'या' रुग्णांनी शारीरिक संबंध ठेवावेत की नाही? काय सांगतात तज्ज्ञ?
Sexual Health tips: विवाहीत जीवनानंतर शारीरिक संबंद न ठेवणाऱ्या लोकांमध्ये नेहमीच शारीरिक आणि मानसिक रुपाने बदल पाहायला मिळतो. त्याचबरोबर जेव्हा एखादा आजार कायस्वरुपी शरीराला विळखा घालून बसला असेल, त्यावेळी शारीरिक संबंध ठेवायाचं की नाही ते जाणून घ्या...
Feb 12, 2024, 05:26 PM ISTमुलांना आईकडून मिळतं बुद्धीचातुर्य तर, वडिलांकडून...; अहवालातून समोर आली चिंताजनक माहिती
Relationship News : अहवालातून समोर आलेल्या माहितीनुसार मुलांना आईवडिलांकडून नेमका कोणता वारसा मिळतो माहितीये? संपत्ती वगैरे नंतर, आधी मिळतात 'या' गोष्टी
Feb 12, 2024, 12:58 PM ISTशरिरात पोटॅशियमची कमी असल्यास दिसतात 'ही' लक्षण!
आपण निरोगी राहण्यासाठी आपल्या शरीरासाठी सगळीच पोषकतत्व मिळणं महत्त्वाचं असतं. त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या गोष्टींचे सेवण करणं गरजेचं असतं. दरम्यान, त्यातही आपल्या शरीरात जर पॉटॅशियमची कमी असेल तर आपल्याला कोणती लक्षण दिसतात ते जाणून घेऊया.
Feb 11, 2024, 06:04 PM ISTSocial Media Anxiety म्हणजे काय? नकळतपणे तुम्हीही त्याच्या जाळ्यात अडकताय
Social Media Anxiety : सोशल मीडिया एंग्जायटी म्हणजे काय? त्याचा कसा होतो परिणाम आणि तुम्हीही न कळत या जाळ्यात अडकलात का?
Feb 11, 2024, 05:32 PM ISTमहिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असतात?
Women's Jeans Small Pocket : महिलांच्या जीन्सचे पॉकेट छोटे का असताता असा प्रश्न तुम्हाला कधी पडलाय का? चला तर जाणून घेऊया कारण...
Feb 11, 2024, 04:06 PM ISTब्राउन राइस खाण्याचे 'हे' 6 फायदे, आरोग्यासाठी ठरतील लाभदायक
आजकाल बाजारात भाताचे वेगळे वेगळे प्रकार आले आहेत. त्यापैकी एक म्हणजे ब्राउन राइस. मात्र, अनेकांना वाटतं की त्याचा रंग असा आहे. त्याला कशाला आपल्या आहारात सामिल करायचं. इतकंच नाही तर ब्राऊन राइसची किंमतही महाग असते त्यापेक्षा चविष्ट हा पांढरा राइस आहे. पण ब्राउन राईसचे फायदे काय आहेत तुम्हाला माहितीये का? चला तर जाणून घेऊया.
Feb 9, 2024, 06:33 PM ISTJCB चा रंग पिवळाच का असतो? 'या' मशीनचं खरं नाव काय? जाणून आश्चर्य वाटेल
JCB's real name and why it has Yellow colour : जेसीबीचं खरं नाव काय आणि पिवळ्या रंगाचीच का असते ही मशीन?
Feb 9, 2024, 05:47 PM ISTदिर्घायुष्यासाठी जपानी लोक फॉलो करतात 'या' पाच टिप्स
Japani People Long Life Secrets: आजच्या धावपळीच्या जगात वयाची चाळीशीतच अनेक आजारपण पाठीस लागतात.
