local train

मुंबई लोकल पाहा कधी होणार सुरु, सरकारने दिले हे स्पष्टीकरण

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढली.  त्यानंतर मुंबई लोकलची (Mumbai Local) सेवा सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली.  

Jun 14, 2021, 07:00 PM IST

Unlock : मुंबईत लोकल सेवा कधी सुरु होणार, काय म्हणाल्या महापौर पेडणेकर !

राज्यात सोमवारपासून अनलॉक (Unlock) होत असताना मुंबईची लोकल सेवा (Mumbai Local) कधी सुरु होणार, याची उत्सुकता सर्वसामान्यांना आहे. 

Jun 5, 2021, 01:12 PM IST

लोकल प्रवासासाठी अजून इतके दिवस तरी इतरांना परवानगी नाही

मुंबईच्या लोकलमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतीला लोकांना प्रवास करण्याची परवानगी 

May 29, 2021, 05:50 PM IST
Maharashtra Minister Vijay Wadettiwar On Local Train For All PT3M16S

महामुंबईत मेगाब्लॉक! हार्बर, मध्य, पश्चिम मार्गावर या वेळेत लोकल सेवा बंद

 जाणून घ्या, रविवारी महामुंबईत कोणत्या रेल्वे मार्गावर ब्लॉक घेतला जाणार आहे.

Apr 3, 2021, 10:43 AM IST

लोकल बंद होणार नाही; विजय वडेट्टीवार यांची मोठी प्रतिक्रिया

राज्यात वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर  लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधान आले आहे. त्यामुळे राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीवरही त्यांनी भाष्य केले आहेय

Apr 2, 2021, 11:12 AM IST

राज्यात सध्या लॉकडाऊन नको, पण कठोर निर्बंध लादणार - वडेट्टीवार

परीक्षांबाबत काय बोलले वडेट्टीवार?

Feb 26, 2021, 12:09 PM IST

मुंबईत कडक निर्बंध लागू होण्याचे महापौरांचे संकेत, लोकलबाबत लवकरच निर्णय

स्टेशनच्या बाहेर असलेल्या दुकानांवर जाऊन मास्क न घालणाऱ्यांना महापौरांनी ताकीद दिली. 

Feb 17, 2021, 09:13 PM IST