'कडवट मोदी विरोधक गडकरींच्या नागपुरात...'; निवडणूक आयोगाबद्दल ठाकरे गटाला वेगळीच शंका
Maharashtra Lok Sabha Election 2024: "चंद्रपूरमध्ये निवडणूक संपल्यावर 60.03 टक्के मतदान झाल्याचे जाहीर केले. आता तेथे 67.55 टक्के मतदान झाल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. चंद्रपुरात सात टक्के मतदान वाढले. यवतमाळ-वाशिममध्येही 5.87 टक्क्यांची तफावत आहे," असं ठाकरे गट म्हणालाय.
May 3, 2024, 08:53 AM ISTबॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...
Bollywood Celebrities: बॉलिवूडचे 'हे' कलाकार करणार नाहीत मतदान, कारण...बॉलिवूडमधील काही कलाकारांकडे भारतीय नागरिकत्व नसल्याने त्यांना मतदान करण्याचा अधिकार नाही.
May 2, 2024, 08:06 PM ISTVIDEO | हरिश्चंद्र चव्हाण उमेदवारी अर्ज भरणार, भारती पवारांच्या अडचणीत वाढ?
Former BJP MP Harishchandra Chavan to contest as Independent Candidate from Dindori constituency
May 2, 2024, 05:00 PM ISTPHOTO: 'एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंकडून मला मुख्यमंत्रिपदाची ऑफर' देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
झी २४ चे कार्यकारी संपादक कमलेश सुतार यांनी घेतलेल्या मुलाखतीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले अनेक गौप्यस्फोट
May 2, 2024, 11:23 AM IST'त्यांना सांगा 10 मिनिटात तुमचा बाप येतोय..' निलेश लंकेंच्या वादग्रस्त विधानाचा व्हिडीओ व्हायरल
Nilesh Lanke on Police: महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके सध्या पोलीस खात्यावर चांगलाच राग काढत आहेत.
Apr 30, 2024, 08:41 PM ISTदक्षिण मुंबईत अरविंद सावंतांविरोधात शिंदे गटाकडून यामिनी जाधवांना उमेदवारी
Yamini Jadhav in South Mumbai: दक्षिण मुंबईतून यामिनी जाधव यांना उमेदवारी घोषित करण्यात आली आहे.
Apr 30, 2024, 05:18 PM ISTठाकरेंचा 'महानालायक' उल्लेख करत बावनकुळे संतापून म्हणाले, 'कितीही शिव्याशाप दिले तरी..'
Maharashtra Lok Sabha Election 2024: समर्थ रामदास स्वामींनी मुर्खांची लक्षणं लिहून ठेवली आहेत असं म्हणत भाजपाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर कठोर शब्दांमध्ये टीका केली आहे.
Apr 30, 2024, 11:26 AM ISTपंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम वाढण्याची 7 कारणे
PM Narendra Modi in Maharashtra: मोदींचा महाराष्ट्रातील मुक्काम का वाढलाय असा प्रश्न उभा राहिलाय. याची कारणे जाणून घेऊया.
Apr 29, 2024, 08:13 PM ISTआधी गादी विरुद्ध मोदी, आता गादी विरुद्ध गादी; कोल्हापूरच्या गादीचा खरा वारसदार कोण?
Kolhapur Politics: कोल्हापूरच्या गादीचे खरे वारसदार आपणच आहोत, असा दावा कदमबांडेंनी केलाय.
Apr 28, 2024, 08:29 PM IST'मोदी येवू देत नाहीतर अमित शाह...' पश्चिम महाराष्ट्र महविकास आघाडी जिंकेल- संजय राऊत
Sanjay Raut: पोलिसी बळाचा वापर केला जात आहे याचा अर्थ सत्ताधारी पक्षाला पराभवाची भीती असल्याची टीका त्यांनी केली.
Apr 28, 2024, 07:18 PM IST'मी मुख्यमंत्री झालो असतो मात्र शरद पवारांनी....' अजित पवारांचा गंभीरआरोप
Ajit Pawar Chief Minister Post: मुख्यमंत्रिपद आपल्याकडे कसं आलं होतं. त्यानंतर ते कसं दूर होत गेलं. याची कहाणी अजित पवारांनी भर सभेत सांगितली.
Apr 28, 2024, 06:51 PM ISTVIDEO | कोल्हापूर गादीचे खरे वंशज असल्याचा दावा, राजवर्धनसिंह कदमबांडेंचा दावा
Kolhapur Loksabha Election 2024 Rajwardhan Kadambande criticize Shahu Maharaj
Apr 28, 2024, 06:00 PM IST'...नाहीतर माझ्या घराची पायरी चढू नका' अजित पवारांचा कार्यकर्त्यांना सज्जड दम
Ajit Pawar disappointed on Party Workers:काही वर्षांपूर्वी माझ्या तोंडून चुकून ते धरणातील वाक्य गेले आणि त्याचा फार मोठा फटका मला बसला असे अजित पवार यांनी आवर्जून सांगितलेय.
Apr 28, 2024, 03:06 PM ISTप्रकाश शेंडगेंच्या कारला चपलांचा हारसह मराठी समाजाच्या नादी न लागण्याचं पत्र, सांगली-मिरज रोडवर ग्रेट मराठी हॉटेलसमोर प्रकार
OBC Leader Prakash Shendge On Car With Footwear Garland With Letter
Apr 28, 2024, 11:50 AM ISTमहायुतीकडून उज्ज्वल निकमांना उमेदवारी, पुनम महाजनांचं तिकीट कापलं - संजय राऊत
Sanjay Raut On Poonam Mahajan Not Getting Ticket For LokSabha Election
Apr 28, 2024, 11:45 AM IST