Feb 7, 2024, 02:00 PM ISTकलिंगड लाल आणि रसाळ कसं ओळखावा? जाणून घ्या सोपी पद्धत
watermelon: अनेकदा बाजारातून कलिंगड विकत घेताना ते लालसर आहे का? गोड असेल का? खराब तर नसेल ना आतून? असे अनेक प्रश्न कलिंगड विकत घेताना पडत असतात. पण आता काळजी करु नका, आम्ही तुम्हाला काही सोप्या टिप्स सांगणार आहोत, ज्यावरुन तुम्हाला सहजरित्या कलिंगड गोड आणि रसाळ आहे की नाही हे ओळखता येणार आहे.
Feb 6, 2024, 04:27 PM ISTफ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला
आपल्या सगळ्यांच्या घरात असलेल्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंमध्ये फ्री सगळ्यांना पाहायला मिळतं. फ्रीजमध्ये आपला भरपूर सामना राहतो कारण त्यात ठेवल्यानंतर ते जास्त वेळं फ्रेश राहतं. अनेकदा जेवण गरजेपेक्षा जास्त होतं मग तेही आपण त्यात ठेवतो. ते आपण संध्याकाळी वगैरे खातो. मात्र, तुम्हाला माहितीये का फ्रीजमध्ये काही मसाले, फळं ठेवल्यानं ते फ्रेश राहत नाही. चला तर जाणून घेऊया त्याविषयी. डॉक्टरांनीच दिली माहिती.
Feb 5, 2024, 04:45 PM ISTजगातील प्रत्येक सहावा मृत्यू 'या' रोगामुळे; नेमकं काय काळजी घ्यावी?
Feb 4, 2024, 12:42 PM ISTप्रवासात तुम्हालाही मळमळ किंवा उलट्यांचा त्रास होतो? 'हे' उपाय करुन पाहा
कारमधून प्रवास करताना अनेकांना मोशन सिकनेसमुळे उलट्या होण्याचा त्रास होतो. अशा लोकांसाठी कारमधून प्रवास करणे सोयीचे नसते. संपूर्ण कुटुंब कारनं कुठे जात असलं तरी ते जाऊ शकत नाहीत. किंवा संपूर्ण कुटुंबाला गाडीनं प्रवास करायची इच्छा असली तरी त्यांना ते करता येत नाही. त्यातून कसं बाहेर पडायचं हे जाणून घेऊया.
Feb 2, 2024, 06:36 PM ISTपाकिस्तानमधील रहस्यमयी स्वर्ग लोक! 80 व्या वयातही तिशीतल्या वाटतात 'या' समाजाच्या महिला
Pakistan Hunza Community : पाकिस्तानमध्ये एक रहस्यमय गोष्ट म्हणजे हुंजा व्हॅली... काही लोक याला पाकिस्तानचे स्वर्ग असंही म्हणतात.
Jan 29, 2024, 08:39 PM ISTथंडीत का दुखतात कान?
थंडीत अनेकांना कान दुखण्याची समस्या होते. अशात आपण काय करावं हे कळत नाही. अनेक लोक तर घरगुती उपाय करतात, त्यात कोमट असं तेल घालण्याविषयी तर सगळ्यांनाच माहित आहे. आज आपण हिवाळ्यात कान दुखल्यावर काय करायचं हे जाणून घेणार आहोत.
Jan 29, 2024, 06:40 PM ISTकढी पिण्याचे 'हे' फायदे तुम्हाला माहितीयेत का?
कढी ही एक अशी डिश आहे, जी संपूर्ण भारतात भातासोबत खातात. काही लोकांसाठी एक प्लेट कढी भात मनसोक्त जेवण आहे असं वाटत. प्रत्येक राज्यात कढी बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे. प्रत्येक राज्यानुसार, कढीची चव बदलते. मात्र, कढीचे शौकीन आपल्याला प्रत्येक राज्यात नक्कीच भेटतील. चला तर जाणून घेऊया, कढी पिण्याचे फायदे.
Jan 29, 2024, 06:23 PM IST