पाकिस्तानमधील रहस्यमयी स्वर्ग लोक! 80 व्या वयातही तिशीतल्या वाटतात 'या' समाजाच्या महिला

Pakistan Hunza Community : पाकिस्तानमध्ये एक रहस्यमय गोष्ट म्हणजे हुंजा व्हॅली... काही लोक याला पाकिस्तानचे स्वर्ग असंही म्हणतात.

| Jan 29, 2024, 20:44 PM IST

hunza valley peoples health secrets : हुंजा व्हॅलीमधील महिलांची गणना जगातील सर्वात सुंदर महिलांमध्ये केली जाते. याचं नेमकं कारण काय? जाणून घेऊया...

1/7

हुंजा व्हॅली

पाकिस्तानमधील हुंजा व्हॅलीमधील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे या महिला वयाच्या 80 व्या वर्षीही तरुण दिसतात.

2/7

ब्लू झोन

जगात अशी काही ठिकाणे आहेत जिथे लोक सामान्य जगात राहणाऱ्या लोकांपेक्षा जास्त काळ जगतात. अशा भागांना ब्लू झोन म्हणतात. हुंजा व्हॅलीची देखील ब्लू झोनमध्ये गनना केली जाते.

3/7

कॅन्सर तर माहितच नाही..

येथील लोक साधे अन्न खातात आणि भरपूर शारीरिक कष्ट करतात. इथली लोकं कोणत्याही आजारांनी बळी पडत नाहीत. 

4/7

सुका मेवा

हुंजा खोऱ्यातील लोक सुका मेवाही भरपूर खातात.  हुंजा समुदायाचे लोक वर्षातील 2 ते 3 महिने अन्न खात नाहीत. या काळात ते फक्त रस पितात.

5/7

आहार कसा?

फळे, कच्च्या भाज्या, नट, दूध आणि अंडी, असा त्यांना आहार असतो. त्याशिवाय लांब चालणं ही त्यांचं सर्वात मोठं रहस्य असल्याचं मह्टलं जातंय.

6/7

जेवणाची वेळ

हुंजा खोऱ्यातील लोक दिवसातून दोन वेळाच अन्न खातात, ज्यामध्ये ते पहिले जेवण दुपारी 12 वाजता घेतात आणि नंतर दुसरे जेवण रात्री करतात.

7/7

पहाटे 5 वाजता...

हुंझा समुदायामध्ये लहान मुले, वडील आणि वृद्ध लोकांमध्ये पहाटे 5 वाजता उठून पायी बाहेर पडण्याची प्रथा आहे. या समाजाच्या प्रथेवर अनेक पुस्तकं देखील लिहिली गेली आहेत.