक्तव्याचा नेमका अर्थ काय घ्यायचा? अशी चर्चा आता सुरु झाली आहे.
Jun 5, 2024, 08:55 PM ISTलोकसभा निकालानंतर नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब
नाशिकमधून अपक्ष उमेदवार बाबू भगरे अचानक गायब झाले आहेत. त्यांचे कुटुंबिय त्यांचा शोध घेत आहेत.
Jun 5, 2024, 07:14 PM ISTबजरंग सोनवणे यांनी घेतलेल्या 'त्या' एका निर्णयामुळे झाला पंकजा मुंडे यांचा पराभव
बीडमध्ये राजकीय परिस्थिती बदलल्याने धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडेंचं मनोमिलन झालेलं पाहायला मिळाले. मात्र, धनंजय मुंडेंचेच खासमखास राहिलेले आणि मराठा नेते असलेले बजरंग सोनवणे यांच्यामुळेच पंकजा मुंडे यांचा पराभव झाला.
Jun 5, 2024, 04:55 PM ISTभाजपाला महाराष्ट्रात फक्त 9 जागा, देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं 'हा' फॅक्टर ठरला पराभवाला कारणीभूत?
Devendra Fadanvis : राज्यातील पराभवाची जबाबदारी माझी, मला सरकारमधून मोकळं करा अशी विनंती भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. विधानसभेच्या तयारीसाठी पुर्ण ताकतीने उतरणार असल्याचं सांगत फडणवीसांनी मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची इच्छा व्यक्त केलीय.
Jun 5, 2024, 03:36 PM IST'मविआ'ने 31 जागा जिंकल्या! BJP नेता घेणार राजकीय संन्यास? म्हणालेला, 'ठाकरे तुम्ही मर्दांचा..'
Lok Sabha Election 2024 Results MVA Huge Sucess: महाराष्ट्रामध्ये लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने अभूतपूर्व यश संपादन केलं आहे. तर दुसरीकडे भाजपाला खासदारांचा दुहेरी आकडाही गाठता आलेला नाही.
Jun 5, 2024, 01:59 PM IST'...तर कान धरुन मला काम सांगा', खासदार झाल्यानंतर प्रणिती शिंदेंनी हक्कानं दिली पहिली प्रतिक्रिया
प्रणिती शिंदे यांना 6 लाख 20 हजार 225 इतकी मतं मिळाली. तर राम सातपुते यांना 5 लाख 46 हजार 028 इतकी मतं मिळाली.
Jun 5, 2024, 01:16 PM IST