local train

लोकलमध्ये पोलिसही असुरक्षित! चोरट्याने लांबवलं महिला कॉन्स्टेबलचे मंगळसूत्र

Mumbai Local : मुंबईकरांची लाईफलाईन असलेली मुंबई लोकल अनेकांच्या प्रवासाचे महत्त्वाचे साधन आहे. याच मुंबई लोकलमध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना देखील घडल्याचे समोर आले आहे. कल्याणध्ये घटलेल्या या धक्कादायक घटनेनंतर लोकल प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

May 5, 2023, 01:17 PM IST

Mumbai Local Mega Block : मध्य मार्गावर आज मेगा ब्लॉक; हार्बर, पश्चिम मार्गावरील प्रवाशांना दिलासा

Mumbai Local : अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिला जाणार असल्याने मोठ्या संख्येने लोक नवी मुंबईला प्रवास करण्याची शक्यता आहे. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक रद्द करण्याचा निर्णय घेतला. 

Apr 15, 2023, 03:59 PM IST

Mumbai Crime : धक्कादायक! धावत्या लोकलमध्ये दिव्यांग प्रवाशाला जिवंत जाळण्याचा प्रयत्न

Mumbai Crime : धावत्या रेल्वे हा धक्कादायक प्रकार झाल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. शनिवारी रात्री कळवा-मुंब्रा स्थानकादरम्यान ही घटना घडली आहे. जखमीवर सध्या केईएममध्ये उपचार सुरू आहेत

Mar 26, 2023, 02:01 PM IST

अवकाळी पावसाचा रेल्वेला फटका, मुंबईत लोकल सेवा 15 ते 20 मिनिटे उशिराने

Mumbai Local Train News : मुंबईसह उपनगरांत अवकाळी पाऊस बरसला. लालबाग, परळ, करी रोड, वडाळा परिसरात पाऊस पडला.  या अवकाळी पावसाचा फटका लोकल सेवेला मोठ्या प्रमाणात बसलाय. मुंबईत लोकल सेवा उशिराने सुरू आहे. मध्य रेल्वे, पश्चिम रेल्वे, हार्बर मार्गावरची वाहतूक विस्कळीत आहे. 

Mar 21, 2023, 11:01 AM IST

Mumbai Local Video : दिल तो बच्चा है जी! 'दो घुंट' गाण्यावर मुंबई लोकल ट्रेनमध्ये मुंबईकरांची धमाल, व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Train Video : मुंबई लोकल ही मुंबईकरांची श्वास...या लोकलमध्ये एक वेगळ दुनियादारी बघायला मिळते. लोकल ट्रेनमधून रोज प्रवास करणाऱ्या त्या प्रत्येक मुंबईकरांना या आयुष्याचा अनुभव येतो. सोशल मीडियावर लोकल ट्रेनचे अनेक व्हिडीओ व्हायरल  (Social media Trending now) होतं असतात. मुंबईकरांची लोकलमधील धमाल मस्तीचा एक व्हिडीओ इंटरनेवर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतं आहे. 

Mar 19, 2023, 11:24 AM IST

Mumbai Local : आज लोकलने प्रवास करताय? मग मेगाब्लॉक कुठे, कसा जाणून घ्या...

Mumbai local train update : आज सुट्टीच्या दिवशी बाहेर पडण्याचा विचार करत असाल तर एकदा लोकलचे वेळापत्रक तपासून घ्या. कारण मध्य रेल्वेवर तांत्रिक कामासाठी रेल्वेचा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. 

Mar 19, 2023, 08:24 AM IST

Mumbai Viral Video : मुंबई लोकल ट्रेनमध्ये कपलचा रोमान्स, Kiss करतानाचा व्हिडीओ व्हायरल

Mumbai Local Kiss Video : लोकल ट्रेन (Local train) ही मुंबईकरांची जान आहे. मुंबईकरांची (Mumbai News) इथे एक वेगळीच दुनिया पाहिला मिळते. या लोकलमधील अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर (Viral Video) पाहिला मिळतात. पण सध्या एका कपलचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे. या व्हिडीओमधील तरुणीला जगाचा विसर पडला आहे. 

