आपण निरोगी राहण्यासाठी आपल्याला हेल्दी खाणं महत्त्वाचं असतं.
जर तुमच्या शरीरात पोटॅशियमची कमी असेल तर त्याची लक्षण दिसू लागतात.
सतत तुम्हाला लघुशंका होत असेल आणि सतत तहान लागत असेल तर तुमच्या शरीरातील पोटॅशियम हे कमी झालं हे लक्षण असू शकतं.
अनेकांना अपचणाची समस्या होत असल्याचं पाहतो.
श्वास घेण्यास त्रास होऊ लागतो.
पायात मुंग्या येणं आणि सतत भीती वाटणं.
(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)