local train

लोकलने विनातिकीट प्रवास करणाऱ्यांना दंडावरही भरावा लागणार GST; दंडाची रक्कम एकदा पाहाच

Mumbai Local Train Update: मुंबई लोकलमधून दररोज हजारो लोक प्रवास करतात. मात्र त्यातील अनेक जण विनतिकिट प्रवास करतात त्यावर बडगा उगारण्यासाठी एक प्रस्ताव रेल्वेकडे पाठवला आहे. 

Jan 8, 2025, 11:30 AM IST

महाराष्ट्रात चाललंय काय? नवी मुंबईत पोलिस हेड कॉन्स्टेबलची हत्या करुन धावत्या लोकल समोर फेकले

Crime News: नवी मुंबईत एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका पोलिस हेड कॉन्स्टेबलची हत्या करुन त्याला धावत्या लोकल समोर फेकले आहे.

Jan 3, 2025, 06:17 PM IST

ब्लॉकमुळं गोंधळ; पश्चिम रेल्वेच्या लोकल फेऱ्या उशिरानं, पाहा महत्त्वाचे बदल

पश्चिम रेल्वेचं वेळापत्रक कोलमडणार; रविवारी काय असेल स्थिती? 

Nov 22, 2024, 09:52 AM IST

लोकल प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; आता CSMT च्या 20 जलद लोकल दादरवरून धावणार

मुंबईकरांचा प्रवास होणार अधिक सुखकर होणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही अत्यंत आनंदाची बातमी आहे. जलद लोकल आता दादरवरुन धावणार आहेत. 

Oct 1, 2024, 08:44 AM IST

Mumbai Local Train : अरे देवा! ऐन गणेशोस्तवात रेल्वेचा मेगाब्लॉक; सणासुदीच्या दिवसात प्रवाशांचा खोळंबा

Mumbai Local Train : रेल्वे उशिरानं येणं इथपासून रेल्वेच्या मेगाब्लॉकपर्यंत... मुंबई लोकलनं प्रवास करणाऱ्यांना अनेकदा अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. 

 

Sep 6, 2024, 07:26 AM IST
A boy lost his leg and hand because of Stunts in Local Train PT1M34S
Mumbai Railway Central Harbour And Western Local Train Running Late For Heavy Rainfall PT1M45S

पुढचे काही तास मुंबईत जोरदार पावसाची शक्यता

Mumbai Railway Central Harbour And Western Local Train Running Late For Heavy Rainfall

Jul 19, 2024, 01:55 PM IST

गप्पा मारत प्लॅटफॉर्मवर आले, शांतपणे रुळावर झोपले, भाईंदरमध्ये वडील-मुलाचं धक्कादायक पाऊल.. Video

Bhayandar CCTV : भाईंदर रेल्वे स्थानकात वडिल-मुलाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सोमवारी सकाळी गर्दीच्यावेळी ही घटना घडल्याने खळबळ उडाली. हादरवणाऱ्या या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला आहे. 

Jul 9, 2024, 08:11 PM IST
Mumbai Railway Express Trains Cancelled For Overnight Heavy Rainfall PT1M13S
Mumbai Railway Local Train Disrupted From Overnight Heavy Rainfall PT4M4S

'AC Local चं कौतुक काय करताय, गर्दीने प्रवाशांचे जीव जात आहेत'; हायकोर्टाने रेल्वेला झापलं

Mumbai Local News : मुंबई लोकलमधील वाढती गर्दी, गर्दीतून होणारा सामन्यांचा प्रवास आणि या प्रवासादरम्यान होणारे अपघाती मृत्यू पाहता मुंबई उच्च न्यायालयानं वाचला रेल्वे प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा पाढा.... 

 

Jun 27, 2024, 08:42 AM IST
Palghar Goods Train Derailed Express And Local Train Service Disrupted PT1M45S

पालघरमध्ये मालगाडी घसरल्यानं वाहतूक अजूनही विस्कळीत

पालघरमध्ये मालगाडी घसरल्यानं वाहतूक अजूनही विस्कळीत

May 29, 2024, 09:20 AM IST