lok sabha election 2024

पोलिंग बूथवर भाजप उमेदवारानं हटवले मुस्लीम महिलांच्या चेहऱ्यारचे बुरखे, FIR दाखल

Hyderabad Lok Sabha Election 2024, Madhavi Latha : भाजप उमदेवार माधवी लता यांचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळे नवा वाद निर्माण झालाय. पोलिंग बूथवर माधवी लता यांच्याकडून मतदारांचे इलेक्शन कार्ड तपासण्यात आले. तसंच मुस्लिम महिलांच्या चेहऱ्यावरचे बुर्खेही काढण्यास सांगण्यात आले.

 

May 13, 2024, 02:54 PM IST

मतदारांच्या नावाने बोगस व्यक्तीकडून मतदान, शिरुरमध्ये धक्कादायक प्रकार

Bogus Voting: शिरुर लोकसभा मतदारसंघातील राजगुरुनगर शहरात बोगस मतदान होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आलाय.

May 13, 2024, 01:34 PM IST
Hyderabad Allu Arjun And junior NTR Votes For Lok Sabha Election 2024 PT43S
Maval Ground Report People Queue To Vote For Lok Sabha election 2024 PT57S

PHOTO: तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे आनंद आश्रमात; म्हणाले 'मला जुने दिवस आठवले, आनंद दिघे असताना...'

Raj Thackeray in Anand Ashram : राज ठाकरे सभेआधी ठाणे येथील आनंद दिघे (Anand Dighe) यांच्या आनंद आश्रमात (Anand Ashram) दाखल झाले. तब्बल 19 वर्षांनी राज ठाकरे यांनी आनंद आश्रमात आले. 

May 12, 2024, 09:07 PM IST

'फोडाफोडीचे राजकारण मान्य नाही; बाहेरुन पाठींबा आहे, मी काहीही बोलू शकतो'

Raj Thackeray Thane Sabha: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्या प्रचारासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात सभा घेतली. यावेळी त्यांनी विरोधकांवर टिका केली. 

May 12, 2024, 08:54 PM IST

मोफत वीज, अग्निवीर योजना रद्द करणार; केजरीवाल यांनी देशाला दिल्या 10 'गँरटी'

Loksabha Election 2024: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्षाचा जाहिरनामा जाहीर केला आहे. 

May 12, 2024, 03:51 PM IST

'...त्यामुळे कितीही रस्ते बांधले तरी वाहतुक कोंडी सुटत नाही'- नितीन गडकरींनी सांगितलं कारण

Nitin Gadkari:  शिरुर लोकसभा मतदार संघात दोन्ही उमेदवार वाहतुककोंडी प्रश्न घेऊन प्रचार करत आहेत. या पार्श्वभूमीवर नितीन गडकरी बोलत होते. 

May 11, 2024, 04:02 PM IST

आधी घोषणाबाजी मग राडा! संभाजीनगरात ठाकरे गट-महायुतीचे कार्यकर्ते एकमेकांना भिडले

Sambhajinagar Shivsena mahayuti Rada:  दोन्ही गटाकडून जोरदार जोरदार घोषणाबाजी झाली. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाल्याने दोन्ही गट भिडले. 

May 11, 2024, 01:19 PM IST

Lok Sabha Election 2024 Phase 4 : 10 राज्य, 96 जागा, 1717 उमेदवार; लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याची A टू Z माहिती

महाराष्ट्रातील 298 उमेदवार हे निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. येत्या 13 मे रोजी महाराष्ट्रातील 11 मतदारसंघात निवडणूक होणार आहे.

May 10, 2024, 04:57 PM IST