लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकलेल्या नंदीबैलवाल्यांचे हाल
भटक्या नंदीवाले समाजातील अडकलेल्या 10 कुटुंबांसोबत त्यांच्या गायी आणि नंदीबैल आहेत.
May 8, 2020, 01:08 PM ISTआता सरकारने लॉकडाऊन उठवण्याचा प्लॅन आखावा- राहुल गांधी
काँग्रेसच्या न्याय योजनेप्रमाणे गरिबांच्या खात्यात थेट पैसे जमा करा.
May 8, 2020, 01:05 PM IST'गुजरात सरकारचा आपल्याच लोकांना स्वीकारण्यास नकार'
या मजूर बांधवांच्या प्रवासाचा खर्च उचलण्यास काँग्रेस पक्ष तयार असतानाही गुजरात सरकार आपल्या नागरिकांना स्वीकारत नाही
May 8, 2020, 12:22 PM ISTपोलिसांचे मनोबल वाढवण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त रस्त्यावर
कोरोना संकटाचा सामना सर्वांना करावा लागत आहे. मात्र, कोरोनाविरोधात लढताना पोलिसांची महत्वाची भूमिका ठरत आहे.
May 8, 2020, 11:29 AM ISTसायन हॉस्पिटलमधील कोरोना रुग्णाचा खिडकीतून उडी मारून पळून जाण्याचा प्रयत्न
नुकताच सायन रुग्णालयातील एक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.
May 8, 2020, 10:17 AM ISTरणरणत्या उन्हात मजुरांची परत जाण्यासाठी पायपीट, तर कधी रात्रीचा प्रवास
रणरणत्या उन्हात हजारो परप्रांतीय मजूर पायपीट करत आपापल्या मूळ गावी परतत आहेत.
May 8, 2020, 09:17 AM ISTReliance जिओची चांदी; फेसबुक, सिल्व्हर लेकनंतर आणखी एका कंपनीची मोठी गुंतवणूक
रिलायन्स जिओमधील परदेशी कंपन्यांची मोठ्याप्रमाणावर गुंतवणूक महत्त्वाची मानली जात आहे.
May 8, 2020, 09:00 AM ISTराज्यात ४ लाख ३५ हजार होम क्वारंटाईन, १.३३ लाख बेघरांना निवारा व्यवस्था
कोरोना संकटामुळे अनेकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
May 8, 2020, 08:16 AM IST'सोनिया गांधी यांनी राजकीय लाभासाठी रेल्वेची व्यवस्था बिघडवू नये'
'क्षणिक राजकीय फायद्यासाठी चांगल्या व्यवस्थेला बिघडवू नये'
May 8, 2020, 07:52 AM IST'झी २४ तास'चा इम्पॅक्ट । त्यांचे गहाण टाकलेले मंगळसूत्र परत, किराणा-औषधही मिळाले!
कोरोनाच्या संकटात हाताला काम नाही. पतीच्या औषधाचा उपचार कसा करायचा आणि घरात खायला काहीही नाही. म्हणून मंगळसूत्र गहाण टाकण्याची वेळी एका कुटुंबावर आली होती.
May 8, 2020, 07:30 AM ISTकोकणात जाण्यासाठी विशेष रेल्वेगाड्या सोडा- मनसे
या ट्रेन्स मुंबई, ठाणे,दिवा आणि पनवेल या स्थानकातून सोडाव्यात
May 8, 2020, 07:23 AM ISTदारुसाठी 'या' वेबसाईट मिळतंय ई टोकन, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
दिल्ली सरकारने दारूसाठी ई पास देण्याची सुविधा केलीय.
May 7, 2020, 09:51 PM ISTदारुसाठी 'या' वेबसाईटवर मिळतंय ई टोकन, गर्दी कमी करण्यासाठी उपाय
दिल्ली सरकारने दारूसाठी ई पास देण्याची सुविधा केलीय.
May 7, 2020, 09:38 PM ISTवाढदिवसाला ८ वर्षांची किआरा जेव्हा सामाजिक भान जपते
लॉकडाऊनमध्ये असा साजरा केला वाढदिवस
May 7, 2020, 08:24 PM IST