कोणत्याही नात्यात विश्वास असणं महत्त्वाचं आहे. जर हे होत नसेल तर नात संपूष्टात येतं.
जर तुमच्यात दुरावा येत असेल तर त्यासाठी स्वत: पुढाकार घ्या आणि मतभेद दूर करा.
जर तुमच्यात गैरसमज होत असतील तर एकत्र बसून ते सोडवण्याचा प्रयत्न करा.
जर तुमच्या नात्यात काही प्रॉबल्म्स सुरु असतील तर रागात बोलण्या ऐवजी शांतपण बोला.
तुम्हाला भांडण संपवायचं असेल तर तुम्ही लगेच माफी मागून ते भांडण संपवण्याचा प्रयत्न करा.
नेहमी असा प्रयत्न करा की कितीही राग आला किंवा भांडण झालं तरी ते विसरून पुढे जा.
काहीही झालं तरी बोलणं थांबवू नका कारण एकदा काय तुम्ही बोलणं थांबवलं तर दुरावा जास्त वाढतो.