हिरव्या द्राक्ष्यांच्या तुलनेत काळी द्राक्ष का असतात महाग?
द्रांक्षांचा सीझन लवकरच सुरु होणार आहे. अशात आपल्याला मार्केटमध्ये दोन प्रकारचे द्राक्ष पाहायला मिळतात. त्यात एक आहे काळ्या रंगाचं द्राक्ष आणि एक हिरव्या रंगाचे. मात्र, या दोन्ही द्राक्षांच्या किंमतीत खूप फरक असतो. त्याचं कारण त्यांची चव आहे का? त्यामुळे त्यांच्या दरात तफावत जाणवते का? तर आज आपण काळी द्राक्ष महाग असण्याचं कारण जाणून घेणार आहोत.
Jan 22, 2024, 05:54 PM ISTBest Time for Walking : सकाळी की संध्याकाळी चालणे फायदेशीर, तुमच्यासाठी कोणती वेळ योग्य?
weight Loss Tips : नेमकं सकाळच्या वेळी चालावे की संध्याकाळी असा प्रश्न अनेकांना पडत असेल. चला तर मग जाणून घेऊया, चालण्यासाठी कोणती वेळ योग्य आहे?
Jan 21, 2024, 04:05 PM ISTप्रत्येक पुरुषाला आपल्या पत्नीमध्ये हवे असतात सीतेचे हे 4 गुण
Husband Wife Relationship Tips in Marathi: नात्याची सुरुवात कितीही गोड असली तरी ती आनंदाने जगण्यासाठी तुमच्या जोडीदाराशी सखोल संबंध असणे आवश्यक आहे. माता सीतेबद्दल बोलायचे झाले तर त्यांना सनातन धर्मात एकनिष्ठ पतीचा दर्जा प्राप्त झाला आहे.
Jan 20, 2024, 08:18 PM ISTरोज गरम पाणी पिताय? सावधान!
अनेक लोक आहेज जे वजन कमी करण्यासाठी गरम पाणी पितात. त्यातही अनेक लोक एखाद्या ठरलेल्या वेळी गरम पाणी पित नाहीत तर दिवसभर गरम पाणी पितात. त्यांना असं वाटतं की दिवसभर पाणी पिल्यास वजन लवकर कमी होईल. पण याचा आपल्या आरोग्यावर नक्की काय परिणाम होतो हे अनेकांना कळत नाही. त्यानं आपल्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होतो तर काय होतं ते जाणून घेऊया...
Jan 20, 2024, 06:26 PM ISTकेस पांढरे होण्यापासून कसे थांबवावे? पाहा सोपे उपाय
Hair care Tips : आजकाल तणावासोबत विविध समस्याही येतात. त्यापैकी एक केस पांढरे होणे. ताणतणाव, योग्य पोषण, योग्य व सकस आहार न घेणे, केसांना तेल न लावणे इत्यादी कारणांमुळे केस लवकर पांढरे पडू शकतात.
Jan 20, 2024, 05:30 PM ISTमेथी कोणी खाऊ नये?
आपल्या सगळ्यांच्या घरातले मोठे आपल्याला नेहमीच सांगतात की हिवाळ्यात मेथी खाणं गरजेचं आहे. त्या काळात तुम्ही मेथी खाल्ली तर शरीरातील उर्जा वाढते आणि आपल्याला आळस येत नाही. त्यामुळेच आपली आई किंवा आजी घरात मेथीचे लाडू बनवताना दिसतात. मात्र, तुम्हाला माहितीये का की कोणी मेथी खाऊ नये.
Jan 19, 2024, 06:29 PM ISTहिवाळ्याच्या दिवसांत कसं टाळाल UTI इन्फेक्शन, जाणून घ्या
Urinary Tract Infection in Winter : हिवाळ्यात होणाऱ्या UTI पासून कसा कराल स्वत: चा बचाव...
Jan 18, 2024, 06:30 PM ISTदूध पिण्याची योग्य वेळ तुम्हाला माहितीय का?
लहानपणापासूनच आपल्या आहारात दुधाचा नक्कीच समावेश असतो. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या शरीराला मजबूत बनवतात. काही लोकांच्या दिवसाची सुरुवात दुधाने होते तर काही लोक रात्री दूध पिणे पसंत करतात. मात्र तुम्हाला दूध पिण्याची योग्य वेळ माहीत आहे का?
