नॅशनल इंस्टीट्यूट ऑफ हेल्थनुसार, डायबिटीज असणाऱ्या लोकांनी नाश्त्यात अंडी खाल्यास त्याचा त्यांना फायदा होता.
नाश्त्यात नट्स खाणं खूप फायदेकारक ठरु शकतं. त्यातून त्यांना एनर्जी, प्रोटीन आणि हेल्दी फॅट्स मिळतात.
ओट्समध्ये कार्बोहायड्रेट्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यानं खूप काळ तुमचं पोट भरल्यासारखं वाटतं. त्यानं ब्लड शूगर कंट्रोलमध्ये राहते.
शूगर कंट्रोलमध्ये करण्यासाठी ब्रेकफास्टमध्ये रवा किंवा रागी पासून बनवलेली इडली खा.
कुट्टू पराठ्यात खनिजे आणि व्हिटामिन्स मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे डायबिटीज असणाऱ्या लोकांसाठी हा चांगला ऑप्शन आहे.
रागी उत्तपमचे सेवन केल्यानं कंट्रोल करण्यात मदत होते.
डायबिटीज ज्यांना आहे आणि जर ते शाकाहारी आहे तर ते बेसन चीला खाऊ शकतात.