फ्रीजमध्ये चुकूनही ठेवू नका 'या गोष्टी, अन्यथा...; डॉक्टरांनीच दिला सल्ला

Diksha Patil
Feb 05,2024

फ्रीज

आपल्या सगळ्यांच्या घरातील किचन म्हणजे स्वयंपाक घरात असलेली सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे.

फ्रीजमध्ये काय ठेवू नये

फ्रीजमध्ये काही गोष्टी ठेवल्यानं त्या टॉस्किक होऊ शकतात म्हणजे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक होतात, असं आयुर्वेदिक डॉक्टर डिंपल जंगडा यांनी माहिती दिली आहे.

कांदा

कापलेला कांदा फ्रीजमध्ये ठेवल्यानं क्यात असलेल्या स्टार्चचं रुपांतर हे साखरेत होऊ लागतं. त्यानंतर बुरशी लागू लागते. त्यामुळे कापलेला कांदा आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

भात

प्रत्येक घरात जेवूण झाल्यावर भात शिल्लक राहिला तर तो फ्रीजमध्ये ठेवण्यात येतो. पण फ्रीजमध्ये ठेवण्यात येणाऱ्या भातावर 24 तासात बुरशी लागू लागते.

बटाटा, बेल पेपर

बटाटा आणि बेल पेपर कधीच फ्रीजमध्ये ठेवू नका. त्यामुळे त्याचा रंग बदलतो आणि त्याची चवही बदलते.

आलं

फ्रीजमध्ये आलं ठेवल्यास त्याला सगळ्यात आधी बुरशी लागण्याची शक्यता असते. त्यामुळे सतत फ्रीजमध्ये असलेलं आलं वापरल्यास त्याचा किडनी, लिव्हरवर वाईट परिणाम होऊ शकतो.

लसून

आयुर्वेदिक गट हेल्थ कोच डॉ. डिंपल यांचं म्हणणं आहे की लसून सोलून फ्रीजमध्ये ठेवल्यास त्याला बुरशी खूप लवकर लागते. त्यामुळे जेव्हा गरज वाटेल तेव्हा लसून निवडा. (All Photo Credit : Freepik)

VIEW ALL

Read Next Story