कोणताही ऋतू असला तरी कॉकरोज हे सगळीकडे पाहायला मिळतात. त्यांच्यामुळे आपल्या किचनमध्ये असलेला कोणताही सामान हा सेफ नाही.

घरगुती उपायांनी कॉकरोजला पळवून लावण्याचा तुम्हीही केलाय विचार? तर या ट्रिक्स वापरा.

रॉकेल

जिथे तुम्हाला कॉकरोज दिसतील तिथे कापसाला रॉकेल आणि पाणी लावून तो गोळा तिथे ठेवा. त्यांना रॉकेलचा वास आवडत नाही.

तेजपत्ता

तेजपत्ताचा वास कॉकरोजला आवडत नाही. जिथे कॉकरोज दिसतील तिथे तेजपत्ता हातात चोळून ठेवा.

कडुलिंबाचं तेल आणि लवगं

10-12 लवंगची पावडर आणि कडुलिंबाचं तेल मिसळून ते किचनमध्ये स्प्रे करा.

साफ सफाई

घरात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे किचनमध्ये साफसफाई ठेवा.

(Disclaimer : वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story