lifestyle news

मुलांच्या 'अशा' स्वभावाला मुली लग्नासाठी लगेच देतात होकार

Relationship Tips: कोणतंही नातं हे विश्वास आणि प्रेमावर टिकून असतं. रिलेशनशिपसारख्या कमिटमेंटमध्ये येण्यापूर्वी कोणतीही मुलगी एक-दोनदा नाही तर दहा वेळा विचार करतात. तुमचा थोडसा निष्काळजीपणा देखील जीवनाला दु:खी बनवू शकते. मुलांमध्ये पुढील गुण असल्यास मुली प्रेमात पडतात.

Mar 18, 2024, 05:32 PM IST

Anti Radiation स्टिकर म्हणजे काय असतं?

आजकाल स्मार्टफोन हा सगळ्यांकडे असतो. अशी कोणती व्यक्ती नाही जिच्याकडे स्मार्ट फोन नाही. त्याचं कारण म्हणजे आज जवळपास सगळ्याच गोष्टी आज डिजीटलाइज झाल्या आहेत. त्यामुळे आपल्याला आपल्या स्मार्ट फोनविषयी सगळ्या गोष्टी माहित असणं फार गरजेचं असतं. त्यापैकी एक गोष्ट म्हणजे अॅन्टी रेडिएशन चिप... 

Mar 16, 2024, 06:01 PM IST

मुलींच्या पर्समध्ये नक्कीच असायला हव्या 'या' गोष्टी!

मुली कुठेही गेल्या तरी त्यांच्यासोबत एक पर्स असते. पर्समध्ये अनेक गोष्टी असतात. त्यात मेकअप पासून त्यांच्या गरजेच्या वस्तू देखील असतात. पण तुम्हाला माहितीये का की मुलींनी त्यांच्या पर्समध्ये कोणत्या गोष्टी ठेवायला हव्या? चला तर जाणून घेऊया. 

Mar 16, 2024, 05:47 PM IST

झुरळांनी घरात घातलाय धुमशान! 'हे' घरगुती उपाय करुन पाहा

तुमच्याही घरात कॉकरोजनं केलाय धुमशान केलाय... कॉकरोज हे असं कीडे आणि किटक आहे ते जिथे उष्ट किंवा घाण असेल तिथे लगेच जातात. त्याला कसं घालवायचं हे तुम्हाला जाणून घ्यायचं असेल ते ही घरगुती उपायांनी तर जाणून घेऊया...

Mar 15, 2024, 07:07 PM IST

Mumps : सावधान! गालगुंडची साथ वाढतेय, दिवसभरात 190 रुग्ण, पाहा लक्षणे आणि उपचार

Health Tips In Marathi : दिवसेंदिवस वातावरणात होणारा बदल आणि जीवनशैली यामुळे आजारपणाचा धोका वाढतो. त्यातच हिवाळा असेल तर आणखीन संसर्गजन्य आजारांचा सामना करावा लागतो. जास्त करुन हिवाळ्यात गालगुंड हा आजार अनेकांना होतो. नेमंकी याची लक्षणे आणि उपचार काय आहेत जाणून घ्या... 

Mar 12, 2024, 04:01 PM IST

PHOTO : रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडांना पांढरा रंग का दिला जातो? हे फक्त संकेत आहे की विज्ञान?

Why White Paint on Tree: रस्त्यावरुन प्रवास करताना तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेली झाडं कधी निरखून पाहिली आहात का? या झाडांना हमखास पांढरा रंग मारलेला असतो. यामागील कारण तुम्हाला माहिती आहे का? हे कसलं संकेत आहे की यामागे काही विज्ञान आहे?

Mar 12, 2024, 02:28 PM IST

डायबिटीज असेल तर नाश्तात 'हे' पदार्थ नक्कीच खा

डायबिटीज असतो त्या लोकांना खाण्याच्या बाबतीत अनेक गोष्टी पाळाव्या लागतात. त्यातही त्यांना नाश्ता तर खूप महत्त्वाचा असतो. अशात त्यांनी कोणते पदार्थ खायला हवे ते जाणून घेऊया. 