Jan 17, 2024, 03:02 PM ISTअयोध्या राम मंदिराबद्दल 'या' खास गोष्टी जाणून व्हाल अवाक्!
अयोध्येतील राम मंदिराविषयी बोलायचे झाले तर 22 जानेवारी रोजी त्याची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्या निमित्तानं संपूर्ण भारतात अक्षता वाटण्यात येत आहे. इतकंच नाही तर लोक लाखोंमध्ये दान करत आहेत. तर मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी मदत म्हणून अनेकांनी त्यांचे हात पुढे केले आहेत. त्या सगळ्यात चर्चा आहे ती म्हणजे राम मंदिराच्या न माहित असलेल्या गोष्टींची...
Jan 14, 2024, 06:33 PM ISTभारताच्या राजकारण्यांचे Anime कॅरेक्टर असते तर..?
Anime कॅरेक्टर आपल्या सगळ्यांना आवडतात. त्यात आजकाल त्यांची किती क्रेझ आहे हे आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. अॅनिमेच्या चाहत्यांमध्ये अनेक सेलिब्रिटींची देखील नावं आहेत. त्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटनी आहे. आता सध्या सोशल मीडियावर एक वेगळेचे Anime पाहायला मिळत आहे. हे राजकारण्यांचे Anime आहेत. चला तर टाकूया एक नजर
Jan 14, 2024, 05:52 PM ISTKitchen Tips : कांद्याचा असाही उपयोग! रात्री झोपण्यापूर्वी वॉश बेसिनमध्ये कांदा फिरवा अन् बघा चमत्कार
Wash Basin Cleaning: काळेकुट आणि मळकट असेलचे घरगुती बेसिन ही अत्यंत लाजिरवाणी गोष्ट आहे. तुमचे बेसिन कितीह घासल्यानंतर चकचकीत आणि स्वच्छ होत नसेल तर काही सोप्या टीप्स...
Jan 14, 2024, 02:59 PM ISTअंड्यासोबत कधीच खाऊ नका 'हे' पदार्थ, अन्यथा...
आपण अंड्याचे अनेक प्रकार पदार्थाच्या माध्यमातून खात असतो. काही लोकांना एकट्याने अंड्यांचा आस्वाद घेणे आवडते, परंतु काही लोक मांस, दुधाचे पदार्थ आणि कॅफिनयुक्त पेयांसह अंडी खातात.
Jan 11, 2024, 05:22 PM ISTशर्टच्या आत पुरुष बनियान का घालतात?
Mens Vest Interesting Facts: आपण लहाणपणापासून पाहतो की आपले वडील आणि आजोबा किंवा आणखी कोणीही पुरुष असो ते शर्ट घालण्याआधी बनियान घालतात. तर दुसरीकडे आजच्या काळातील मुलांना पाहिलं तर ते बनियान घालणं टाळतात. त्यांना असं वाटतं की हा काय प्रकार आहे. ही जुनी फॅशन आहे. चला तर जाणून घेऊया आधीच्या काळात पुरुष शर्टाच्या आत बनियान का घालायचे?
Jan 9, 2024, 05:59 PM ISTKitchen Jugaad Video : तुम्ही फ्रीजमध्ये कधी चहा ओतलाय? परिणाम पाहाल तर थक्क व्हाल
Kitchen Jugaad Video : अनेकजण चहा शिल्लक राहीला की फ्रीजमध्ये ठेवतात. पण चहा असाच फ्रिजमध्ये ठेवण्याऐवजी किंवा कपात ओतण्याऐवजी तो फ्रिजमध्ये ओतून पाहा... परिणाम पाहाल तर तुम्ही थक्क होऊन जाल.
Jan 4, 2024, 04:11 PM ISTविवाहित पुरुषांनी रोज रात्री खा एक बदाम, मिळतील 'हे' आश्चर्यकारक फायदे
Almond Eating Benefits : आपण जे खातो त्याचा थेट परिणाम आपल्या आरोग्यावर होतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी उत्तम आहार घेणे गरजेचे असते. यामध्ये सकाळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण हे वेळेत होणे गरजेचे आहे. त्यातच जर तुम्ही बदाम खात असाल तर ते ही बातमी विवाहित पुरुषांसाठी अत्यंत महत्त्वांची आहे.
Jan 4, 2024, 12:26 PM IST