भाजप नेत्याच्या घरी इन्कम टॅक्सच्या धाडी
आयकर विभागानं भाजप नेता सुशील वासवानी याच्या घरावर तसंच विविध व्यावसायिक ऑफिसेसवर मंगळवारी सकाळी धाडी मारल्या.
Dec 20, 2016, 05:05 PM ISTवसंतदादा पाटील - क्रांतीकारक ते विधायक कार्य करणारा नेता
वसंतदादा पाटील - क्रांतीकारक ते विधायक कार्य करणारा नेता
Nov 13, 2016, 08:08 PM ISTकामगार नेते मिलिंद तुळसकर यांचा भाजपमध्ये प्रवेश
कामगार नेते मिलिंद तुळसकर यांनी आज जाहीरपणे भाजपात प्रवेश केलाय.
Nov 1, 2016, 06:07 PM ISTबलुचिस्तानच्या नेत्यानी घेतली रामदास आठवलेंची भेट
बलुचिस्तानमधील जनता पाकिस्तानं तिथं करत असलेल्या अत्याचाराने पिचलेली आहे.
Oct 30, 2016, 05:59 PM ISTनिरुपम, केजरीवालांना हवेत 'सर्जिकल स्ट्राईक'चे पुरावे...
भारतीय सेनेनं पाकव्याप्त काश्मीरमध्ये घुसून केलेल्या 'सर्जिकल स्ट्राईक'मध्ये दहशतवाद्यांना ठार करणं आणि त्यांची तळं उद्ध्वस्त करणं, यावर आता भारतातच अंतर्गत राजकारण सुरू झालंय.
Oct 4, 2016, 05:26 PM ISTपालघर: पालकमंत्री सावरांना दारातून परत पाठवले
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Sep 16, 2016, 01:50 PM ISTभाजप नेत्याच्या ताफ्यावर बंदुकीचे 100 राऊंड फायर
भाजपचे ज्येष्ठ नेते ब्रिजपाल तेवतिया यांच्यावर उत्तर प्रदेशच्या मुरादनगरमध्ये गोळीबार करण्यात आला आहे.
Aug 12, 2016, 10:55 AM ISTपालिका शाळेतच रंगली भाजप नेत्याची 'झिंगाट गटारी'!
केडीएमसी महापालिकेतील गटारीची नशा उतरली नसताना मीरा-भाईंदर महानगरपालिकेच्या 'माशाचा पाडा' या शाळेच्या आवारात रविवारी डीजेच्या ठेक्यावर गटारीची जंगी पार्टी पार पडली.
Aug 2, 2016, 11:19 AM ISTहुरियत कॉन्फरन्सचा नेता गिलानीला अटक
हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे सईद अली शाह गिलानी याला पोलिसांनी अटक केली. गिलानी हे फुटीरतावादी हुरियत कॉन्फरन्स संघटनेचे अध्यक्ष आहेत. गिलानी यांना काही दिवसांपासून त्याला त्याच्याच घरात नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं.
Jul 25, 2016, 07:58 PM IST'राणेंनी कुटुंबियांची पोकळी भरावी, अन् त्याचं फोटो प्रदर्शन भरवावं'
काँग्रेसचे आमदार नितेश राणे यांना शिवसेनेच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे यांनी चांगलंच फटकारलंय.
Jul 13, 2016, 02:36 PM ISTलाचखोरी प्रकरणात चित्रा वाघ यांचे पती अडचणीत
राज्याचा लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सध्या महात्मा गांधी मेमोरिअल हॉस्पिटलच्या मेडिकल लायब्ररीचे प्रमुख किशोर वाघ यांचा कसून शोध घेतोय.
Jul 5, 2016, 05:10 PM ISTबगदादीच्या घरात सापडलं स्विमिंग पूल आणि प्राणीसंग्रहालयही!
इसिसचा म्होरक्या आणि क्रूरकमा अबु बक्र अल बगदादी कसा राहात होता? असा प्रश्न आजवर अनेकांना पडला असेल.
Jun 25, 2016, 09:32 PM ISTएकच कॉमन गोष्ट असणारे जगातील ३ मोठे नेते
जगभरात यावेळी सध्या ३ नेते अधिक चर्चेत आहेत. सर्वात प्रभावी आणि शक्तीशाली नेता म्हणून या ३ नेत्यांची चर्चा आहे. या ३ नेत्यांमध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, रूसचे राष्ट्रपती ब्लादिमीर पुतीन आणि अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांचा समावेश आहे. या तीनही नेत्यांमध्ये कॉमन गोष्ट आहे त्यांची रिस्ट वॉच म्हणजेच हातातलं घड्याळ.
May 15, 2016, 07:30 PM IST'हाजीअलीत प्रवेश केला तर महिलांना चप्पलने मारू'
महाराष्ट्रातील दोन बड्या देवस्थानांतील गाभाऱ्यातील महिलांचा प्रवेश सुनिश्चित केल्यानंतर आता तृप्ती देसाईनं आपला मोर्चा हाजी अली दर्ग्याकडे वळवलाय.
Apr 23, 2016, 11:27 AM ISTराज ठाकरे दौऱ्यावर... पाठिमागून मनसेला खिंडार?
मनसे अध्यक्ष राज ठाकरे मराठवाड्यात दुष्काळ दौऱ्यावर असताना मुंबईत भाजपनं मनसेला खिंडार पाडायला सुरुवात केलीय.
Apr 21, 2016, 09:40 AM IST