Mar 10, 2024, 06:24 PM IST

टूथब्रश किती दिवसांनी बदलावा? जाणून घ्या ब्रश बदलण्याची वेळ

सकाळी उठायचं, उठलं की, आधी ब्रश करायचा आणि मग पुढच्या कामाला लागायचं. बरेच लोक टूथपेस्ट खरेदी करताना अनेक चौकशा करतात; मात्र आपल्या ब्रशकडे दुर्लक्ष करतात. एकदा टूथब्रश खरेदी केल्यानंतर बरीच वर्षं तो एकच ब्रश वापरत राहतात. मात्र, ब्रश बदलण्याची एक ठरावीक वेळ असते. जास्त काळ एकच ब्रश वापरल्यानं तुमचे दात आणि हिरड्यांसाठी ते नुकसानकारक ठरतं.

Mar 7, 2024, 02:47 PM IST

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

नेहमी आनंदी राहण्यासाठी आत्ताच 'या' 5 सवयी अंगीकारा

Mar 6, 2024, 03:32 PM IST

तुमच्याही हाडांचा आवाज येतोय! मग खा 'हे' पदार्थ, नक्कीच होईल फायदा

अनेकदा असं होतं की आपण हालचाल केली की आपले हात-पाय हे दुखू लागतात. त्याशिवाय काही काळानंतर हाडांचा आवाजही येऊ लागतो. त्याचं महत्त्वाचं कारण हे शरिरात असलेली कॅलशियमची कमी... जर तुम्हाला ही त्रास होत असेल तर आजच घरच्या घरी करा हे उपाय.

Mar 2, 2024, 05:43 PM IST

विक्रमादित्य वैदिक घड्याळाच्या 'या' 5 गोष्टी तुम्हाला माहितीयेत का? जगाला भारतामुळे मिळाली नवी भेट

Vikramaditya Vedic Clock : विक्रमादित्य घड्याळ्याविषयी 'या' गोष्टी तुम्हाला माहितीये का?

Mar 1, 2024, 02:07 PM IST

Kitchen Tips : मातीची भांडी स्वंयपाक योग्य आणि वापरल्यावर कशी धुवावी? ट्रिक्स जाणून घेण्यासाठी पाहा VIDEO

Kitchen Tips : किचनमध्ये आज वेगवेगळी भांडी असतात. आजकाल अनेक जण स्वयंपाकासाठी मातीची भांडी वापरतात. पण ही भांडी बाजारातून घरी आणल्यावर ती स्वयंपाक योग्य आणि त्यानंतर ती कधी धुवावी हे तुम्हाला माहिती आहे का?

Feb 26, 2024, 03:17 PM IST

Relationship Tips : नात्यात दुरावा येत असेल तर फॉलो करा 'या' टिप्स

प्रत्येक रिलेशनशिपमध्ये कधी ना कधी भांडणं होतात. कोणाला ना कोणाला दुसऱ्या पार्टनची कोणती ना कोणती गोष्ट खटकते. त्यावेळी त्या रिलेशनशिपमध्ये दुरावा येऊ लागतो. असं कधी होऊ नये असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली दिलेल्या पाच टिप्स वापरा. 

Feb 19, 2024, 05:04 PM IST

तुम्हीपण जेवताना टीव्ही पाहता का? आधी हे वाचा! अभ्यासातून समोर आली धक्कादायक बाब

watching TV while eating: अनेकांना टीव्ही पाहिल्याशिवाय ताटातील जेवण संपत नाही.पण हीच सवय तुमच्यासाठी घातक ठरु शकतात. त्यामुळे टीव्ही बघत बघता जेवण्यापूर्वी जाणून घ्या त्याचे दुष्परिणाम... 

Feb 17, 2024, 04:28 PM IST

स्वर्गाहून सुंदर! भारतातील 'या' ठिकाणांना तुमच्या पार्टनरसोबत नक्कीच भेट द्या

वेगवेगळी ठिकाणं शोधतो कधी भारतात तर कधी परदेशात. पण तुम्हाला माहितीये का? भारतातही अशी काही ठिकाणं आहेत जिथे तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत एकदातरी जायला हवं. 

Feb 16, 2024, 06:42 PM IST