छोटा राजन अटकेत आता गँगचा म्होरक्या कोण?
तब्बल दोन दशकं पोलिसांना गुंगारा देणारा छोटा राजनला अटक झाल्यानं आता त्याच्या गॅँगचा म्होरक्या कोण होणार यावर गुन्हेगारी विश्वात जोरदार चर्चा रंगतेय. गँगमध्ये आपलं वर्चस्व सिद्ध करण्यासाठी चढाओढीमुळे पुन्हा एकदा गँगवॉर भडकण्याचीही शक्यताही या निमित्तानं वर्तवण्यात येतेय.
Oct 27, 2015, 10:16 AM ISTभाजपच्या माजी महापौर कल्पना पांडे यांची लाचखोरी उघड
सुमीत ठाकूर प्रकरणात भाजपची मोठ्या प्रमाणात नाचक्की झाली असतानाच आता पक्षाच्या एका माजी महापौराला एसीबीने लाच मागितल्या प्रकरणी अटक केलीय.
Oct 14, 2015, 11:37 PM ISTभाजपचा गुंड पदाधिकारी सुमित ठाकूरला अखेर अटक
नागपूरचा फरार भाजप पदाधिकारी सुमित ठाकूरच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. अमरावतीमधल्या धामणगाव रेल्वे इथून नागपूर क्राईम ब्रान्चनं त्याला अटक केलीय.
Oct 9, 2015, 04:08 PM IST'राहुल गांधींनी अगोदर मेव्हण्याला कुर्ता पायजमा घालून दाखवावा'
मोदी सरकारला 'सूट-बूट वालं सरकार' म्हणून हिणवणाऱ्या राहुल गांधींवर आता भाजपनं पलटवार केलाय.
Aug 20, 2015, 03:37 PM ISTघोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी
घोटाळ्यांवरून विधानसभेत रंगली जुगलबंदी
Jul 24, 2015, 05:16 PM ISTसपा नेत्याच्या घरात पकडलं सेक्स रॅकेट
उत्तर प्रदेशात एका मोठ्या समाजवादी पक्षाच्या नेत्याच्या घरात सेक्स रॅकेट पकडलं गेलंय. पोलिसांनी सपा नेत्याच्या घरातून नऊ मुलींसह सहा तरुणांना अटक केली.
Jul 6, 2015, 06:31 PM IST'गँगस्टर'च्या एन्काऊंटरऐवजी नेत्याचीच हत्या...
शिरोमणी अकाली दलाचा एक कार्यकर्ता आणि पंजाब पोलिसांमध्ये झालेल्या गोळीबारात कार्यकर्त्याचा मृत्यू झालाय. पोलिसांनी केलेल्या दाव्यानुसार, गँगस्टर समजून पोलिसांनी या कार्यकर्त्यावर गोळीबार केला होता.
Jun 17, 2015, 06:56 PM ISTकारमध्ये सपा नेत्याचा मुलीवर सलग १५ दिवस बलात्कार
उत्तर प्रदेशातील सीतापूरमध्ये एका मुलीवर नोकरीचं आमिष दाखवून सतत १५ दिवस सामूहिक बलात्कार करण्यात आला. अपहरण करुन तिच्यावर सलग १५ दिवस सामूहिक बलात्कार केला. ज्या गाडीत हा बलात्कार झाला, त्या गाडीला काळ्या रंगाच्या काचा लावण्यात आल्या होत्या.
Jun 11, 2015, 05:22 PM IST...हीच का शहिदांची किंमत? आता कुठे गेले 'ते' नेते?
स्वत:ला मुंबईचा कैवारी समजणारे आणि गेल्या दोन दशकापासून मुंबई महापालिकेची सत्ता हातात ठेवणाऱ्यांना अग्निशमन दलातील तीन अधिकारी शहीद झाल्याचे काहीच दु:ख नाही का? अशी शंका निर्माण होतेय.
May 15, 2015, 10:48 AM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
May 13, 2015, 05:38 PM ISTव्यस्त शेड्युलमधून वेळ काढून मंत्रिमहोदय बसले परीक्षेला!
मंत्री म्हटला म्हणजे कार्यकर्त्ये, समस्या घेऊन आलेली जनता, अधिकाऱ्यांचा लवाजमा यांच्याच गराड्यात असलेलं चित्र सर्वांच्या मनात असतं....आणि ते स्वाभाविकच आहे. मात्र राज्यातला एक मंत्री या सर्वांपासून सध्या फारच दूर असून चक्क अभ्यासात मग्न आहे.
May 13, 2015, 03:59 PM IST'त्या' दोन माओवाद्यांना एटीएस कोठडी
के. मुरलीधरन आणि सी पी इस्माइल या दोघा माओवाद्यांना पुण्यातल्या शिवाजीनगर न्यायालयात हजर करण्यात आलं. या दोघांना एटीएस कोठडी सुनावण्यात आलीय.
May 9, 2015, 06:58 PM ISTसेनेचे शिवाजी सहाणे विजयी घोषित, हायकोर्टाचा ऐतिहासिक निकाल
नाशिक विधान परिषद निवडणूकी संदर्भात मुंबई हायकोर्टानं आज एक ऐतिहासिक निकाल दिलाय. हायकोर्टानं शिवेसेना उमेदवार शिवाजी सहाने विजयी घोषित केलंय तर राष्ट्रवादीचे आमदार जयंत जाधव यांना ठरवण्यात आलंय.
Jan 13, 2015, 01:23 PM ISTआशाताईंना भारतरत्न देण्याची भाजप नेत्याची मागणी
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांनाही भारतरत्न दिलं जावं, अशी मागणी मुंबई भाजपाचे प्रमुख आणि आमदार आशिष शेलार यांनी केलीय.
Dec 25, 2014, 11:19 AM ISTशरद पवारांचं पंतप्रधानांना पत्र, मुख्यमंत्र्यांना चिमटे
मुंबईसाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली विशेष समिती नेमण्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी विरोध दर्शवलाय. याबाबत त्यांनी शरद पवार यांनी एक पत्रही लिहिलंय.
Dec 19, 2014, 09:36 AM IST