lifestyle news

बेकिंग सोडा की पाणी? भाज्या कोणत्या पद्धतीनं धुणं आरोग्यासाठी फायदेकारक?

हिरवा भाजीपाला आपल्या आरोग्यासाठी सगळ्यात चांगला असतो. त्यांचे सेवन केल्यानं आपलं शरीर हे अनेक आजारांपासून दूर राहतं. मात्र, भाजी धुण्याची योग्य पद्धत काय यावरून अनेक लोकांमध्ये वाद सुरु होतो. आज आपण हिरवा भाजीपाल साफ करण्याची योग्य पद्धत काय आहे? 

Oct 18, 2024, 07:46 PM IST

तुम्हीही फोन ठेवता सायलेन्टवर? जाणून घ्या तुमची पर्सनॅलिटी

तुम्हालाही कायम फोन सायलेंटवर ठेवण्याची सवय... मग तुम्हाला माहितीये का कशी आहे तुमची पर्सनॅलिटी... आजकाल लोकं जास्त वेळ फोनवर घालवतात. मोबाईल जशी काय त्यांची एक गरज झाली आहे. जाणून घ्या काय असतं वेगळं... 

Oct 12, 2024, 06:32 PM IST

'हे' फळ आहे रोगप्रतिकारक शक्तीचं पावरहाऊस, आवर्जून खा

'हे' फळ आहे रोगप्रतिकारक शक्तीचं पावरहाऊस, आवर्जून खा

Oct 12, 2024, 05:23 PM IST

Copper Vessel Water: तांब्याच्या भांड्यात ठेवलेले पाणी आरोग्यासाठी वरदान! होतील 'या' समस्या दूर

Health Care: जर तुम्हाला तांब्याच्या भांड्यात ठेवलेल्या पाण्याच्या फायद्यांविषयी माहिती नसेल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

Oct 9, 2024, 08:07 PM IST

सासू- सुनेच्या नात्यातील कलह दूर करतील 'या' पाच गोष्टी

Premanand Maharaj Quotes: सासू- सुनेचं नातं नेमकं कसं असावं? असं विचारलं असता प्रत्येक व्यक्ती आपला दृष्टीकोन मांडत असते.  मुळात ही नाती कायमच चर्चेचा विषय ठरतात. सासू- सुनेच्या नात्यातील कलह दूर करतील 'या' पाच गोष्टी . बऱ्याच घरांमध्ये सासू- सुनेच्या नात्यात मतभेद असल्याचं पाहायला मिळतं. सासू- सुनेच्या याच भांडणात पतीची मात्र पंचाईत होते. त्यामुळं काही गोष्टी लक्षात ठेवणं अतिशय महत्त्वाचं.  

 

Oct 8, 2024, 02:17 PM IST

तुम्ही रोज फक्त 1-2 लवंगा चघळल्या तर काय होईल?

तुम्ही रोज फक्त 1-2 लवंगा चघळल्या तर काय होईल?

Oct 7, 2024, 10:40 PM IST

तेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन !

Follow These Skin Care Routine For Oily Skin To Look Georgious on Diwali Dasara Festival Season | तेलकट त्वचेमुळे वैतागलात? फॉलो करा 'हे' स्किनकेअर रुटीन ! तेलकट त्वचा असलेल्या लोकांना पिंपल्सची समस्या जाणवते. तेलकट त्वचेची काळजी घेण्याची चांगलं स्किनकेअर रुटीन फॉलो करणे  आवश्यक आहे. 

 

Oct 6, 2024, 09:17 PM IST

मुकेश अंबानी यांच्यासारखं यशस्वी होण्याची आहे इच्छा? जाणून घ्या त्यांचं Daily Routine

मुकेश अंबानी हे भारतातील सगळ्यात श्रीमंत उद्योजकांपैकी एक आहेत. पण उद्योजक होणं ही काय सोपी गोष्ट नाही त्यासाठी अनेक गोष्टी कराव्या लागतात. तर मुकेश अंबानी काय करतात त्यांचं दिवसभराचं रूटीन काय हे जाणून घेऊया.

Oct 5, 2024, 06:22 PM IST

आले लसूण फ्रीजमध्ये ठेवावे की नको? जाणून घ्या किती महिन्यापर्यंत स्टोअर करता येईल

Lahsun Adrak In Fridge Safe: अनेक वेळा लोक लसूण आणि आले रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. इतर भाज्यांसोबत लसूण आणि आले फ्रिजमध्ये ठेवणे कितपत योग्य आहे ते जाणून घेऊया. 

 

Oct 4, 2024, 09:32 PM IST

शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात

शरीरातील 'हे' संकेत सांगतात की तुम्ही जास्त साखर खात आहात

Oct 4, 2024, 03:51 PM IST

डाळीसोबत भात की चपाती, काय खाणं आरोग्यासाठी फायदेकारक?

डाळ-भात आणि चपाती हा आपल्या सगळ्यांच्या आहाराचा भाग आहे. आपण रोजच्या जेवणात हे पदार्थ खातो. पण तुमच्या आरोग्यासाठी डाळीसोबत भात की चपाती काय खाणं फायदेकारक? चला तर जाणून घेऊया...

Oct 3, 2024, 07:13 PM IST

कोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या

Which Foods Contains Highest Protien Know List: कोणत्या गोष्टींमध्ये असते सर्वाधिक प्रोटीन? जाणून घ्या. जर तुमच्या शरीरात प्रोटीनची कमतरता असेल तर तुमचे शरीर उर्जा गमावू लागेल आणि तुम्हाला सतत थकवा जाणवू लागेल.

Oct 2, 2024, 07:41 PM IST

तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम

Oily Skin Care Tips: तेलकट त्वचा करते चेहरा खराब, फॉलो करा 'या' टीप्स; आठवड्याभरात दिसेल परिणाम. ज्यांची Oily Skin असते त्या सगळ्यांना सतत मुरुम किंवा पिंपलची समस्या उद्भवते. अशात त्यांनी काय करायला हवं जेणेकरून आठवड्याभरात दिसेल चेहऱ्यावर जादू... 

Oct 2, 2024, 07:27 PM IST

घरात लगीन घाई आहे? मग लवकर उरकून घ्या; कारण काही वर्षांनी लग्न नावाचा प्रकारच होईल बंद

भारतात लग्न हे एक पवित्र आणि अतूट नातं मानलं जातं. पण 2100 पर्यंत लोक लग्न करणं बंद असं एका अहवालातून समोर आलंय. 

 

Sep 29, 2024, 03:04 PM IST