Mar 11, 2023, 08:41 AM IST

Mumbai Local Crime: मुंबईत धावत्या लोकलमध्ये घडली भयानक घटना; डब्यात मृतदेह आढळल्याने खळबळ

Mumbai Crime: लोकलमध्ये प्रवाशांच्या वादाच्या आणि हाणामारीच्या घटना नेहमीच घडत असतात. मात्र, आता  लोकलच्या डब्यात हत्या झाल्याने प्रवाशांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. 

Mar 2, 2023, 11:15 PM IST

Mega Block : आज रेल्वेचा मेगाब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा

Railway Megablock : मध्य रेल्वेवर आज विविध कामासाठी रेल्वेचा ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळे घराच्या बाहेर पडण्यापूर्वी लोकलचे वेळापत्रक बघा मगच बाहेर पडा.... 

Feb 19, 2023, 07:54 AM IST

Local Train Dog: मुंबईच्या लोकलमध्ये 'चार्ली'चा प्रवास; गोंडस कुत्र्याचा Video तुम्ही पाहिला का?

Cute dog video: लोकल ट्रेनच्या गर्दीत एक तरुण पाठीवरच्या बॅग मधून एक छोटंसं कुत्र्याचं पिल्लू (puppy dog) घेऊन जात आहे. हा करून बॅग मांडीवर घेऊन बसला आहे.

Jan 11, 2023, 02:12 AM IST

ही तर हद्दच! लोकलमध्ये गर्दुल्याचा धुडगूस, विकलांग डब्यात बसून 'सिगारेटचे झुरके' Video व्हायरल

मध्य रेल्वे मार्गावर लोकलमध्ये गुर्दल्याचा धुडगूस, महिलांना पाहून अश्लिल हावभाव, महिलांच्या सुरक्षेचे प्रश्न पुन्हा ऐरणीवर

 

Jan 5, 2023, 02:46 PM IST

जेव्हा ती रात्री उशीरा प्रवास करते... मुंबई लोकलमधील 15 सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल

‘नृत्या गिरी’ या इन्स्टाग्राम(instagram) अकाउंटवरून एका तरुणीने हा व्हिडिओ शेअर केला आहे. रात्रीच्या वेळेत महिलांचा प्रवास सुरक्षित आहे की नाही ते या तरुणीने या 15 सेकंदच्या व्हिडिओतून सांगितले आहे. 

Nov 28, 2022, 11:50 PM IST

मुलुंड रेल्वे स्टेशन तब्बल अर्धा तास अंधारात; प्रवाशांना आला भयानक अनुभव

काही तांत्रिक कारणामुळे रेल्वे स्थानकावरचा विद्युत प्रवाह खंडित झाला होता. त्यामुळे लोकल फलाटावर लागल्यावर लोकलमध्ये चढताना आणि उतरताना अंधारामुळे अपघात होण्याची शक्यता होती. यामुळे प्रवाशांना अंधारात चाचपडत लोकलमधून चढावे आणि उतरावे लागले. 

Nov 28, 2022, 11:09 PM IST

Local Fighting Video : महिलांमध्ये फ्री स्टाइल मारामारी, केस ओढून एकमेकांचे गाल सुजवले आणि...

Viral Video  : जर त्यात पिक टाइम असेल तर काही बोलायलाच नको. महिला डब्ब्यात तर कायम कशाना कशावरुन राडा होतं असतो. अशात लोकल ट्रेनमधील महिलांची  WWE चा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात आहेत.

Nov 14, 2022, 12:14 PM IST

Video: खचाखच भरलेल्या लोकलमधून माय-लेक खाली पडले, पुढे जे झालं ते पाहून अंगावर येईल काटा

Mumbai Local News : लोकलमधील गर्दीवर कायमस्वरुपी तोडगा काढण्याची मागणी मोठ्या प्रमाणात केली जातं आहे. असं असताना नुकताच एक लोकल ट्रेन दुर्घटनेचा (Local accidents) धक्कादायक व्हिडीओ (Shocking video) समोर आला आहे.  गर्दीमुळे चालत्या ट्रेनमधून माय-लेकी बाहेर फेकले गेले. 

Nov 2, 2022, 02:52 PM IST