local train

मुंबईतील 'या' स्टेशनवर 22 दिवसांसाठी ब्लॉक, लोकल ट्रेनही बंद

Mega Block Local Train : मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आजपासून पुढील 22 दिवसांसाठी महत्त्वाचा रेल्वे स्टेशनवर ब्लॉक असणार आहे. ब्लॉक काळात लोकल ट्रेनही बंद असणार आहे. 

Sep 11, 2023, 10:53 AM IST

Video : प्लॅटफॉर्म येण्याआधीच तरुणाने लोकल ट्रेनमधून मारली उडी; कुर्ला-मानखुर्द दरम्यान प्रकार

Mumbai Local : मुंबई लोकलमधील स्टंटचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका तरुणाने स्वतःचा जीव धोक्यात घालून रेल्वेने प्रवास केल्याचे या व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी कारवाईचे आश्वासन दिलं आहे.

Sep 9, 2023, 07:11 AM IST

मध्य रेल्वेवर प्रवास करण्याआधी ही बातमी वाचा; नाहूर-मुलूंड दरम्यान पॉवर ब्लॉक, कधी आणि किती वाजता?

मध्य रेल्वेने (Central Railway) नाहूर (Nahur) आणि मुलुंडदरम्यान (Mulund) पॉवर ब्लॉकची (Power Block) घोषणा केली आहे. यादरम्यान, हा रेल्वे मार्ग पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे जर तुम्ही मध्य रेल्वेने प्रवास करत असाल तर ही  बातमी वाचाच..

 

 

Aug 18, 2023, 12:47 PM IST

Video : 5 मिनिटं उशीर झाला तरी चालेल पण असा जीवघेणा प्रवास नको, Mumbai Local चा ट्रेंडिंग व्हिडीओ पाहिला का?

Mumbai Local Video : मुंबई लोकल प्रवासाचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. तरुणाचा जीवघेणा प्रवास पाहून हृदयाचे ठोके चुकतात. हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे.

Aug 17, 2023, 05:50 PM IST
Man falls on Railway tracks after being punched during argument at Mumbai Sion station gets crushed by local train PT1M54S

कानाखाली मारल्याने रुळावर पडलेल्या तरुणाला लोकलने चिरडले; मुंबईतील घटना CCTV त कैद

Man Falls On Railway Tracks: शीव रेल्वे स्थानकावर हा संपूर्ण घटनाक्रम घडला असून हा घटनाक्रम स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाला आहे. या प्रकरणात एका दांपत्याला अटक करण्यात आली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

Aug 17, 2023, 03:51 PM IST

Mumbai Local Mega Block : पावसाची मजा घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? रेल्वेचे वेळापत्रक नक्की पाहा

Mumbai Local Mega Block : शुक्रवारपासून मुंबईत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे आज रविवारी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडणार असाल तर आधी लोकलचे वेळापत्रक पाहून घ्या. अन्यथा मजा ऐवजी तुम्हाला सजा भोगावी लागेल. कारण मेगाब्लॉकमुळे तिन्ही मार्गावरील लोकलचं वेळापत्रक बदलण्यात आलं आहे. 

Jul 16, 2023, 07:18 AM IST

मुंबईकरांनो पावसाचा आनंद घेण्यासाठी आज घराबाहेर पडताय? पाहा कोणत्या मार्गावर आहे मेगाब्लॉक

Mumbai Local Megablock : आज पावसाचा आनंद घेण्यासाठी बाहेर पडणार असाल तर आधी लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या. कारण आज रविवारी मध्य आणि हार्बर मार्गावर मेगाब्लॉक आहे. 

 

Jul 2, 2023, 07:33 AM IST

मुंबई असुरक्षित होतेय? 24 वर्षीय तरुणीसोबत अश्लील चाळे, आरोपीने धावत्या लोकलमधून मारली उडी

Mumbai Local Crime News Today: मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. महिन्याभरात दुसऱ्यांदा भयंकर प्रकार समोर आला आहे. 

Jun 30, 2023, 10:56 AM IST

धावत्या लोकलमध्ये भैय्या विकतोय पाणीपुरी; मुंबईकरांनी घेतला आस्वाद

लोकल ट्रेनमध्ये विविध प्रकारच्या वस्तु विकणारे फेरीवाले दिसतात. मात्र, लोकल ट्रेनमध्ये पाणी पुरी विकणाऱ्या भैयाला पाहून प्रवासी आश्चर्यचकित झाले आहेत. 

Jun 25, 2023, 07:17 PM IST

Mumbai Local Train : लोकल ट्रेनमध्ये सलमानचा जलवा, डान्स करतानाचा Video Viral

Mumbai Local Train Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमधील अनेक व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल होत असतात. बॉलिवूड स्टारपासून राजकीय नेतेदेखील अनेक वेळा लोकलमधून प्रवास करताना दिसून आले आहेत. जेव्हा लोकल ट्रेनमध्ये सलमान येतो...

Jun 11, 2023, 07:26 AM IST

Mumbai Local वर 14 तासांचा मेगाब्लॉक; घराबाहेर जाण्यापूर्वी वेळापत्रक नक्की पाहा

Mega Block : पश्चिम रेल्वेवर तब्बल 14 तासांचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. रेल्वेच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार असल्याने मुंबईकरांनी वेळापत्रक पाहूनच घराबाहेर पडावं आणि प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.

Jun 3, 2023, 09:26 AM IST

मुंबईकरांचा प्रवास होणार गारेगार, AC लोकलसंदर्भात मोठी अपडेट, जाणून घ्या...

Mumbai Ac Local : मेट्रो रेल्वे, एसी बसेस, अॅप-आधारित वातानुकूलित टॅक्सी या आरामदायी आणि जलद प्रवासाच्या पर्यायांबरोबर मुंबई उपनगरीय लोकलही काळानुरुप बदलत आहेत. रेल्वे मंत्रालय, मध्य आणि पश्चिम रेल्वेने प्रवाशांसाठी वातानुकूलित म्हणजे एसी लोकल (AC Local) सेवा सुरू केली आहे. मात्र याच संदर्भात रेल्वेने एक मोठा निर्णय घेतला आहे.

May 19, 2023, 10:41 AM IST